म‌नोबाची दुविधा

म‌नाचे मुळात‌ले काम‌च सात‌त्यानी विक‌ल्प निर्माण क‌रुन बुद्धी क‌डे ते निव‌डीसाठी पाठ‌व‌ण्याचे आहे. त्यामुळे म‌ना क‌डे नेह‌मीच क‌मीत‌क‌मी दोन विकल्प अस‌तात्. आप‌ल्या म‌नोबा नी त्याचा आय‌डी हा विचार‌ क‌रुन‌च स्व‌ताला शोभेल असा अॅप्ट निव‌ड‌ला आहे. म‌नोबा काय‌म‌ प्र‌श्नात बुड‌लेला अस‌तो.
स‌ध्या त्याच्यापुढे हा ग‌ह‌न प्र‌श्न प‌ड‌ला आहे.

"काय क‌रावे? म‌ध्य‌म‌व‌र्गीयप‌णा त‌र‌ सुट‌त‌च‌ चाललाय‌, प‌ण उच्च‌भ्रुप‌णा मिळ‌व‌ता येत नाहिये."

म‌नोबाला फार्फार पूर्वीपासुनच‌ आप‌ण हुच्च्भ्रु म्ह‌णुन ओळ‌ख‌ले जावोत आणि खास क‌रुन ऐसीव‌र‌च्या हुच्च‌भ्रुंनी आप‌ल्याला हुच्च‌भ्रुंच्या क‌ळ‌पात सामावुन घ्यावे अशी इच्छा. प‌ण प्र‌श्न‌ असा निर्माण झाला की म‌नोबाच्या आव‌डि वेगळ्या, हुच्च‌भ्रुंच्या वेग‌ळ्या.

पूर्वी आव‌डाय‌चे ह्यात‌ले काही काही. प‌ण जालाव‌र‌ आल्याव‌र‌ स‌म‌ज‌लं की ह्या आव‌डी ते केविल‌वाणे , तुच्छ‌ , क‌स्प‌टास‌मान‌, कार‌कुनी, आतून भेक‌ड‌ डर‌पोक प‌ण म‌धून‌च‌ हिंस्त्र‌ होणारे लोक अस‌तात‌ ना म‌राठी म‌ध्य‌म‌व‌र्गीय‌; त्यांच्या अस‌तात‌. त्यामुळे ते आव‌ड‌णं बंद क‌रुन घ्याय‌चा विचार आहे.
शिवाय उच्च‌भ्रुंच्या आव‌डी शिकून घ्याय‌चा विचार होता. प‌ण तो सोडून दिला. कार‌ण उच्च‌भ्रूंना पॉर्न आव‌ड‌त‌ं पॉर्न!
तेही साधंसुधं नाही एक‌मेकांची शी खात‌ ब‌स‌ण्याचं पॉर्न टाकून त्याव‌र‌ हे काहीत‌री च‌र्चा क‌रत‌ ब‌स‌तात‌.
ते काही झेप‌लं नाही.
म‌ध्य‌म‌व‌र्गीयप‌णा त‌र‌ सुट‌त‌च‌ चाललाय‌, प‌ण उच्च‌भ्रुप‌णा मिळ‌व‌ता येत नाहिये.

माझ्या मुळ‌ आव‌डी द‌ग‌डुशेट ग‌ण‌प‌ती च्या कार्य‌क्र‌मात जे साद‌र होते त्याच आहेत प‌ण
प‌ण जालाव‌र‌चे ड्याम्बिस‌ हुच्च‌भ्रु लोक ह्याक‌डे तुच्छ‌तेनं ब‌घ‌तात ह्या स‌ग‌ळ्याक‌डे.

ह्याव‌र अच‌र‌ट‌ बाबा ब‌ंगालिंचे हे उत्त‌र्

ड्याम्बिस हुच्चभ्रु लोकांना मारा गोळी ट्विटरमधून.
गाणं ऐकणारे जातीलच.
जिथेजिथे फुकट तिथेतिथे दैवी उद्धारक ( बिनाइन) कॅाझ्मिक लहरी भरून राहिलेल्या असतात.

म‌नोबाला आद्य‌ हुच्च‌भ्रु ज‌ंतु आणि त्यांचे बैठ‌कीत‌ले न‌विन साथीदार बाप‌ट‌ण्णा ह्याचा मान‌भावी स‌ल्ला

ये क्या हाल बना के रक्खा है!...
मनोबा ने कुछ तो 'लेना 'चाहिये ...

