रमा

२०११ साली सुचलेली व अन्य संस्थळावर आधीच प्रकाशित झालेली ही कविता -

समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर आली. कौस्तुभ मणी, पारीजातक, कामधेनु गाय, अमृत , ध्न्वंतरी, वीष, चंद्र वगैरे वगैरे. पैकी लक्ष्मी ही देवी सुद्धा या १४ रत्नांतच गणली जाते. ती प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी च्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. कृपया मीटर कडे दुर्लक्ष करावे ; ).

कोमला सुलक्षणा शुभा, कमनिय लावण्या चंचला
क्षीराब्धीतुनी प्रकटे रमा.
पद्महस्ता पद्मसंभवा, क्षीराब्धीतनया चंद्रवदना
जिचा अनुज असे चंद्रमा,
अवघड होणे ही स्थिरा, वर शोधा अनुरूप तिजला.

चंचल चंद्र जिचा भाऊ आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमा, शेवटी श्रीविष्णूंच्या चरणांशी स्थिर झाली, लीन झाली.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"कविता" सदरात टाकायची होती. चुकून "मौजमजा" सदरात पडली आहे. आता संपादन करता येत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मौजमजा सदरातून "कविता" या प्रकारात लेखन हलवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋ. मी अचानक "अद्ययावत" पाहीलं अन म्हटलं अरेच्च्या कोणी माझं पासवर्ड क्रॅक केलय की काय? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अन म्हटलं अरेच्च्या कोणी माझं पासवर्ड क्रॅक केलय की काय?

काळजी नसावी. तुमच्या खात्याचा पासवर्ड क्रॅक करायचे एखाद्याने ठरवले, तरी तो तुमचे खाते नक्की कोणते हे न कळल्याने बेत रद्द करेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खी: खी: मस्त! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

कृपया मीटर कडे दुर्लक्ष करावे ; ).

पण अर्थातच धनंजय किंवा अन्य कोणीही सदस्यांनी जर मीटरमध्ये बसवली किंवा सुधारली तर आनंदच होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

फुटात बसवली तर चालेल काय?

काय आहे, अमेरिकेत मेट्रिक पद्धत प्रचलित नाही, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नसावी. त्यामुळे, मापालासुद्धा मीटर मिळणे दुरापास्त. म्हणून विचारतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय फुटात बसवा नाय तर पाल्मात Wink काय बी तक्रार नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी च्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. कृपया मीटर कडे दुर्लक्ष करावे

विष्णू वरमाला घालून घेण्यासाठी घाईघाईने रस्त्याकडेच्या पेड पार्किंमघ्ये गरूड पार्क करून आला आहे आणि म्हणून लोकांना मीटरकडे दुर्लक्ष करायला सांगतो आहे असं चित्रं डोळ्यापुढे उभं राहिलं!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केलात ना आमचा क-च-रा Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

ROFL
नाय हो, उलट तुमचं एक पार्किंग तिकिट वाचवलं!!!

बाकी ही कविता कुठेतरी ओळखीची वाटते आहे.
मिपावर टाकली होती का याआधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हय जी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

पेड पार्किंमघ्ये

गरुड शेवटी झाडावरच बसणार ना. त्यामुळे पेड पार्किंग असणे अगदी स्वाभाविकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याच त्याच जागी रोज बसत असल्यास पार्किंग आपोआप पांढर्‍या पट्ट्यावरच होत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तपकिरी झाडावरची पांढरी रेघ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशी पांढरी रेष म्हणताय का???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाखंडी!!!!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आहाहा "पेड" क्या श्लेष है .... हुष्षार बॅट्या. मस्त मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

ती प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी च्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. कृपया मीटर कडे दुर्लक्ष करावे ; ).

हे राम.. आय मीन हे रमा..

सुंदर मुलगी जरा आत्ता कुठे प्रकट झाली नाही झाली की लग्गेच तिला वर शोधून कोणाच्यातरी गळ्यात बांधायची नुस्ती घाई.

अवघड होणे ही स्थिरा, वर शोधा अनुरूप तिजला.

चंचल चंद्र जिचा भाऊ आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमा, शेवटी श्रीविष्णूंच्या चरणांशी स्थिर झाली, लीन झाली.

चला.. वठणीवर आणली एकदाची बाई(च्या जाती)ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं झालं ना फार वेळ "playing hard" केलं असतं तर विष्णू हातचा गेला असता Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

धागाशीर्षक वाचून 'ऐसी..'च्या जुन्या सदस्या रमाबाई कुरसुंदीकर परतल्या की काय असे वाटून गेले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा धमाल होत्या त्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

याच सध्या मिपावर "माईसाहेब कुरसुंदीकर" म्हणून वावरत असतात का? नाना-माईंचा नटरंगी वग फ्यामस आहे मिपावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

होय त्याच. तीच शैली होती त्यांची. मस्त मजा यायची. नेफळे-कुरसुंदीकर शुभ लाभ इथेही घेता येऊ देत हीच सदिच्छा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

नक्की त्याच आहेत? मिपावरची बरीचशी जनता त्या आयडींना ट्रोल/डू आय डी समजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय माहीते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

Awww I miss 'her'. माईंचे ऐसीवरचे प्रतिसाद आवडायचे मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटी श्रीविष्णूंच्या चरणांशी स्थिर झाली, लीन झाली.

इथल्या स्त्रीवादी ब्रिगेडच्या नजरेतून सुटलात कशा? कि ते चंद्रशेखर आझादांसारखं - 'ब्रिटिशांचा शिपाई असला तरी त्याला मारू नका. तो भारतीय आहे शेवटी.'?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.