वेटिंग फ़ॉर गोदो

वेटिंग फ़ॉर गोदो म्हणजे काय?
कधीच न येणा-या आपल्या माणसाची वाट पाहतं राहणे?
व्यर्थ व निष्फळ प्रतीक्षा करत राहणे??
की
रोज नव्या उमेदीने वाट पाहणे... न थकता... कंटाळता... पुन्हा पुन्हा... पुन्हा पुन्हा...
त्या कातर सायंकाळी तू अचानक म्हणालीस..
कंटाळले मी. जात आहे पुन्हा अमेरिकेस..सॅन फ्रान्सिस्को मध्ये..
पायाखालची जमीन सरकली..एक हताश पणाची जाणीव स्पाइन मधुन सरसरत गेली....
माझं काय... आपल्या स्वप्नांचे काय??? ?
परत येणार? कधी ?
काय सांगू?? वाट पहा ..कदाचित परत येईन ही...
वेटिंग फ़ॉर गोदो म्हणजे काय?
कधीच न येणा-या आपल्या माणसाची वाट पाहतं राहणे?
व्यर्थ व निष्फळ प्रतीक्षा करत राहणे
की
रोज नव्या उमेदीने वाट पाहणे... न थकता... कंटाळता... पुन्हा पुन्हा... पुन्हा पुन्हा...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ती सध्या काय करतेय हा मराठी चित्रपट अशाच विषयावर आधारीत आहे. फक्त न कंटाळता शेवटपर्यंत पहावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो