दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१ मे
जन्मदिवस : अणुभौतिकशास्त्रज्ञ योहान बाल्मर (१८२५), न्यूरोसायन्सचा जनक सांतियागो रमोन इ कहाल (१८३४), अभिनेता बलराज सहानी (१९१३), आधुनिक हिंदी कवी 'अंचल' रामेश्वर शुक्ला (१९१५), गायक मन्ना डे (१९२०), लेखक जोजेफ हेलर (१९२३), वेस्ट इंडियन क्रिकेटपटू गॉर्डन ग्रीनीज (१९५१), तमिळ अभिनेता अजित कुमार (१९७१), अभिनेत्री अनुष्का शर्मा (१९८८)
मृत्युदिवस : आफ्रिकेचे संशोधक डेव्हिड लिव्हिंगस्टन (१८७३), संगीतकार आंतोनिन द्-वोजाक (१९०४), उद्योगपती कमलनयन बजाज (१९७२), चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक शांताराम आठवले (१९७५), समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे (१९९३), शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन (१९९८), मराठी वाङ्मयाचे अभ्यासक पंडित आवळीकर (२००२)
--
महाराष्ट्र दिन, गुजरात दिन
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
१७०७ : इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्या एकत्रीकरणाचा करार होऊन ग्रेट ब्रिटनचे साम्राज्य तयार झाले
१८३४ : इंग्लंडच्या वसाहतीतून गुलामगिरीची प्रथा कायदेबाह्य
१८४० : चिकटणारा पहिला पोस्टल स्टँप इंग्लंडमध्ये निघाला
१८८६ : आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी अमेरिकेत संप सुरू झाला
१९१६ : 'जाझ' ही संज्ञा अमेरिकेत विशिष्ट संगीतप्रकाराला वापरली जाऊ लागण्याची सुरुवात.
१९२७ : विमानांमध्ये शिजवलेलं जेवण देण्याची सुरुवात इंपीरीयल एअरवेजने लंडन-पॅरिस प्रवासापासून केली
१९३० : प्लुटोचे नामकरण
१९४१ : ऑर्सन वेल्सदिग्दर्शित 'सिटिझन केन' चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित
१९४५ : हिटलरच्या आत्महत्येच्या पश्चात त्याचा उजवा हात जोजेफ गोबेल्सने आपल्या सहा मुलांना ठार मारले व पत्नीसह आत्महत्या केली.
१९४८ : उ. कोरिया अस्तित्त्वात आले
१९५६ : पोलियोची लस उपलब्ध झाली
१९६० : महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती
१९६१ : क्यूबाचा राष्ट्रप्रमुख फिडेल कास्त्रो याने निवडणूका रद्द करून क्यूबा साम्यवादी राष्ट्र असल्याचे घोषित केले
१९६४ : 'बेसिक' प्रोग्रॅमिंग भाषेतली पहिली प्रणाली (प्रोग्रॅम) कार्यान्वित झाली
१९९३ : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदास आत्मघातकी हल्ल्यात ठार
१९९४ : तीनदा फॉर्म्युला १ विजेता ठरलेला एयर्टन सेना एका ग्रांप्रि शर्यतीदरम्यान अपघातात ठार
१९९९ : जॉर्ज मॅलरी या गिर्यारोहकाचे शरीर ७५ वर्षांनंतर एव्हरेस्ट शिखरावर सापडले
२००३ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले
२००९ : स्वीडनमध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
काय सांगता?
तुम्ही गे आहात.
पण कुटुंबाच्या दबावामुळे स्ट्रेट साईट्स बघता.
कसं पकडलं.
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
बैलोबा,
हे असलं प्रोफाईल तयार करायचं असेल, तर 'बैल' अन 'सांड' यांतील फरक समझवून घ्या
जन्माला आलेला प्रत्येक 'Male' 'cow' हा बैल किंवा सांड होऊ शकतो.
सांडाचा बैल बनवावा लागतो. तुम्ही बैल आयडी घेतलात. आनंद आहे. व्यक्तीस्वातंत्र्य. 'गे' असण्यावरून सध्या सुप्रीम कोर्टं देखिल कन्फूझ्ड आहे. असो.
ता.क.
अरे हो! सांगायचं राहिलं. नट्स 'क्रॅक' केल्यानंतर सांडाचा बैल होतो.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
खी खी खी...
खपलो आहे
- (सांड) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
अशा साईट बघुन आपण काय
आपण?
बरबट लेले
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उत्तर
माहिती मिळवता येते.
विकीलिक्स जश्या अनेक लपवल्या गेलेल्या गोष्टी उघड करतो तसंच आहे ते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तेच!
तुम्ही इंटरनेट विरहीत पॉर्न बघुन साधता तेच!
बाकी दुसररा करताना पाहिले तर ते पॉर्न आणि स्वतःचा तो शृंगार अशी व्याख्या असावी का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सभ्य भाषेत,
तुमची ती रासलीला अन आमचं ते लफडं??
(Difference between porn and erotica: Erotica is what I read. And porn is what YOU read, you pervert!)
