एक संवाद

"शुचि तुझी मजा आहे बाई नवीन नवीन पार्ट्या अन सोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असतेस. मला तुझा हेवा वाटतो बरेचदा" - कामिनी
पुढे केलेली पोह्याची प्लेट घेत, गेल्या काही महिन्यभरा तील तीसरे रीपीट वाक्य मला बोलली.

"कामे हजारदा तुला सांगीतले आहे - कितीका उडले तरी मी खरी किंचित पटकन विशवास न टाकणारी अन संषयीच आहे. तुला माझं "मिथुन" लग्न तेवढं दिसतं अन वृश्चिक स्टॅलिअम मात्र तू सोइस्कर रीत्या विसरतेस. ...........लिंबू खोबरं घालून घे." - मी चिडूनच बोलले.
"शुचि तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझं मिथुन लग्न मला बरयापैकी आनंदी, फुलपाखरी, स्वच्छंद अन सकारात्मक देणगी वाटते." - कामिनी आपला मुद्दा रेटत अन चमचा तोंडात खुपसत म्हणाली.

"कामि तुझ खरे आहे माझा स्वभाव पहिल्या भेटीत खुपसा उथळ, स्वच्छंद अन फुलपाखरी असा तू म्हणतेस तसा भासतो. अन तशा प्रकारच्या स्वभावाकडे आकर्षित होणारे दिव्य लोक माझ्याभोवती रूंजीही घालतात. पण मी काय म्हटले ते तू ऐकलास का नीट? "भासतो" म्हणजे मी तशी आहे असे नव्हे. लगनराशी ही केवळ मुखवटा असते हे मी तुला सांगायला नको. तेवढं ज्योतिष तू ही जाणतेस. दर वेळी पुढे काय होते तुला माहीती आहे - वृश्चिकेच्या स्टलिअम ने आलेली खोली अन इंटेंसिटी लक्षात येताच बरेच जन टर्न ऑफ़ होतात अन पोबारा करतात." - मी

"पण तू तुझी वृश्चिक बाजू दाखवातेसच कशाला?" कामी नी मठ्ठ गुगली टाकला. एव्हाना पोहे आवडल्याचे तिच्या चेहर्यावर स्पष्ट झळकत होते.

"अगं कशाला म्हणजे काय कामे, मी तशीच आहे. त्यामुळे ते कधीना कधी बाहेर येतच. वृश्चिकेच्या कार्कत्वाखाली येणारे बरेच विषय मला हॉट वाटतात. माझा उपाय नाही." - मी चहाचा कप तिच्याकडे सारत स्पष्टीकरण दिले.

"कोणते विषय?" - कामी विचारती झाली.

"मिस्टीकल, near डेथ, अब्यूस, सेक्शुअलिटी शी निगडीत अशा गंभीर विषयांची यादीच आहे. शिवाय अन्य जलराशीतील ग्रह मदत सोडाच उलट हे विषय हायलाइटच करतात Sad " - मी वैतागने म्हटले.

"वेलदोडा जास्त पडला का ग?" - मी
"नाही! सगळं छान आहे.?" ....कामी विचारती झाली - "शुचि मग दुखते कुठे?"

"कामे प्रथमदर्शनी फुलपाखरी स्वभावाला भुललेले लोक जेव्हा एकेक करून काढता पाय घेतात तेव्हा ही मजा बाहेर निघते. अन म्हणे सकारात्मक जगते मी. तुझ्या नानाची टांग." - मी मोठा घुटका घेऊन म्हटले.

कामीही तशी हुशार आहे. तिने मार्मिक प्रश्न टाकला - "शुचे कोणी वृश्चिक किंवा जल राशीचा मित्र नाही भेटला का मग?"

"माझ्याबरोबर राहून राहून हुशार झालीएस कामे" मी हसत म्हटले. "तसा एक मित्र सापडलाय अन अजून तरी त्याने सुम्बाल्या केलेला नाहीये. पण मी तुला इतक्यात काहीच सांगणार नाही." - (दात काढत) अस्मादिक!

यावर केस उपटत कामी म्हणाली "हेच हेच तुम्हा जल राशीच्या लोकांचे. अर्धवट सांगून उत्सुकता ताणायची अन मग एकदम गप्प होऊन जायचं.

यावर मी म्हणाले "सांगेन गं योग्य वेळ आल्यावर. पण तुझ पटतय आता. I am quite lucky to have this planetary alignment." ......... "कामे लाजते का ग? नीट खा ना, न लाजता ." मी तिला झापत म्हटले.