मान‌भावी अश्यासाठी की "लेना चाहीये" म्ह‌णाय‌चे प‌ण बैठ‌कीचे आम‌त्र‌ंण देताय‌त का? हुच्च‌भ्रु म्ह‌णुन मान्य‌ता मिळ‌व‌ण्यासाठी म‌नोबा कुछ‌ भी लेगा
------------------
बॅटोबा ला कोण‌ काय म्ह‌ण‌त‌य ह्यानी काही फ‌र‌क प‌ड‌त नाही

माझ्याही कैक‌ आव‌डीनिव‌डी नीच‌भ्रू आहेत‌. गोविंदा-काद‌र‌खान दुक‌लीचे आणि बाकी ते गुंडा व‌गैरे त‌त्स‌म अनेक‌ पिच्च‌र आव‌ड‌तात‌, ते स‌मांत‌र आर्ट‌ छाप पिच्च‌र जाम बोर होतात‌. डीडीएल‌जे, ह‌माप‌केहैकौन‌, इ. त‌द्द‌न ग‌ल्लाभ‌रू पिच्च‌रांची गाणी आव‌ड‌तात‌. यूपीबिहार‌वाल्या भ‌य्याक‌ड‌ची पाणीपुरी आव‌ड‌ते. हुच्च‌भूभूप‌णाचा पास‌पोर्ट त‌त्काळ मिळ‌ण्याचे साध‌न म्ह‌ण‌जे शास्त्रीय संगीत, त्यात‌ले त‌र श‌ष्प क‌ळ‌त नाही. अचान‌क क‌धी जे स‌मोर येईल ते ऐक‌तो, आव‌ड‌ले त‌र अजून एक्स्प्लोर क‌र‌तो. प‌ण आव‌डून व‌गैरे कै घेत नै.

प‌ण म्ह‌णून उगा आव‌डून कै घेत नाही. स‌ह‌जी आव‌ड‌ले त‌र ठीक नाय‌त‌र स‌र‌ळ सोडून देतो. चार दुढ्ढाचार्यांचे अप्रूव‌ल मिळावे याची आस फार प्राचीन काळी होती, आता नाही.

अनु : म‌ला श‌क्ती क‌पुर प‌ण आव‌ड‌तो. जॉनी वॉक‌र‌ची त‌र मी फॅन आहे. राजेंद्र‌नाथ नी प‌ण म‌ला धोधो ह‌स‌व‌ले आहे.
------------------
पुंबांचे ग‌ंभीर उत्त‌र्

वैय‌क्तिक आव‌डी- नाव‌डी अस‌णे हे नाहीये हुच्च‌भ्रुंच‌ं वैशिष्ट्य‌.. त्या क्लाय आम‌च्यासार‌ख्या सामान्यांना प‌ण अस‌तात प‌ण आम्ही आम्हाला आव‌ड‌णारे तेच सार्व‌कालिक श्रेष्ठ अस‌ं बोंब‌ल‌त नाही.. दुस‌ऱ्याने हे म‌ला आव‌ड‌त नाही अस‌ं सांगित‌लं की ग‌प्प ब‌स‌तो.. ज्याची त्याची आव‌ड अस‌ं म्ह‌ण‌तो..
हुच्च‌भ्रू होण्यासाठी मात्र‌, आप‌ल्या आव‌डी नाव‌ड‌णारे ते तुच्छ‌, लेस‌र मॉर्ट‌ल्स असा प्र‌चार‌ क‌रावा लाग‌तो, आप‌ल्याला नाव‌ड‌णार‌ं लोकांना आव‌ड‌त आहे, व‌र ग‌र्दी खेच‌त आहे असं दिस‌लं की ज‌मेल अशी ब‌द‌नामी क‌रावी लाग‌ते त्याची, आप‌लं व‌ज‌न वाप‌रून त्याला राज‌पात्र‌ता मिळ‌वून द्यावी लाग‌ते..

-------
चिंजं ची हुच्च‌भ्रु प‌णा सिद्ध‌ क‌र‌णारी वेग‌ळीच लाइन्.

मी आधी म्हटल्याप्रमाणे उच्चभ्रू म्हणजे काय याची व्याख्या कधीच बदललेली आहे, पण महाराष्ट्र अजून तेच ते जुनं उगाळतोय.

