चाचणी


bhendi bazaar
हा आमचा भेंडी बजार

चाचणी मजकूर

आता नाना नाहीत. राहुलही मोठा झाला आहे, त्याला मुलगी आहे. आमच्या दुर्दैवाने म्हणा किंवा रानड्याच्या सुदैवाने म्हणा त्याला शॉर्ट्स, तंग कपड्यांऐवजी व्यवस्थित पारंपारिक कपडे घालणारी बायको मिळालेली आहे. फेसबुकावर फ्रेंडलिस्टीत असल्याने तिने टाकलेले हरताळका, मंगळागौरी वगैरेंचे फोटो दिसतात. सुदैवाने फेसबुकावर ते दिसू नये अशी व्यवस्था करता येते. ती मी केलेली आहे.

आता नाना नाहीत. राहुलही मोठा झाला आहे, त्याला मुलगी आहे. आमच्या दुर्दैवाने म्हणा किंवा रानड्याच्या सुदैवाने म्हणा त्याला शॉर्ट्स, तंग कपड्यांऐवजी व्यवस्थित पारंपारिक कपडे घालणारी बायको मिळालेली आहे. फेसबुकावर फ्रेंडलिस्टीत असल्याने तिने टाकलेले हरताळका, मंगळागौरी वगैरेंचे फोटो दिसतात. सुदैवाने फेसबुकावर ते दिसू नये अशी व्यवस्था करता येते. ती मी केलेली आहे

field_vote: 
0
No votes yet