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
ते तुम्हाला का सांगू?
आम्ही काय शिकलो ते तुम्हाला का सांगू? ते ही फूकटात?
-Nile
पैसे घेऊन या गोष्टी
पैसे घेऊन या गोष्टी शिकवणारांपैकी का आहात तुम्ही, नायलोबा? अहो त्यांना फुकटात हवं आहे (लेलेच ते )
या म्हणजे कोणत्या?
या गोष्टी म्हणजे कोणत्या?
आम्ही फक्त नालिज ट्रान्स्फर बद्दल बोलत होतो. पण पैसे भरपूर मिळणार असतील तर विचार करू अजून काही करता येईल का ते.
-Nile
>>>पैसे भरपूर मिळणार असतील तर
>>>पैसे भरपूर मिळणार असतील तर विचार करू
अरेरे! आधी ते 'अमरिकी युवती की प्रेमलीला' प्रकरण झालं. आता हे धंदे! अमेरिकास्थित मराठी माणसाची ही अधोगती पाहून खिन्न झालो
श्री. नाईल यांना शीलबंद करण्यात यावे अशी मागणी करीत आहे.
आँ?
झालंपण? मला वाटलं सुरु असेल अजून.
इतरांना पाहून माझी अशीच परिस्थिती होते.
पण एक ध्यानात ठेवा कोणतेही काम कमी लेखू नका (जोवर भरपूर पैसा मिळतोय तोवर. )
तुमच्या मिनिसोटातली एखांदी ब्लाँड पाठवून द्या.
(च्यायला हे खान आमचा आय डी ब्यान करवणार!!! )
-Nile
पॉर्न बघण्याची फायदेशीर कारणं
पॉर्न बघण्याची फायदेशीर कारणं वेगवेगळ्या स्वरूपाची असतात.
१. स्वतःचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न - हा हेतू असेल तर पॉर्न का पहावी असा प्रश्नच उद्भवत नाही
२. लोकांच्या कलागुणांचं प्रदर्शन पाहून वाहवा देणं - यात गैर काहीच नाही. काही लोक सुंदर गाऊन लोकांची वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण देतो, तसंच.
३. वेळ घालवण्यासाठी एक खेळ - टेनिसचा चेंडू मागेपुढे टोलवलेला बघण्याने तरी जगाचा किंवा त्या बघणाऱ्यांचा काय फायदा होतो? चेंडू मागेपुढे टोलवलेले बघण्यात तसाच आनंद असतो.
४. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी व देण्यासाठी - पॉर्न पाहून अनेकांनी आपल्या ज्ञानात भर पडल्याचं वेळोवळी सांगितलेलं आहे. मुद्दामून त्या हेतूने कोणी पहातो असं नाही, पण ज्ञान वाढणं हा निश्चितच फायदा आहे.
स्टिरिओटाईप्ड??
घासू गुर्जी,
तिकडचा प्रतिसाद तस्साच्या तसा डकव्ला का हो इक्डे?
असो.
पोर्न
इतर नर्/मादी जोड्यांना पाहून संभोगकला शिकणे, हे आपल्या अत्यंत आदिम 'मेमरी' मध्ये आहे.
ज्या प्रमाणे जीन्स तुम्हाला मातृगर्भाबाहेर येऊन या जगात येताच टाहो फोडण्यास शिकवितात, किंवा डोळे उघडण्याआधीच स्तनपान करणे तुमच्या ओठ्/गालाच्या स्नायूंना शिकवितात, त्याच प्रमाणे, This racial memory teaches you the art and basic survival skill of sexual intercourse. डिस्कव्हरी पहा.
प्राण्यांतील तरुण्/पौगंडवस्थेपूर्व बालके मुक्त संभोगक्रिया पहात असतात. (Live Porn) अन ते इन्टरनेटवर नव्हे.
अन हेच कारण आहे, ज्यामुळे प्रत्येक मनुष्यास पोर्न आवडते.
Its educational.
(अवांतरच करायचं झालं तर, प्रत्येक जीवास (Not only humans) Education आवडते असे म्हणता येईल. पण तो वेगळा चर्चा विषय आहे. संभोग हा आदीम 'इन्स्टिंक्ट' आहे. तो का उद्भवतो, हे इथे किंवा इतरत्र चर्चिता येइल.)
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
छे छे
छे छे, महत्त्वाचे शब्द बदलले आहेत की. आता मूळ चर्चाप्रस्ताव तस्साच्या तस्सा (काही शब्द बदलून) डकवला की प्रतिसाददेखील तसेच करण्याची आंतरजालीय प्रथा आहे. लेखाच्या विडंबनावर प्रतिसादांचं विडंबनही होतंच की.
मानवी समाजाने यावर जाचक बंधनं घातलेली आहेत. अहो, आपल्या लग्नाच्या बायकोचं/नवऱ्याचं भर रस्त्यात चुंबन घेणं हेही भारतात अश्लाघ्य समजलं जातं आणि त्याबद्दल शिक्षा करणारे कायदेही आहेत बहुतेक.
