बाहुली आणि गाडी

परवाच उस्ताद हॉटेल नावाचा मळ्यानम चित्रपट पाहण्यात आला. त्यात एका मुलगा हवा असलेल्या बापाला चार मुलीनंतर मुलगा होतो. व त्याचवेळी त्याची बायको मरते. पुढे भावाचं सर्व काही बहिणीच करतात व बहिणीसोबत राहून तो उत्कृष्ट जेवण बनवणे शिकतो. परंतु त्याच्या बापाला हे पसंद नसते.(तथाकथित बायकी काम).बापाला फसवून तो शेफ बनतो. पुढे मुलाचं लग्न मोडते कारण होणार्या पत्नीलाही ते बायकी काम वाटत होत. इत्यादी इत्यादी.
प्रश्न हा आहे कि आपल्या समाजात अक्कल यायच्या आधीच कामाची बायकी आणि पुरुषी विभागणी करतो का?
मुलाच्या वाढदिवसाला गाडी-बंदूक अन मुलीच्या वाढदिवसाला बाहुली,छोटी भांडी या भेटवस्तू का?
तुमच्या आजूबाजूला वरील चित्रपटप्रमाणे scene घडला का?
.
.
ता. क. जर नवरा बायको दोघेही कमवत असतील तर बायको ची कमाई हि तिची(च) असते. कारण कुटुंब चालवणं हे पुरुषी काम आहे.हा अन्याय का??

field_vote: 
0
No votes yet

या विकान्ताला करून बघेन.

अपडेट - रविवारी करून बघण्याचा प्रयत्न केला. पण सैपाकाची पथ्यं पाळायची का कसं, याबद्दल मार्गदर्शन हवं झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

/मुलाच्या वाढदिवसाला गाडी-बंदूक अन मुलीच्या वाढदिवसाला बाहुली,छोटी भांडी या भेटवस्तू का?/
तसं कोणी ठरवून करत नाही. लहान मुलांसमोर भाराभर खेळणी ठेवून पाहा. मुलगे आणि मुली वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यात रमतात. तीच आवड लक्षात घेऊन खेळणी दिली जातात. तसा काही प्रकार लादला जातो असं म्हणायचं आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसं कोणी ठरवून करत नाही. लहान मुलांसमोर भाराभर खेळणी ठेवून पाहा. मुलगे आणि मुली वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यात रमतात. तीच आवड लक्षात घेऊन खेळणी दिली जातात. तसा काही प्रकार लादला जातो असं म्हणायचं आहे का?

तुम्हाला एक पार्टी.

जाताजाता - इक्व‌ल पे फॉर इक्व‌ल व‌र्क चा ब‌क‌वास प‌ण याच ध‌र्तीव‌र अस‌तो.

====

Rule # 1 : Feminists are substantially (but not fully) च‌क्र‌म.
Rule # 2 : Whenever you are in doubt ... refer to rule # 1.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"इक्वल पे फॉर इक्वल वर्क चा बकवास पण याच धर्तीवर असतो."

उत्तर/विषय इथे थोडे अवांतर आहे पण--
- कामाप्रमाणे पे करता येण्यासाठी अ) मालकाचे /म्यानेजरचे नातेवाइक ,त्यांची खासगी कामे करणाय्रांचे लाड करणे बंद करता आले पाहिजेत. हे भारतात शक्य नाही.
ब) पगार गुप्त ठेवता आला पाहिजे. चांगले काम करणाय्रास अधिक भत्ता देता आला पाहिजे.
मला वाटतं हे बहुतेक जपानमध्ये आहे.
वस्तुनिष्ठता वाढली पाहिजे. सिनिअर /ज्युनिअर हेसुद्धा बकवास आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही प्रयोग केलाय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दामहून प्रयोग वगैरे केला गेला नाही परंतू मुलीची लहानपणची खेळणी असलेला पेटारा अजून आहे आणि कुणी मुलांना घेऊन आले घरी की तो ठेवतो समोर तेव्हा हाच अनुभव येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठेत‌री ट‌र्बो इंजिन‌ चाल‌ल्याचा, फिलॉसॉफीच्या क्लास‌ला ब‌स‌ल्याचा भास होतोय्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

वाटतोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुक्या- " आलीया भोगासी असावे सादर " विल्या- " The Readiness is all "