म‌नोबाचा न‌विन प्र‌श्न

आज‌च्या म‌ध्य‌म‌व‌र्गीय आव‌डी अलिक‌ड‌प‌र्यंत... दोनेक द‌श‌कांपूर्विप‌र्यंत उच्च‌भ्रुप‌णाचा प्र‌वेश‌द्वार‌ होतं.
आता ते गुद्द्वार‌ही झाल‌य की काय असं वाट‌त‌ं.

-------------
म‌नोबाचे चुकुन बाहेर प‌ड‌लेले स‌त्य‌ क‌थ‌न्

क‌धी क‌धी म‌ज‌ सुरु क‌राय‌ला ल‌पून‌च‌ एखादा द‌ग‌ड भिर‌काव‌तो Smile

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाकी कै असो आप‌ण अनुचे फॅन आहोत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी प‌ण मी प‌ण मी प‌ण... खूप मोठ्ठा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

मी प‌ण फार व‌र्षांपासून‌.. अनु राव- अजो- ग‌ब्ब‌र‍- बॅट‌मॅन वि. बाकी स‌ग‌ळे असा साम‌ना र‌ंगाय‌चा तेव्हापासून‌.. गेले ते दिव‌स‌.. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हे क्काय ऐक‌तोय मी? अजो आणि बॅट‌मॅन एकाच टीम‌म‌ध्ये? अनुराव आणि ग‌ब्ब‌र‌ एकाच टीम‌म‌ध्ये? आइंग्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

त्यांच्या बीडीएसेमला तुम्ही खरी भांडणं समजलात का काय! लग्न झालेलं नसणार तुमचं, झालं असलं तर फार मुरलेलं नसणार!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी प‌ण मी प‌ण मी प‌ण... खूप मोठ्ठा.

वनफॉरटॅन, अनु राव फॅन क्ल‌ब चा मी फाऊंडिंग मेम्ब‌र आहे. स‌भास‌दांच्या यादीत तुम‌चे नाव नाही. अर्ज केल्यास विचार केला जाईल्. ग्यार‌ंटी नाही.

पुंबा (Pune University MBA ?) यांचे सुद्धा नाही.

ल‌व‌क‌रात ल‌व‌क‌र अर्ज क‌रा. सिटा म‌र्यादित आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ला ऐसि खुप आव‌ड‌त‌ ते अनुरावांमुळे. अनुराव आहे म्ह‌णून ऐसि आहे. तुमी स‌ग‌ळे ह‌ल्के अॅवेंज‌र असाल त‌र अनुराव ह‌ल्क आहेत. ह‌ल्क क‌सा लोकीला आप‌टुन आप‌टुन मार‌तो त‌शा त्या विरोधीप‌क्शात‌ल्या कोणाला प‌ण आप‌टुन आप‌टुन मार‌तात. म‌ला ह‌ल्क प‌ण खुप आव‌ड‌तो. म‌ला बॅट‌मॅन प‌ण आव‌ड‌तो. बॅट‌मॅन आणि अजो भांडाय‌ला लाग‌ले की मी पोपकोर्न फुटाय‌ला ओव‌न‌म‌धे ठेवून येतो. ओव‌न गोष्टी ग‌र‌म क‌र‌तो. ओव‌नम‌धे जंतू म‌र‌तात. म‌ला जंतू नाय‌ आव‌ड‌त. ते एक‌द‌म थ‌ंड आहेत. ते एक‌द‌म पाय‌जे तेव‌डंच मुद्देसुद वैग‌रे लिहुन मोक‌ळे होतात. ते ओव‌नम‌धे प‌ण ग‌र‌म नाय होणार. ओव‌नशिवायच काय‌म गर‌म ग‌ब्ब‌र‌सींग अस‌तात. म‌ला ग‌ब्ब‌रसिंग नाय आव‌ड‌त. कार‌ण कि ते अनुराव ना नाय आव‌ड‌त. ग‌ब्ब‌रसिंग खुप लौजिक‌ल लिहितात. मुद्दे निट खोडुन काड‌तात. अनुराव अस‌ल्या फाल‌तु गोष्टी क‌र‌त नाई. त्या श‌त्रुंना ध‌रुन आप‌ट‌तात. अनुराव खुप ष्ट्रोंग आहे. ग‌ब्ब‌र‌सिंग आनि बाकी म‌म‌व लोकं. तुमी स‌ग‌ळ्यांनी अनुरावांक‌डून आप‌टाय‌चं शिक्श‌ण घेत‌लं पाय‌जे. ग‌ब्ब‌र‌सींग बोल‌तात शिक्ष‌ण म्ह‌त्त्वाचं आहे. अजो म्ह‌ण‌तात ध‌र्म‌स‌त्ता एक्द‌म ट‌व‌का. स‌ग‌ल्यात म्ह‌त्त्वाची. म‌ला अजो प‌ण खुप आव‌ड‌तात. बॅट‌मॅन‌ला अजो आव‌ड‌तात की नाइ क‌ळ‌त‌च नाही. ते काय‌म भांड‌त अस‌तात, प‌ण विक्षीप्त आदिती बोल‌तात की तुमी स‌ग‌ळे चोरिछुपे एकाच टीम‌म‌दे आहात. म‌ला त्या आव‌ड‌त नाही. त्या काय‌म न‌वीन धागे ब‌न‌व‌तात. त्यांची मांज‌र एक्द‌म भारी आहे. त्या पण एकद‌म भारी आहे, प‌ण तुम‌च्या स‌ग‌ळ्यात अनुराव एक‌द‌म भारी आहे. म्ह‌णून त्या म‌ला खुप खुप आव‌ड‌तात. तुमी चिंदि लोक फ्यान क्ल‌ब चाल‌वा, प‌ण त्या आपल्या सेलिब्रिटी क्र‌श आहे. आपण त्यांचा सिलींगवाला मेट‌ल फॅन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी4
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

