बाळू -

आई म्हणते चिडून रागाने बाळूला,
"बाळू, तुझ्या खोड्या नाकी नऊ आणतात" -
बाळू विचारतो आईकडे पहात,
"तुझ्या नाकावर एकदोन कुठे दिसतात ?"

कामाच्यावेळी आई म्हणते बाळूला,
'कळतच नाही घड्याळ कसे पळते' -
घड्याळाकडे पहात बाळू म्हणतो,
"पळत नाही ते, आहे तिथेच दिसते !"

आई म्हणते बाळूला दुपारी जेवल्यानंतर,
"बाळू, जरा निवांत पडू दे ना मला" -
काळजीने बाळू विचारतो आईला,
'आई, पडताना लागेल ना ग तुला ?'
.

3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

(No subject)

(स्माईल)

प्रतिसाद-

प्रतिसादाबद्दल आभार.

मस्त. बालविश्वात नेणारे.

मस्त. बालविश्वात नेणारे.

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

प्रतिसाद

आभार.

आवडली.

(स्माईल)

आवडली.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

कल्प्ना छानच. पण पुन्हा तोच

कल्प्ना छानच. पण पुन्हा तोच प्रतिसाद, की लहान मुलांची गाणी ठेक्यात बसवता यावीत अशी अपेक्षा आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसाद -

ऋषिकेश, बॅटमॅन -
आभार .