तीन हायकू -

१.
पाऊस धारा
पडती हाती गारा
... ओंजळ रिती


२.
कुटील कावा
मनांत रंगवावा
... देवळात मी


३.
नाच मोराचा
हैदोस पावसाचा
... माझी समाधी


.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

३ क्रमांकाची हायकु मस्त!

बाकी दोनमध्ये हायकूतल्या तिसर्‍या ओळीनंतर जो मुड पालटतो त्याचा प्रयत्न स्तुत्य आहे पण कमी पडलाय
पहिली दोन फारशी नाही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कुटील कावा
मनांत रंगवावा
... देवळात मी

सुंदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त क्षणिका आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0