इंटरनेटवरच्या पॉर्न साईट बघुन आपण काय साधतो?

मी इंटरनेटवरच्या अनेक पॉर्न साईट बघतो आणि मला प्रश्न पडतो की ज्याचा आपल्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नाही अशा साईट बघुन आपण काय साधतो?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.42857
Your rating: None Average: 2.4 (7 votes)

तुम्ही गे आहात.
पण कुटुंबाच्या दबावामुळे स्ट्रेट साईट्स बघता.
कसं पकडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

हे असलं प्रोफाईल तयार करायचं असेल, तर 'बैल' अन 'सांड' यांतील फरक समझवून घ्या Smile
जन्माला आलेला प्रत्येक 'Male' 'cow' हा बैल किंवा सांड होऊ शकतो.
सांडाचा बैल बनवावा लागतो. तुम्ही बैल आयडी घेतलात. आनंद आहे. व्यक्तीस्वातंत्र्य. 'गे' असण्यावरून सध्या सुप्रीम कोर्टं देखिल कन्फूझ्ड आहे. असो.

ता.क.
अरे हो! सांगायचं राहिलं. नट्स 'क्रॅक' केल्यानंतर सांडाचा बैल होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नट्स 'क्रॅक' केल्यानंतर सांडाचा बैल होतो.

खपलो आहे Biggrin

- (सांड) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा साईट बघुन आपण काय साधतो?

आपण?

बरबट लेले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहिती मिळवता येते.

विकीलिक्स जश्या अनेक लपवल्या गेलेल्या गोष्टी उघड करतो तसंच आहे ते. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इंटरनेटवरच्या पॉर्न साईट बघुन आपण काय साधतो?

तुम्ही इंटरनेट विरहीत पॉर्न बघुन साधता तेच! Smile
बाकी दुसररा करताना पाहिले तर ते पॉर्न आणि स्वतःचा तो शृंगार अशी व्याख्या असावी का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी दुसररा करताना पाहिले तर ते पॉर्न आणि स्वतःचा तो शृंगार अशी व्याख्या असावी का?

तुमची ती रासलीला अन आमचं ते लफडं??
(Difference between porn and erotica: Erotica is what I read. And porn is what YOU read, you pervert!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आम्ही काय शिकलो ते तुम्हाला का सांगू? ते ही फूकटात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पैसे घेऊन या गोष्टी शिकवणारांपैकी का आहात तुम्ही, नायलोबा? अहो त्यांना फुकटात हवं आहे (लेलेच ते Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पैसे घेऊन या गोष्टी शिकवणारांपैकी का आहात तुम्ही, नायलोबा?

या गोष्टी म्हणजे कोणत्या? Wink

आम्ही फक्त नालिज ट्रान्स्फर बद्दल बोलत होतो. पण पैसे भरपूर मिळणार असतील तर विचार करू अजून काही करता येईल का ते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>पैसे भरपूर मिळणार असतील तर विचार करू

अरेरे! आधी ते 'अमरिकी युवती की प्रेमलीला' प्रकरण झालं. आता हे धंदे! अमेरिकास्थित मराठी माणसाची ही अधोगती पाहून खिन्न झालो Sad

श्री. नाईल यांना शीलबंद करण्यात यावे अशी मागणी करीत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी ते 'अमरिकी युवती की प्रेमलीला' प्रकरण झालं.

झालंपण? मला वाटलं सुरु असेल अजून. Wink

अमेरिकास्थित मराठी माणसाची ही अधोगती पाहून खिन्न झालो

इतरांना पाहून माझी अशीच परिस्थिती होते. Wink

पण एक ध्यानात ठेवा कोणतेही काम कमी लेखू नका (जोवर भरपूर पैसा मिळतोय तोवर. Wink )

श्री. नाईल यांना शीलबंद करण्यात यावे अशी मागणी करीत आहे.

