Skip to main content

हत्तीखाना

(आता तिथे खरडफळा निघालेलाच आहे, म्हटल्यावर, Separate But Equal तत्त्वास अनुसरून…)

मारवा Sat, 01/11/2025 - 09:34

तर मग प्रत्येक सभासद एक बेट बनून जाणार नाही का ?
मग परस्पर संवाद कसा होणार ?
म्हणजे वन टू वन च संवाद होईल सामाजिक संवाद एकसाथ कसा होणार ?
आणि हे थोडं अस्पृश्यते सारखं नाही का होणार ?
की बाबा आमच्या पंगतीला बसू नकोस.

anant_yaatree Sat, 01/11/2025 - 11:08

असे इथे नसेल ना?
"टवाळखाना" असे नाव धाग्याला द्यायला हवे होते असे राहून राहून वाटते.

हलकल्लोळसिंग हत्ती Sat, 01/11/2025 - 18:27

धन्यवाद न. बा

मी एक हलकल्लोळसिंग हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

हलकल्लोळसिंग हत्ती Sun, 02/11/2025 - 20:12

आज वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याचा दिवस आहे. त्यानिमित्त सर्व ऐसीकरांना, विशेषतः वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा.

या निमित्ताने वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांनी त्यांच्या क्षेत्राविषयी माहिती करून देणारा एखादा लेख लिहिल्यास ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.

हलकल्लोळसिंग हत्ती Mon, 03/11/2025 - 18:16

नाट्यकर्मी, 'पृथ्वी थिएटर'चे संस्थापक व अभिनेते-दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर (१९०६),  संगीतकार लक्ष्मीकांत (१९३७), अभिनेता सदाशिव अमरापूरकर (२०१४)

 

विनम्र अभिवादन

हलकल्लोळसिंग हत्ती Mon, 03/11/2025 - 18:19

स्वातंत्र्यदिन : पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पनामा, डॉमिनिका आणि मायक्रोनेशियाच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

हलकल्लोळसिंग हत्ती Tue, 04/11/2025 - 19:16

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : टोंगा 

राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त टोंगाच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

 

 

हलकल्लोळसिंग हत्ती Tue, 04/11/2025 - 21:36

क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (१८४५),
संगीतकार जयकिशन (१९३२),
कोशकर्ते व इतिहासकार स. मा. गर्गे (२००५)

विनम्र अभिवादन

हलकल्लोळसिंग हत्ती Wed, 05/11/2025 - 21:52

मी एक हलकल्लोळसिंग हत्ती. प्रचंड मोठा, महाकाय, कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.