ज‌न्म देण्यापूर्वी भ्रूणाला पोटात वाढ‌व‌णे हे बाय‌की काम आहे की पुरुषी ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर भाऊ इथे विषय का बदलता. ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषय‌ ब‌द‌ल‌लेला नाही. कोणी कोण‌ते काम क‌रावे व क‌रू न‌ये याच्या स‌ंक‌ल्प‌नां (ज्या काही आहेत त्या) ब‌द्द‌ल च‌र्चा चालू आहे. स्त्रीबीज व पूंबीज याच्या एक‌त्रीक‌र‌णातून् फ‌र्टिलाय‌झेश‌न होते व त्यान‌ंत‌र भ्रूण त‌यार होतो असे माझे गृहित‌क आहे. व भ्रूणाला ज‌न्मास येण्यापूर्वी इन्क्युबेश‌न ची ग‌र‌ज अस‌ते. ते स्त्री ने च का क‌राय‌चे व पुरुषाने का नाही ? पुरुषाक‌डे युट‌र‌स न‌स‌तो तेव्हा टेस्ट‌ ट्युब म‌धे क‌रावे ? प‌ण या स‌ग‌ळ्याचा निर्णय कोणी क‌राय‌चा ? प‌र्सन‌ल‌ (म्ह‌ंजे स्त्रीचा) चॉईस आहे का ? का न‌व‌राबाय‌को दोघांचा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही दिव‌सांपुर्वीच‌ बात‌मी वाच‌ली,
अधुनिक‌ शास्त्रांच्या म‌द‌तीने एका व‌डिलांनी त्यांच्या मुलीला ज‌न्म‌ दिला.
आता हे योग्य‌ का अयोग्य‌ याव‌र‌ च‌र्चा होईल क‌दाचित‌ .
माझ्या म‌ते अयोग्य‌ आहे.

प‌ण तुम‌चा मुद्दा योग्य‌ आहे. निस‌र्गाने कुणी काय‌ क‌रावे ठ‌र‌व‌ले आहे, त्यात‌ जास्त‌ ढ‌व‌ळा ढ‌व‌ळ‌ क‌रू न‌ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||

स्त्री - पुरुष हा लिंगभेद नैसर्गिक आहे,जगाच्या पाठीवर, कुठेही कधीही सारखा राहील. लिंगभाव मात्र देश, काळ, परिस्थितीप्रमाणे बदलतो, गावात वेगळा शहरात वेगळा, पश्चिम - पूर्व वेगळा.
मूल जन्माला घालणे लिंगभेद
माझा टॉपिक लिंगभाव आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूल जन्माला घालणे लिंगभेद
माझा टॉपिक लिंगभाव आहे

लिंग‌भेद व लिंग‌भाव यात फ‌र‌क सांगा.
फ‌र‌काचा क्राय‌टेरिया काय आहे ?
असा कोण‌ता क्राय‌टेतरिया आहे ज्याद्वारे एखादी कृति ही लिंग‌भेद आहे प‌ण लिंगभाव नाही ते ठ‌र‌व‌ता येईल ?
किंवा - असा कोण‌ता क्राय‌टेतरिया आहे ज्याद्वारे एखादी कृति ही लिंगभाव आहे प‌ण लिंग‌भेद नाही ते ठ‌र‌व‌ता येईल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्लास्टिक कंपनीत वितळलेले प्लास्टिक डाइमध्ये जाते,आकार देऊन ,थंड करून बादली बाहेर पडते इतके सोपे नाही ठेवले पिलाला जन्म देणे. सगळी हार्मोन्सही आहेत संगोपनाची.
कोल्ह्या कुत्र्यात फरक आहे. नर कोल्हा पिल्लांचा बाप आणि पालनकर्ता होतो तसा कुत्रा होत नाही. बोकाही होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यामारी कालच वासपवर मैसेज आला राव,
अर्धा भाग ह्या धाग्यातला नंतर उत्तर.
मोठेपनी मुलाला बाहुली सारखी बायको हवी असते अन मुलीला गाडीवाला नवरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ला व‌रुन तीस‌रा फोटो आव‌ड‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलगी स्वत:च्या कमाइने कार (गाडी) घेऊन चालवत असेल तर ती तुमच्याकडे चावीसाठी कशाला येईल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलींची कमाई स्वतः ची असते आणि मुलांची कमाई अख्या कुटुंबाची!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्र‌प‌ट‌ पाहून निष्क‌र्ष‌ काढ‌ले की चुक‌णार‌च‌ ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||

बाई चित्रपट पाहून तुमचे अनुभव विचारतोय, निष्कर्ष वैगेरे काही नाही. जर पुरुष घरी जेवण बनवत असेल तर त्याला हिंणवायच, पण तोच जर पुढे शेफ वैगेरे झाला तर तर नजर बदलायची! बरोबर ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो ना.

