शीळ

पहाटपक्ष्याची अनाम हळवी शीळ
हृदयात माझ्या उमटवे,
नभाची गहिरी नीळ,
अन विरहात जागलेल्या
रात्रीच्या कपोली
उमटवून जाई ठळक गोंडस तीळ

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवड्ली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0