चारोळी

**चारोळी**

बावरे प्रेम आपले
चंद्राचे सुंदर चांदणे
ह्रदयी कोरून ठेवली
प्रीतीची नाजूक गोंदणे

**चारोळी**

शोधे तुझ्या पाऊलखुणांना
आठवे रम्य आठवणी
ह्रदयात जपून ठेवली
प्रेमळ क्षणांची साठवणी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कुछ मजा नही आया. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0