तुमच्या मिनिसोटातली एखांदी ब्लाँड पाठवून द्या. Wink

(च्यायला हे खान आमचा आय डी ब्यान करवणार!!! )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॉर्न बघण्याची फायदेशीर कारणं वेगवेगळ्या स्वरूपाची असतात.
१. स्वतःचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न - हा हेतू असेल तर पॉर्न का पहावी असा प्रश्नच उद्भवत नाही
२. लोकांच्या कलागुणांचं प्रदर्शन पाहून वाहवा देणं - यात गैर काहीच नाही. काही लोक सुंदर गाऊन लोकांची वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण देतो, तसंच.
३. वेळ घालवण्यासाठी एक खेळ - टेनिसचा चेंडू मागेपुढे टोलवलेला बघण्याने तरी जगाचा किंवा त्या बघणाऱ्यांचा काय फायदा होतो? चेंडू मागेपुढे टोलवलेले बघण्यात तसाच आनंद असतो.
४. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी व देण्यासाठी - पॉर्न पाहून अनेकांनी आपल्या ज्ञानात भर पडल्याचं वेळोवळी सांगितलेलं आहे. मुद्दामून त्या हेतूने कोणी पहातो असं नाही, पण ज्ञान वाढणं हा निश्चितच फायदा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घासू गुर्जी,
तिकडचा प्रतिसाद तस्साच्या तसा डकव्ला का हो इक्डे?
असो.

पोर्न

इतर नर्/मादी जोड्यांना पाहून संभोगकला शिकणे, हे आपल्या अत्यंत आदिम 'मेमरी' मध्ये आहे.

ज्या प्रमाणे जीन्स तुम्हाला मातृगर्भाबाहेर येऊन या जगात येताच टाहो फोडण्यास शिकवितात, किंवा डोळे उघडण्याआधीच स्तनपान करणे तुमच्या ओठ्/गालाच्या स्नायूंना शिकवितात, त्याच प्रमाणे, This racial memory teaches you the art and basic survival skill of sexual intercourse. डिस्कव्हरी पहा.
प्राण्यांतील तरुण्/पौगंडवस्थेपूर्व बालके मुक्त संभोगक्रिया पहात असतात. (Live Porn) अन ते इन्टरनेटवर नव्हे.
अन हेच कारण आहे, ज्यामुळे प्रत्येक मनुष्यास पोर्न आवडते.
Its educational.
(अवांतरच करायचं झालं तर, प्रत्येक जीवास (Not only humans) Education आवडते असे म्हणता येईल. पण तो वेगळा चर्चा विषय आहे. संभोग हा आदीम 'इन्स्टिंक्ट' आहे. तो का उद्भवतो, हे इथे किंवा इतरत्र चर्चिता येइल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तिकडचा प्रतिसाद तस्साच्या तसा डकव्ला का हो इक्डे?

छे छे, महत्त्वाचे शब्द बदलले आहेत की. आता मूळ चर्चाप्रस्ताव तस्साच्या तस्सा (काही शब्द बदलून) डकवला की प्रतिसाददेखील तसेच करण्याची आंतरजालीय प्रथा आहे. लेखाच्या विडंबनावर प्रतिसादांचं विडंबनही होतंच की.

प्राण्यांतील तरुण्/पौगंडवस्थेपूर्व बालके मुक्त संभोगक्रिया पहात असतात. (Live Porn) अन ते इन्टरनेटवर नव्हे.

मानवी समाजाने यावर जाचक बंधनं घातलेली आहेत. अहो, आपल्या लग्नाच्या बायकोचं/नवऱ्याचं भर रस्त्यात चुंबन घेणं हेही भारतात अश्लाघ्य समजलं जातं आणि त्याबद्दल शिक्षा करणारे कायदेही आहेत बहुतेक.

Its educational.

