चल बंद मार !!

-चल बंद मार !! -

पहिल्या दिवशी कालेजात गेलो, मले सवय भल्ली वईट,
लेट गेल्याबीन व्हतनई, अन बावा क्लासई न्हवता म्हईत,

पंधरा मिनिटं फिर-फिर फिरलो, पायऱ्या चढू-चढू पार मुरलो,
कशीबशी दिसली तिकून यक पोट्टी ,'इचारच लागते !!' म्हून बांधली म्या मुठ्ठी,

थे म्हने 'प्लीज, मला ताई नका म्हणू ', म्या म्हत्ल 'बाप्पा!, अप्सराच हाय तू जनु',
जसा तिनं 'टूपीड-ऎ-नांशेन' चा सूर जोडला, म्या तिचा 'बंदमार!!' म्हून पिच्छाच सोडला,

मंग क्लासमधे घुसलो, बसलीच व्हती थे पोट्टी,
मनात म्हत्ल, कारे बाबू ? बेक्कार फसली गोटी.

पन तिनं हसून नजरेनं केला वार,
म्या म्हत्ल 'क्या देख रई ?? चल बंद मार !!!'

..कॉलेज काळातली ऎक वात्रटिका

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile टूपिड ए नांशेन म्हणजे स्ट्युपिड & नॉन्सेन्स का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाव..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विदर्भी भाषा वाटते कारण गंगाधर मुटे यांचा -
http://misalpav.com/node/16239

http://misalpav.com/node/13384
नागपुरी तडका वाचला आहे.
त्या धर्तीचीच वाटली.
___
अर्थात आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमाले धन्यवाद
हाव...बोलीरीती वैदर्भी आय पन नागपुरी नई , तेतं बावा लय पिवर आय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0