Skip to main content

सम्पादित.

स्यमसमपादित

अनुप ढेरे Mon, 17/03/2014 - 20:39

नरेन्द्र मोदी हे ओबीसी आहेत. अमुक अमुक जातीचे आहेत ही नवी माहिती कळाली. अजुन वेगवेगळ्या नेत्यांच्या जातीबद्दल माहिती येऊ देत. मग नीट ठरवता येईल की कोणाल मत द्यायचं. मालिकाच येऊ द्या या विषयावरची एक...

नितिन थत्ते Tue, 18/03/2014 - 13:28

शेटजी भटजी शिक्का पुसण्याचे कोणतेच प्रयत्न भाजपने केलेले नाहीत.

नरंद्र मोदी हे ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून भाजपने पुरस्कारलेले नाहीत.

सुमित्रा काणे Tue, 18/03/2014 - 13:45

एखाद्या दलित उमेदवाराची जात अशी जाहीर काढली जाते यातच आपले अपयश आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा काय म्हणतो या विषयी? अशी जात काढलेली चालते? :(

बॅटमॅन Tue, 18/03/2014 - 14:52

In reply to by सुमित्रा काणे

चालते तर, न चालायला काय झालं? फक्त जात काढणारा विशिष्ट जातीचा नसला म्हणजे झालं!

अजो१२३ Tue, 18/03/2014 - 14:52

In reply to by सुमित्रा काणे

धागालेखकाने कोणाची जात काढली वैगेरे वाटत नाही. जात काढणे म्हणजे जातीच्या नावाने अवमान करणे.

लोकांनी अशी जात न पाहता मतदान करावे अशी धारणा एक नि पक्षांचे जातीय समीकरण चर्चिणे एक.