प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता


मलयगिरीचे वारे
वासंतिक वारे
चैतन्य नांदे
घर-अंगणी.


शहरी वारे
स्मागी वारे
मृत्यू नांदे
घर-अंगणी.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आहे पण वाचेस्तोवर संपली पण. नविन प्रकारै का? आठोळी?
(न बा ला बोराची आटोळी आठवू शकते, पळा...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

तिसरं कडवं पाहिजे होतं. त्याशिवाय तिय्या होत नाही.

जाती वारे
भेद वारे
द्वेष नांदे
घर-अंगणी

असं काहीतरी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.