दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२५ मे
जन्मदिवस : 'आझाद हिंद सेना' उभी करणारे रास बिहारी बोस (१८८६), म्यूऑन न्यूट्रीनो शोधणारा नोबेलविजेता जॅक स्टाईनबर्गर (१९२१), क्रिकेटपटू रूसी सुरती (१९३६), 'व्हजायना मोनोलॉग' लिहिणारी नाटककार ईव्ह एन्सलर (१९५३), राष्ट्रीय पुरस्कारविजेता अभिनेता मुरली (१९५४), सिनेदिग्दर्शक करण जोहर (१९७२), अभिनेता कुणाल खेमू (१९८३)
मृत्युदिवस : शिक्षणतज्ज्ञ आशुतोष मुखर्जी (१९२४), संगीतकार बुलो सी. रानी (१९९३), लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत (१९९८), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक डॉ. बी. डी. टिळक (१९९९), गायिका नीला घाणेकर (२००१), अभिनेता व खासदार सुनील दत्त (२००५), गायिका ललिता देऊळकर फडके (२०१०), पार्श्वगायक टी. एम. सुंदरराजन (२०१३)
---
स्वातंत्र्यदिन : जॉर्डन (१९४६)
लेखक डग्लस ॲडम्सच्या गौरवाखातर टॉवेल दिवस.
ख्रि.पू. २४० : हॅलीचा धूमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ आल्याची पहिली नोंद.
१८९५ : साहित्यिक ऑस्कर वाईल्ड याला समलैंगिक संबंधांबद्दल तुरुंगवास.
१८९८ : शि. म. परांजपे यांच्या 'काळ'चा पहिला अंक प्रकाशित.
१९१५ : महात्मा गांधींनी साबरमतीच्या आश्रमाची स्थापना केली.
१९५३ : पहिल्या सार्वजनिक प्रसारण स्टेशनची अमेरिकेत ह्यूस्टनमध्ये सुरुवात.
१९५५ : कांचनगंगा हे उंचीनुसार तिसरे शिखर जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
१९८५ : १०,००० पेक्षा जास्त व्यक्तींचा जीव घेणार्या वादळाचे बांगलादेशात थैमान.
२०११ : पंचवीस वर्षांनंतर 'द ओप्रा विनफ्री शो'ची अखेर.
२०१३ : काँग्रेसच्या नेत्यांवर माओवाद्यांचा छत्तीसगढमध्ये हल्ला, २८ ठार, ३२ जखमी.
२०२० : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईडची पोलिसाकडून हत्या; पुढे कृष्णवर्णीय लोकांवरच्या अन्यायाविरोधात देशभर निदर्शने.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
छान
नरेन्द्र मोदी हे ओबीसी आहेत. अमुक अमुक जातीचे आहेत ही नवी माहिती कळाली. अजुन वेगवेगळ्या नेत्यांच्या जातीबद्दल माहिती येऊ देत. मग नीट ठरवता येईल की कोणाल मत द्यायचं. मालिकाच येऊ द्या या विषयावरची एक...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
भारतात निवडणुकीत जात पाहीली
भारतात निवडणुकीत जात पाहीली जात नाही अश्या भ्रमात आहात काय ?..असाल तर बाहेर या.
™ ग्रेटथिंकर™
भाजपाचे कार्ड चतुर आहेच. फक्त
भाजपाचे कार्ड चतुर आहेच.
फक्त त्यामुळे भाजपाचा भस्मासूर होण्याची शक्यताही वाढली आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शेटजी भटजी शिक्का पुसण्याचे
शेटजी भटजी शिक्का पुसण्याचे कोणतेच प्रयत्न भाजपने केलेले नाहीत.
नरंद्र मोदी हे ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून भाजपने पुरस्कारलेले नाहीत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एखाद्या दलित उमेदवाराची जात
एखाद्या दलित उमेदवाराची जात अशी जाहीर काढली जाते यातच आपले अपयश आहे. अॅट्रॉसिटी कायदा काय म्हणतो या विषयी? अशी जात काढलेली चालते?
चालते तर, न चालायला काय झालं?
चालते तर, न चालायला काय झालं? फक्त जात काढणारा विशिष्ट जातीचा नसला म्हणजे झालं!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धागालेखकाने कोणाची जात काढली
धागालेखकाने कोणाची जात काढली वैगेरे वाटत नाही. जात काढणे म्हणजे जातीच्या नावाने अवमान करणे.
लोकांनी अशी जात न पाहता मतदान करावे अशी धारणा एक नि पक्षांचे जातीय समीकरण चर्चिणे एक.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.