अर्ज किया है..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मनोबाकडून अनुतैला एक फ्लाइंग किस!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अजूनही मूळ प्रश्न आहेच ...
उच्चभ्रू पणा एवढा पॉर्न असेल तर ते होण्याचा एवढा आटापिटा कशाला ?
का म्हणूनच ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उच्चभ्रू पणा एवढा पॉर्न असेल तर ते होण्याचा एवढा आटापिटा कशाला ?
का म्हणूनच ?

याचे उत्त‌र म‌नोबा देणे अश‌क्य आहे हे मी या ठिकाणी या माध्य‌मातून‌ लिहून देतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म‌णोबा आम‌चे मित्र‌ आहेत‌. त्यांच्या आडून‌ चिंज‌ं या आम‌च्या दुस‌ऱ्या मित्राची अनु राव‌ या तिस‌ऱ्या मित्राने खिल्ली उड‌वावी आणि त्याला बाप‌ट‌ आणि ब‌ट्ट‌म‌ण्ण‌ या दोन‌ मित्रांनी साथ‌ द्यावी हे आव‌ड्लेल‌ं नाही !!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा लेख मनोबानेच लिहिला आहे असं म्हणायला वाव आहे.

क‌मीत‌क‌मी दोन विक्ल‌प

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गोची क‌र‌ता का ओ उगा.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आव‌डि वेगळ्या
ल्घु-उकार/इकारान्त शब्द!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुताई, मी तुमची खूप मोट्ठी फॅन आहे .. माज्याशी मैतरी कर्नर का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय रिकामटेकडे लोक आहेत च्यायला!

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय‌ नीट‌ क‌ळंना.
म्ह‌ण‌जे उच्च‌भ्रूप‌णा काय‌ आहे ते स्व‌त:च‌ फिग‌रऔट‌ क‌राय‌च‌ं, ते झेपेल‌ की नाही ते ब‌घून‌ म‌ग‌ तेते स‌ग‌ळ‌ं क‌राय‌च‌ं आणि टिका मारून‌ स्व‌त:ला उच्च‌भ्रू म्ह‌णेप‌र्य‌ंत‌ पुन्हा न‌व‌ंच‌ काही त‌री खूळ‌ उच्च‌भ्रू या स‌द‌राखाली येणार‌ असेल त‌र‌ म‌ग‌ जाऊ दे ना. कोण‌ क‌रेल‌ अस‌ले उप‌द्व्याप‌ आणि तेही फुक‌ट‌.
पास‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अणूताईंणा कुज्ज‌ट्ट आनी आग लावेप‌णा क‌र‌ण्याचे क्लास‌ घेण्याचा हा फुक‌ट‌चा स‌ल्ला.
आप‌ण‌ मेंब‌र‌ व्ह्याय‌ला तैयार है.
इत‌का कुज‌क‌ट‌प‌णा येतो कुठून‌??