कामी नी फ़क्त डोक्याला हात लावला.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी दूसरा धागा उघडावा

'ज्योतिषाचे वावडे' वगैरे तूर्तास मरू द्या, पण कृपया माणसाला समजू शकेल अशा मराठीत या लेखाचे भाषांतर कोणी करू शकेल काय?

(अर्थात, मला व्यक्तिशः काहीच फरक पडत नाही म्हणा. मी तसाही दुसरा धागाच उघडणार आहे. पण तरीही, ही केवळ जनहितार्थ याचिका. धन्यवाद.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाची थीम मला समजली तशी मी प्रतिसादात लिहिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी मन लाउन वाचण्याचा प्रयत्न केला , पण ज्योतिष कळत नाही आणि समजून घेण्याची इच्छा ही नाही. त्यामुळे या लेखाचा अर्थ अजिबात कळला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना रंजक आहे. ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी दूसरा धागा उघडावा
ही सूचना वाचूनही ज्योतिष दोन मिनिटं बाजूला ठेवून वाचलं.
व्यक्ती एकच/तीच; पण सुरुवातीला भेटणारी व्यक्ती आणि नंतर परिचय्-दोस्ती-गट्टी जमणे ह्या सगळ्या पायर्‍यांदरम्यान भेटत जाणारी व्यक्ती अगदि वेगवेगळी भासू शकते.
व्यक्तीमत्वाचे पापुद्रे उलगडत जातात.
ह्या संकल्पनेवर बरीचशी प्रायोगिक नाटकं पाहिलित पुण्यात. बहुतांश नाटकांची थीम तीच.
काही कारणानं एकांत मिळालेला असतो, दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, काही काळ सोबत असतात, नंतर जेव्हा पुन्हा एकमेकांकडे पाह्तात, तेव्हा अगदि सुरुवातीला त्याच्याबद्दल आपला झालेला ग्रह आणि आता दिसणारी ती व्यक्ती ह्यातला बराच फरक जाणवतो.
रोजच्या आयुष्यात पहायचं तर सार्वजनिक आयुश्यात भेटलेली लोकं नेहमी छान, चांगली,सोज्ज्वळ किम्वा हसतमुख वाटतात.
कारण ते पब्लिक डोमेन मध्ये त्यांचय व्यक्तिमत्वाचा तेवढाच भाग येउ देतात.
जशी जशी ओळख वाढेल तसं तसं प्रत्येक व्यक्ती हे वेगळच कॉकटेल आहे; हरेकाची किक भलत्याच ठिकाणी बसते हे जाणवतं.
प्रेमविवाह केलेला असेल तर हा अनुभव येण्याची शक्यता अधिक असते.
अर्थात व्यक्तीमत्वाचा प्रवास नेहमीच हसतमुख्/आपलेपणा वाटेल अशा चेहरयकडून भीषणतेकडे, रौद्ररुपाकडे वगैरे होइलच असे काही नाही.
तसे फक्त आर्ट फिल्म मध्ये होते.
प्रत्यक्षात नंतरचे आणि आधीचे दोन्ही रुपं भावू शकतात.
ह्याबद्दल आतिवास तैंचा एक भारी धागा "वर्तुळ परिघाचं नातं" त्यात त्यांनी चपखल उदाहरण दिलय.
(जावई अधून मधून यावा. त्यानं आपला मान सन्मान करुन घ्यावा हे पारंपरिक घरात पाळलं जातं. तोच जावई फार दिवस सासर्याकडे तेही डिपेंडंट म्हणून राहिला की अंतू बर्वा म्हणतो तसं त्याला "चक्क आळं सारवायला लावतात")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Too good!!! Bull's Eye!!

अर्थात व्यक्तीमत्वाचा प्रवास नेहमीच हसतमुख्/आपलेपणा वाटेल अशा चेहरयकडून भीषणतेकडे, रौद्ररुपाकडे वगैरे होइलच असे काही नाही.

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता तुम्ही म्हणताय, म्हणून विश्वास ठेवतो. (तुम्ही खोटे कशाला बोलाल? अशीच असेल बहुतेक थीम!)

बाकी,

तुझ्या नानाची टांग.

आख्ख्या ष्टोरीतले एवढे एकच वाक्य समजले. आवडले. भावले. पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तोच जावई फार दिवस सासर्याकडे तेही डिपेंडंट म्हणून राहिला की अंतू बर्वा म्हणतो तसं त्याला "चक्क आळं सारवायला लावतात"

आळं नव्हे, खळं. खळं म्हणजे घरापुढची जागा. आळं म्हणजे झाडाभोवती बनवलेला नॅनो-खंदक. झाडाला घातलेलं पाणी तिथेच टिकून रहावं, वाहून जाऊ नये म्हणून ते बनवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नॅनो-खंदक हा शब्द आवडल्या गेला आहे.

