समजा प्राइम नंबर केसांसारखे आहेत

समजा असंख्य मुंग्या माणसाला ढकलत आहेत.
म्हणजे गणित केव्हा संपेल जेव्हा असंख्य अशी गोष्ट असणारच नाही.
पाहताच येत नाहीत इतक्या सूक्ष्म त्या आहेत.

समजा एखाद्याने येथे फक्त मराठीत टंकले म्हणून वाचणारे लोक आहेत याचे मला आश्चर्य वाटते. पण
मीही तसाच आहे. मी आंतरजालावरची मराठी वर्तमानपत्रं वाचू शकत नाही पण इतरत्र मराठी वाचण्यात वेळ घालवतो.
पण कोणी वाचत नसल्यास लिहीण्याचा उपयोग काय हे शोधण्यासाठी लिहीणे मला आवडते. पण तेही लोकांनी वाचावे
असेच वाटते.

गोंधळ

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

वयाच्या पन्नासी पर्यंत मराठीत न लिहिणारे आज आंतरजालावर लिहू लागले आहे, आणि किती ही चुका असल्या तरी लोक ते वाचतात. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंतरजालावर स्वसंपादन, स्वप्रकाशन या सुविधांमुळे सर्वच भाषांमध्ये लेखकू तण वाढत आहे. संभ्रम,गोंधळ अर्थातच दोन्हीकडे आहे काय लिहू काय वाचू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला परिच्च्छेद आणि दुसरा परिच्छेद यांच्यात गूढ संबंध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नवा इमिटेशन गेम करावा लागेल....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!