ते तर क्र. ४ मध्ये म्हटलेलंच आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छे छे, महत्त्वाचे शब्द बदलले आहेत की. आता मूळ चर्चाप्रस्ताव तस्साच्या तस्सा (काही शब्द बदलून) डकवला की प्रतिसाददेखील तसेच करण्याची आंतरजालीय प्रथा आहे. लेखाच्या विडंबनावर प्रतिसादांचं विडंबनही होतंच की.

नशीब विडंबन असं सोर्‍याने पाडलं नाहीत ते!

मानवी समाजाने यावर जाचक बंधनं घातलेली आहेत. अहो, आपल्या लग्नाच्या बायकोचं/नवऱ्याचं भर रस्त्यात चुंबन घेणं हेही भारतात अश्लाघ्य समजलं जातं आणि त्याबद्दल शिक्षा करणारे कायदेही आहेत बहुतेक.

दुसर्‍याच्या लग्नाच्या बायकोचे भर रस्त्यात चुंबन घेतल्यास अश्लाघ्य समजले जाईलच असे नाही. माझी मैत्रीण ही तिच्या नवर्‍याची लग्नाची बायकोच, मी तिचं रस्त्यात समजा चुंबन घेतलंच तर? नाही म्हणजे भर रस्त्यात मुली हर्षातिरेकाने एकमेकींना मिठ्या मारताना दिसतातच की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुसर्‍याच्या लग्नाच्या बायकोचे भर रस्त्यात चुंबन घेतल्यास अश्लाघ्य समजले जाईलच असे नाही. माझी मैत्रीण ही तिच्या नवर्‍याची लग्नाची बायकोच, मी तिचं रस्त्यात समजा चुंबन घेतलंच तर? नाही म्हणजे भर रस्त्यात मुली हर्षातिरेकाने एकमेकींना मिठ्या मारताना दिसतातच की!

तु हे असे भारतात करणार असे गृहीत धरून हा प्रतिसाद...

- सध्या आम्हि 'निवासी भारतीय' प्रगल्भ झालेलो आहोत
- त्यामुळे रस्त्यात असे दोन मुली गळ्यात गळ्यात गळे घालून चुंबने घेत दिसल्याच तर आम्हि "च्यायला 'तसला' प्रकार दिसतोय" असे म्हणून पुढे जातो
- मग आंतर्जालावर 'स्त्री-मुक्तीचे दुष्परिणाम' असले लेख पाडून वांझोट्या चर्चा घडवून आणतो
- पण मनातून आणि मूळातून आंबट्शौकिन असल्याने त्या फॅन्टसीत एकांतात रमून जातो आणि मग पॉर्न वर लेख लिहायची उर्मी येते Wink

असा हा काळाचा महिमा अगाध आहे Smile

- (आंबट्शौकिन) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या आम्हि 'निवासी भारतीय' प्रगल्भ झालेलो आहोत
- त्यामुळे रस्त्यात असे दोन मुली गळ्यात गळ्यात गळे घालून चुंबने घेत दिसल्याच तर आम्हि "च्यायला 'तसला' प्रकार दिसतोय" असे म्हणून पुढे जातो

सोकाजी, तुम्ही अजून पुरेसे प्रगल्भ झालेला नाहीत. अशा वेळी मी "अरे वा, मस्त प्रकार दिसतोय" म्हणून तिथेच थांबतो. Wink

पण काळजी नको, आमच्या संगतीत आलात आहात! लवकरच प्रगल्भ व्हाल.. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा वेळी मी "अरे वा, मस्त प्रकार दिसतोय" म्हणून तिथेच थांबतो.
पण काळजी नको, आमच्या संगतीत आलात आहात! लवकरच प्रगल्भ व्हाल..