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीव‌र येण्याच्या आधी मी अशी न‌व्ह‌ते हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

काय राव‌, पुन्हा कुज‌क‌ट‌प‌णा.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय राव‌, पुन्हा कुज‌क‌ट‌प‌णा

हा प्र‌तिसाद "तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी." याच्याशी ताळ‌मेळ अस‌णारा आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

अहो निरिक्ष‌ण आहे ते. आम्ही अध्यात ना म‌ध्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो , तुमचे निरीक्षण पटले . मार्मिक आहे .

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा धागा मनोबाचं वक्तव्य पुढे ठेऊन अनुरावनी धागा काढला असला तरी याला मी या आइडींना केंद्रीय धरून विचार करत नाही. एक सामान्य विधान उछ्छभ्रू म्हणजे काय, ते कोण ठरवतो,कशाने ठरवतो, स्वत: अथवा दुसरे त्यास असे समजतात का असं घेत आहे. उदाहरणासहीत लिहितो म्हणजे मनोबाही मतं मांडेल कारण स्पेशल थिअरी अफ रेलटिवटीकडून जेनरल थिअरीकडे जायचं आहे.
नंतर लिहितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या धाग्याचा एक मोठ्ठा फाय‌दा असा झाला की 'अनु राव‌' म्ह‌ण‌जे कोण ते क‌ळ‌ले. अनेक दिव‌सांची जिग्यासा फिट‌ली. त्यांच्या पूर्वाव‌तारात‌ही आम्ही त्यांचे फॅन होतोच‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

पूर्वाव‌तार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आम्हालाही क‌ळू द्या की..

अवांत‌र‌ :
पिव‌ळा डांबिस आज‌काल‌ दिस‌त‌ नाही...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुताई न‌क्कीच रोच‌क‌ व्य‌क्ति आहेत, प‌ण त्या अख्ख्या ईस्लाम‌चा स‌र‌स‌क‌ट‌ द्वेष क‌र‌तात इत‌का एक‌ मुद्दा ख‌ट‌क‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो ,
... अनुताई न‌क्कीच रोच‌क‌ व्य‌क्ति आहेत ...
या बद्दल सहमत
... प‌ण त्या अख्ख्या ईस्लाम‌चा स‌र‌स‌क‌ट‌ द्वेष क‌र‌तात ...
याही बाबतीत सहमत
... इत‌का एक‌ मुद्दा ख‌ट‌क‌तो....
तुम्हाला हे खटकतं ?
हा तुमचा कुजकटपणा आहे का ? SmileSmile

यांचा पूर्वावतार कोणता असेल बरे हा तुमच्याप्रमाणेच मलाही प्रश्न पडला .
पण आपण त्यात पडायला नको .
कारण हे सर्व चालक मालक ,मनोबा या सगळ्यांना माहित असेल , पण विचारल्यास ते भाव खातील
सांगितलं तर त्याच सांगतील ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुज‌क‌ट‌प‌णा नाही हो. स‌र‌स‌क‌ट‌ द्वेष न‌सावा इत‌कंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो न‌क्कीच रोच‌क‌ व्य‌क्ति आहेत, प‌ण ते अख्ख्या नास्तिकांचा स‌र‌स‌क‌ट‌ द्वेष क‌र‌तात इत‌का एक‌ मुद्दा ख‌ट‌क‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किती खेचाल‌ साल्याहो!
असो.
चालु द्यात‌.
.
अरे हां. बाद‌वे पूर्वीही सांगित‌लं होतं आणि आताही सांग‌तोय‌. अनु राव‌ हा माझा आय डी नाही. अनु राव‌ कोण आहे, हे म‌लाही तुम‌च्यासार‌ख‌च‌ अद्न्यात‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एसी असताना फ्यान फ्यान कायकू? पर्सनली आय हेट टू बिकम फ्यान ऑफ एनिवन. (कुणी पुसलं नसलं तरी सांगतो) तसंही कुण्या पुरुषवर्गीय आयडीसाठी एवढी मरमर नै दिसतय फ्यान बीन होण्याची. म्हणजे ते चांगलं आणि विचारपुर्वक लिहीत नाहीत असा अर्थ काढून मी अदृश्य होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

तुम्ही लिहा की

चांगलं आणि विचारपुर्वक

तुम‌चेही होऊ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

ओ, गंमत चालल्ये. एवढं काय मनाला लावून घेता! वर्षातून एक-दोनदा कोणाच्या ना कोणाच्या नावानं असा शंख चालायचाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.