ते तर क्र. ४ मध्ये म्हटलेलंच आहे.
छे छे, महत्त्वाचे शब्द बदलले
नशीब विडंबन असं सोर्याने पाडलं नाहीत ते!
दुसर्याच्या लग्नाच्या बायकोचे भर रस्त्यात चुंबन घेतल्यास अश्लाघ्य समजले जाईलच असे नाही. माझी मैत्रीण ही तिच्या नवर्याची लग्नाची बायकोच, मी तिचं रस्त्यात समजा चुंबन घेतलंच तर? नाही म्हणजे भर रस्त्यात मुली हर्षातिरेकाने एकमेकींना मिठ्या मारताना दिसतातच की!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दुसर्याच्या लग्नाच्या
तु हे असे भारतात करणार असे गृहीत धरून हा प्रतिसाद...
- सध्या आम्हि 'निवासी भारतीय' प्रगल्भ झालेलो आहोत
- त्यामुळे रस्त्यात असे दोन मुली गळ्यात गळ्यात गळे घालून चुंबने घेत दिसल्याच तर आम्हि "च्यायला 'तसला' प्रकार दिसतोय" असे म्हणून पुढे जातो
- मग आंतर्जालावर 'स्त्री-मुक्तीचे दुष्परिणाम' असले लेख पाडून वांझोट्या चर्चा घडवून आणतो
- पण मनातून आणि मूळातून आंबट्शौकिन असल्याने त्या फॅन्टसीत एकांतात रमून जातो आणि मग पॉर्न वर लेख लिहायची उर्मी येते
असा हा काळाचा महिमा अगाध आहे
- (आंबट्शौकिन) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
छे छे!
सोकाजी, तुम्ही अजून पुरेसे प्रगल्भ झालेला नाहीत. अशा वेळी मी "अरे वा, मस्त प्रकार दिसतोय" म्हणून तिथेच थांबतो.
पण काळजी नको, आमच्या संगतीत आलात आहात! लवकरच प्रगल्भ व्हाल..
-Nile
अशा वेळी मी "अरे वा, मस्त
आपल्या नगरात सर्रास दिसणारा छपरीपणा म्हणजेच प्रगल्भता आहे हे तुम्हाला अमेरिकेत जाऊन कळले याचा आनंद आहे
हाहाहा!
नगरीपणा रक्तात भिनलेलाच आहे राव, काय करणार!
-Nile
एकदा प्रेमभराने मी आणि माझी
एकदा प्रेमभराने मी आणि माझी भारतीय मैत्रीण प्रेमसंवाद करीत असताना एका भारतात असणार्या शुद्ध भारतीय मित्रानेच आंबटशौकीन कमेंटा केल्या होत्या हे आठवले. तिथेच उपस्थित असणार्या एकाची अवस्था सोकाजीसारखी झालेली आठवते ... घाबरला बिचारा.
सोक्या, ननि आणि निळ्याने भलतीच करमणूक केली आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
:)
नुकत्याच हाती आलेल्या झी 24 च्या बातमीनुसार 'निश्चितच फायदा आहे' असे म्हणता येणार नाही
- ('ना फायदा ना नुकसान' ह्या तत्वावर विश्वास असलेला) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
स्टिरिओटाईप्ड??
स्टिरिओटाईप्ड?? यांना तुम्ही कधी आपलं म्हणणार?
http://www.guardian.co.uk/lifeandstyle/2012/feb/26/among-the-asexuals
असेल बा. आहोत आम्ही मठ्ठ. आम्हालापण आपलं म्हणा.
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
लोड घेऊ नका.
तक्क्याला टेकून बसा.
पोर्न अन चारचौघात चर्चा असं असताना दंगा म्हणून जरा तुमचे पाय खेचले. नाराज होऊ नका.
धन्यवाद!
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
लोड घेऊ नका.
तक्क्याला टेकून बसा.
पोर्न अन चारचौघात चर्चा असं असताना दंगा म्हणून जरा तुमचे पाय खेचले. नाराज होऊ नका.
धन्यवाद!
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
प्रतिक्रिया
पोर्न साइट्स बघितल्यामुळे पोर्न म्हणजे काय असते याचे कुतूहल शमते. अजून काय साधणार?
भारतात बनवल्या जाणार्या पोर्नो फिल्म्स इतक्या वाईट दर्जाच्या आहेत की त्या पाहताना 'जांभई येणे' इतकीच शारीरिक प्रतिक्रिया घडू शकते, असे मला एका मान्यवर मराठी लेखिकेने सांगितले. म्हणजे मराठी लेखक पोर्न बघतात आणि बायकाही पोर्न बघतात, ही माहिती मला मिळाली.
ज्यांचे काम अर्ध्या मिनिटात उरकते, त्यांचा रात्रीचा बाकी वेळ पोर्न बघण्यात बरा जातो, हेही एक साधणेच झाले.
ठ्ठो!!!
ठ्ठो!!! __/\__
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सत्य भाई सत्य है!
ले खिका असोत कि ले खक असोत.
सत्य हे सत्य असते.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-