आपल्या नगरात सर्रास दिसणारा छपरीपणा म्हणजेच प्रगल्भता आहे हे तुम्हाला अमेरिकेत जाऊन कळले याचा आनंद आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

आपल्या नगरात सर्रास दिसणारा छपरीपणा म्हणजेच प्रगल्भता आहे हे तुम्हाला अमेरिकेत जाऊन कळले याचा आनंद आहे

ROFLROFL नगरीपणा रक्तात भिनलेलाच आहे राव, काय करणार! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा प्रेमभराने मी आणि माझी भारतीय मैत्रीण प्रेमसंवाद करीत असताना एका भारतात असणार्‍या शुद्ध भारतीय मित्रानेच आंबटशौकीन कमेंटा केल्या होत्या हे आठवले. तिथेच उपस्थित असणार्‍या एकाची अवस्था सोकाजीसारखी झालेली आठवते ... घाबरला बिचारा.

सोक्या, ननि आणि निळ्याने भलतीच करमणूक केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

४. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी व देण्यासाठी - पॉर्न पाहून अनेकांनी आपल्या ज्ञानात भर पडल्याचं वेळोवळी सांगितलेलं आहे. मुद्दामून त्या हेतूने कोणी पहातो असं नाही, पण ज्ञान वाढणं हा निश्चितच फायदा आहे.


नुकत्याच हाती आलेल्या झी 24 च्या बातमीनुसार
'निश्चितच फायदा आहे' असे म्हणता येणार नाही Wink

- ('ना फायदा ना नुकसान' ह्या तत्वावर विश्वास असलेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतर नर्/मादी जोड्यांना पाहून संभोगकला शिकणे, हे आपल्या अत्यंत आदिम 'मेमरी' मध्ये आहे.

This racial memory teaches you the art and basic survival skill of sexual intercourse.

प्रत्येक मनुष्यास पोर्न आवडते.

स्टिरिओटाईप्ड?? यांना तुम्ही कधी आपलं म्हणणार?
http://www.guardian.co.uk/lifeandstyle/2012/feb/26/among-the-asexuals

हे असलं प्रोफाईल तयार करायचं असेल, तर 'बैल' अन 'सांड' यांतील फरक समझवून घ्या

अरे हो! सांगायचं राहिलं. नट्स 'क्रॅक' केल्यानंतर सांडाचा बैल होतो.

असेल बा. आहोत आम्ही मठ्ठ. आम्हालापण आपलं म्हणा. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

तक्क्याला टेकून बसा.
पोर्न अन चारचौघात चर्चा असं असताना दंगा म्हणून जरा तुमचे पाय खेचले. नाराज होऊ नका.
धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तक्क्याला टेकून बसा.
पोर्न अन चारचौघात चर्चा असं असताना दंगा म्हणून जरा तुमचे पाय खेचले. नाराज होऊ नका.
धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पोर्न साइट्स बघितल्यामुळे पोर्न म्हणजे काय असते याचे कुतूहल शमते. अजून काय साधणार?
भारतात बनवल्या जाणार्‍या पोर्नो फिल्म्स इतक्या वाईट दर्जाच्या आहेत की त्या पाहताना 'जांभई येणे' इतकीच शारीरिक प्रतिक्रिया घडू शकते, असे मला एका मान्यवर मराठी लेखिकेने सांगितले. म्हणजे मराठी लेखक पोर्न बघतात आणि बायकाही पोर्न बघतात, ही माहिती मला मिळाली.
ज्यांचे काम अर्ध्या मिनिटात उरकते, त्यांचा रात्रीचा बाकी वेळ पोर्न बघण्यात बरा जातो, हेही एक साधणेच झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्यांचे काम अर्ध्या मिनिटात उरकते, त्यांचा रात्रीचा बाकी वेळ पोर्न बघण्यात बरा जातो, हेही एक साधणेच झाले.

ठ्ठो!!! __/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारतात बनवल्या जाणार्‍या पोर्नो फिल्म्स इतक्या वाईट दर्जाच्या आहेत की त्या पाहताना 'जांभई येणे' इतकीच शारीरिक प्रतिक्रिया घडू शकते,

ले खिका असोत कि ले खक असोत.
सत्य हे सत्य असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-