(लहानपणी आळ्यात पाण्याचा पाईप सोडून हळूहळू भरणारे आळे पाहत समाधी लागलेला) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लहानपणी आळ्यात पाण्याचा पाईप सोडून हळूहळू भरणारे आळे पाहत समाधी लागलेला

हाहाहा. तू बदलला नाहीस तर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

केंद्र परिघाचं नातं
ह्या धाग्याचा उल्लेख माझ्या प्रतिसादामध्ये आहे http://www.aisiakshare.com/node/860

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्टलिअम म्हणजे काय?
मनोबा चा प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Many planets crowded in one sign/house. At least 3.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला नै आवडत असं स्वत:ची लग्नं अन स्टॅलियम्स (स्टॅलियन सुद्धा हं) शेअर करणं! कोणा बनेल ज्योतिषाने त्यावरून गैरफायदा घेतला तर? शिवाय एनेसेआहेच मेली टपलेली!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

संवाद हा आपल्याच दोन मनांमधील आहे असे मानून वाचला तरी फरक पडत नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

Great angle!!! Thanks Pragha.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाईफ इन्शुरन्स कंपन्या क्लायंटचे रिस्क प्रोफाईल ठरवायला निष्णात ज्योतिषांची मदत का घेत नाहीत? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅक्च्युअरी लोकांचा धंदा बसवाल अशाने!!त्यांनी खायचं काय मग Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोबासारखाच अंदाज आल्याचा संशय आहे Wink .. पण जार्गन्सनी भरलेली गोष्ट आमच्यासारख्या लोकांनी कशी समजून घ्यावी हा प्रश्न उरतोच.
संवादातून जार्गन्स उकलले असते तर अधिक मजा आली असती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषीकेश पुढच्या वेLee ही सुचवण नक्की लक्षात ठेवेन अन अंमल करेन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी दूसरा धागा उघडावा" हे बहुचर्चित वाक्य नेमके कुठे आहे ते लेखात शोधले. मिळाले नाही. कुणी कोडे माझे उकलेल काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

इतःपर लेखावर प्रतिसाद देण्यापूर्वी लेखाचा स्नॅपशॉट काढून पुरावा म्हणून जपून ठेवावा लागेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

Prune बोले तो, 'जर्दाळू/आलूबुखारा यांच्या जातीतले एका प्रकारचे फळ अथवा सुकामेवा'च ना? तो प्रतिसादावर काय करतोय? आणि अगोदर दिसला नव्हता तो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

prune 2 (prn)
v. pruned, prun·ing, prunes
v.tr.
1. To cut off or remove dead or living parts or branches of (a plant, for example) to improve shape or growth.
2. To remove or cut out as superfluous.

पहा : (पण खरे म्हणजे आता यापुढे कशाला पहाता.)

http://www.thefreedictionary.com/prune

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

...रोचक आहे. इथे लागू पडतो काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"नवीबाजू काका तुमची मजा आहे बॉ. नवीन नवीन किडे करणं अन (sic) अँटीसोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असता. मला तुमचा हेवा वाटतो बरेचदा (sic)" - मुसु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हे sic काय म्हणून बुवा? (आता कृपा करून sicचा अर्थ सांगू नका. तो माहीत आहे. इथे का वापरले ते सांगा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन (sic) : मला योग्य वाटणारे रूप "अन्"

बरेचदा (sic) : मला योग्य वाटणारे रूप "बर्‍याचदा" .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पहिले sic: मान्य.

दुसरे sic (याला 'sicचे सीक्वेल' म्हणू या का?): मूट पॉइंट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मूट पॉइंट आहे. <<

मूटमेटोज् मूटमाटोज् ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I changed the thread little bit in that the sentence has got lost.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल परत टाईप करता आले नाही म्हणून लिहीले नाही.
आत्ता लिहीते - पहील्यांदा मी एक व्हर्शन लिहीले. मग त्यात सुधारणा केली. (खरं तर सन्जोप्रावांच्या कथेतील टेक्निक (तंत्र) वापरलं. म्हणजे, लाडू/पोहे वगैरे खातानाचे सूक्श्म नीरीक्षण ज्यायोगे वाचकांना अधिक गुंतवता येते)
पण या व्हर्शनमध्ये - ते ज्योतीष विषयक विधान सुटले Sad
_________________
असो ऐसी च्या स्वसंपादन सुविधेचा मी फायदा घेतला. आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किति छान लिहिता तुम्हि सारिका ताई. आणखीन एक सांगावेसे वाटते, ते म्हणजे, तुम्हि असेच लिहित राहा.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर काढतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0