गुडमॉर्निंग फ्लॉवर्स

सगळ्यांना फुलांद्वारे सुप्रभात करावे ह्या उद्देश्याने सकाळी बाहेर फोटो काढायला जाते तेंव्हा मलाच सगळी फुले गुड मॉर्निंग करतात असे वाटते. फार प्रसन्न वाटते सकाळी ह्या फुलांचे दर्शन घेताना. हे फोटो आत्पजनांना वॉट्स अ‍ॅपवर सुप्रभात करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून काढलेले आहेत. ऐसी अक्षरे वाल्यांनाही ह्या फुलांद्वारे शुभेच्छा.

1) शेडींगचा गुलाब

2) गावठी गुलाब

३) पांढरी सदाफुली

४) गडद गुलाबी शेवंती

५) जमीनीवरील ऑर्चिड

६) गाजरा/झिनिया

७)

८) घोसाळ.

९) पांढरा गुलाब

१०) ऑरेंज गुलाब

११)

१२) शेंदरी जास्वंद

१३) इन्शुलीन फ्लॉवर.

१४) अबोली

१५) दवणा

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

वा!

धाग्यावर अवांतर आहे. पण गावठी गुलाब बघून आठवलं: गुलकंद कसा करतात? गावठी गुलाबाच्या पाकळ्या खडीसाखरेत मिसळून काचेच्या बरणीत ठेवायच्या नि बरणी उन्हात ठेवायची. ही थिअरी ठाऊक आहे. पण प्रमाणबिमाण असतं का काही? किंवा काय झालं की गुलकंद वापरायला तयार झाला समजायचा, अशी काही खूण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

झालस्तर गुलाबाची अश्याच पद्धतीने वाईन करता येईल का ? यावर रुचीताई आणि अन्यांनी मार्गदर्शन करावे..!! Wink

मोगरा, जाई, जास्वंद अशा फुलांचा गुळांबा करता येईल का?

इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झालस्तर गुलाबाची अश्याच पद्धतीने वाईन करता येईल का ?

हो येईल की, हे पहा! Wink बाकी प्रश्न खवचट असला तरी विचारल्याबद्दल धन्यवाद कारण ही वाईन लई भारी दिसतेय पण ती बनवायला आता आधी गुलाबाच्या फुलांचा जुगाड केला पाहिजे!

मोगरा, जाई, जास्वंद अशा फुलांचा गुळांबा करता येईल का?

नक्कीच करता येईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अय्यो... मेलो..

बादवे..खवचटपणा तुमच्यासाठी नसून भुस्कुटेकाकूंसाठी आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

लौ यू रुची!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गवि, फुलांची वाईनच नव्हे तर शॅम्पेनही बनते.
'एल्डरबेरी'च्या फुलांची शॅम्पेन - https://www.youtube.com/watch?v=MxVIVhDDfUA
(रुची, तुमच्या लाडक्या 'ह्यू फर्नली'ला विसरलात ? Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या मागच्या घराच्या परसात एल्डरबेरीचे झाड होते, एकदा ते रानासारखे वाढलेय म्हणून भरपूर छाटून टाकले आणि त्यानंतर लगेचच ह्यूने 'एल्डरबेरी'च्या फुलांची शॅम्पेन बनविल्याचे पाहिले आणि मनोमन हळहळले!

जागूताई, अवांतरासाठी क्षमस्व पण फार जिव्हाळ्याचा विषय निघाला :-)!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'वेगवेगळी फुले उमलली, करून त्यांची जेलें....' अशी विडंबनाची पहिली ओळ सुचली :).

अवांतर - इथल्या पर्शियन दुकानात गुलाबपाकळ्यांचा जॅम मिळतो. चव साधारण गुलकंदासारखीच, पण कन्सिस्टन्सी जॅमप्रमाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL माराल कोट्यांनी एके दिवशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...'आणि वाइनी (खपुनी)/करुनी,(पिउनी) थकले (खपले, निजले, सुटले...)ऐसीवाले...'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे थोडी माहिती आहे , मी मागे केंव्हातरी बनवायचा विचार केला होता तेंव्हा हे पाहिलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान फोटो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिमच!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त फोटो़ज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही अशी फुलं तुम्हाला रोज दिसतात? भाग्यवान आहात.
बाकी फोटो झकास.
शेवटची केसरं दवण्याची आहेत का मालीची? का दवणा म्हणजेच माली? कारण आमच्या कडे हे सुवासिक झाड होतं. त्याला आम्ही "माली" असं म्हणायचो. सुवासिक झाड म्हणायचं कारण त्याच्या पानांनाही केसरांसारखाच सुगंध यायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दवणा हे फुलाचं नाव असतं हे माहीत नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा दवणयोग आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटते दवणा वेगळा आणि माली वेगळी. दवण्याची पाने चिंचेसारखी पण लहान, गोलसर आणि थोडी जाड असतात. साधारण गुंजेच्या पाल्यासारखी. ( विड्यात घालतात ती.) मालीला 'पाच' असेही म्हणताना ऐकले आहे. ही पाने जासवंदीच्या पानांच्या आकाराची, थोडीशी राखाडी रंगाची आणि स्पर्शाला थोडी खरखरीत असतात. देठावर थोडी लव असते. गंध जास्त तीव्र असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो मालीला कोकणात पाच म्हणतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुलांचे फोटो सुरेखच आहेत.
पण जागुचा धागा म्हंटल्यावर 'फ्लॉवर्स' म्हणजे कॉलीफ्लॉवर्स चे फोटो असतील असं उगाचच वाटलं!! Smile
तेही सुरेख दिसतात म्हणा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सगळ्यांना.

मेघना साखरेचा पाक करून त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून थोडे शिजवूनही गुलकंद करतात असे ऐकले आहे.

दवण्याला दुसरा शब्द असू शकतो. मला कन्फ्युजन आहे दवणा/मरवा/पाचू यामध्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0