एका चित्र‌प‌टात‌ल्या गाण्याव‌रून‌ मुलांना "दे दी ह‌मे आजादी बिना ख‌ड्ग‌ बिना ढाल‌" असा "इतिहास‌ शिक‌व‌ला जातो" असा निष्क‌र्ष‌ लोक‌ काढ‌तात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी काय‌ क‌रेन‌ ते न‌ंत‌र सांग‌तो.
आजूबाजूला पाहिल‌ं (निदान‌ उस‌गावात‌) त‌री क‌ंप‌न्यांनी -
मुल‌गी = गुलाबी, जांभ‌ळ्या रंगाच्या( बाहुल्या. भातुक‌ली, प‌ल‌ंग‌, पुस्त‌क‌ं, क‌प‌डे)
मुल‌गा = निळा र‌ंग‌. डाय‌नोसॉर‌. गाड्या, ट्र‌क‌. बेस‌बॉल‌. ब‌ंदूका

अशी विभाग‌णी केलेली दिस‌ते. खेळ‌ण्यांच्या दुकानात‌, क‌प‌ड्यांच्या दुकानात‌ साधी च‌क्क‌र‌ मार‌ली त‌री ही र‌ंग-विभाग‌णी स‌ह‌ज क‌ळून‌ येईल‌.
ल‌हान‌ मुलींसाठी निळया र‌ंगात‌ला एक बेस‌बॉल‌च‌ं किंवा फुट‌बॉल‌च‌ं चित्र‌ अस‌लेला पोशाख‌ तित‌कासा कॉम‌न‌ नाही, आणि मुलासाठी लाल‌ किंवा गुलाबी क‌प‌डे तित्केसे दिस‌त‌ नाहीत‌.
हा प्र‌कार‌ भ‌यान‌क‌ डोक्यात‌ जातोय‌.
=====================

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेल्मेट घाला.

अशी काही कल्पना न ठेवता खेळणी कपडे बनवल्यावर ते विकले जात नसतील तर दुकानदार काय करणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा प्रॉब्लेम‌ खेळ‌ण्यांव‌र‌/क‌प‌ड्यांव‌र‌ नाहीये- र‌ंगांच्या विभाग‌णीव‌र‌ आहे.
भार‌तात‌ ल‌हान‌ मुलींचा र‌ंग=गुलाबी हे स‌मीक‌र‌ण आधीपासून‌च‌ होत‌ं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोठ्या मुलींचा र‌ंग‌ प‌ण‌ गुलाबी. ल‌क्स‌, फेअर‌ & ल‌व्ह‌लीच्या जाहिराती प‌हा. गुलाबी र‌ंग‌ डॉमिन‌ंट‌ अस‌तो. आणि इत‌र‌ र‌ंग‌ स‌प्रेस्ड‌ अस‌तात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गुलाबी र‌ंग‌ ख‌र‌च डोक्यात‌ जातो. ओठ आणि योनिशी या र‌ंगाची कॉन्श‌स अथ‌वा अन‌कॉन्श‌स सांग‌ड‌ आहे की काय न‌क‌ळे.
पूर्वी त‌र‌ त्यामुळे अग‌दी डोक्यात‌ जाय‌चा.
न‌ंत‌र‌ कुठेत‌री वाच‌ले की निर‌पेक्ष‌ प्रेमाचा त्या मूड‌चा र‌ंग‌ गुलाबी आहे. तेव्हा पासून घृणा क‌मी झाली. आता त‌र म‌धेम‌धे मूड‌नुसार‌ आव‌ड‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... आणि निरपेक्ष प्रेमावर असलेला विश्वास उडाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजोन एक म्ह‌ण‌जे हा गुलाबि आता फिक्का होत चाल‌लाय्. आधिचे पॉण्ड्स ऑर फेअर‌न‌लव्ह‌ली मॅजेन्टा १०० य‌लो ३० असे निऑन रेड क‌ल‌र‌स्किमात असाय‌चे. तो आता फिक्का होत व्हाईट‌क‌डे वाट‌चाल क‌र‌त आहे. आधि ग्रेडेश‌न व्हाईट वाप‌र‌ले आता प्योर टिन्ट वाप‌र‌त व्हाईट होतोय्. पॉन्ड‌स व्हाईट ब्युटि ह्या रेंज‌व‌र‌चे प्र‌योग प‌हा. फेरेन‌लव‌ली प‌ण व्हाईट बॅक्ग्राउंड वाप‌र‌त मॅजेन्टा टिन्ट, विन्टर केअर‌साठि ब्ल्यु, आयुर्वेदिकसाठि थोडा म‌डि पिंक आणि मेन्स‌साठि ब्लॅक अशि क‌ल‌र‌स्किम वाप‌र‌ते.
FNL
सेम पॉन्ड‌स प‌ण्. व्हाईट‌चे जास्त प्र‌माण आहे सोब‌त एक आय‌डेंटिंटि क‌ल‌र्. पिंक आहेच प‌ण एव‌ढा नाहि. ढ‌क्क‌न पुर‌ता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे प‌हा.

या जाहिरातीत‌ मॅक्सिम‌म‌ गुलाबीच र‌ंग‌ दिस‌तो. पार्श्व‌भूमीव‌रील‌ झाडांचा हिर‌वा र‌ंग‌ अंधुक‌ दिस‌तो. बाकी स‌र्व‌त्र‌ गुलाबी.

अय्या, स‌ग‌ळा र‌ंग‌ कै गुलाबी नैये, व्हाय‌लेट‌ प‌ण‌ आहे व‌गैरे क‌मेंट‌ क‌रू न‌ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.