ही बातमी समजली का - भाग १८२ | ऐसीअक्षरे

ही बातमी समजली का - भाग १८२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १०० पेक्षा अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

.
.

field_vote: 
0
No votes yet

मॅक्डॉनल्ड मधे येऊन झोपणाऱ्यांची संख्या वाढली
.
मॅक्डॉनल्ड हा आता फडतूसांच्या कैवारीपणाच्या परमावधीपदावर पोहोचलेला आहे असं दिसतं. किमान हाँगकाँगमधे तरी.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यायला एकदा एका टोकाचे लोक सरशी करतात - आठवा टी पार्टी - तर नंतर दुसर्या टोकाचे डोकं वर काढतात. मिडल अमेरिका, जी या टोकांच्या बरीच मध्ये आहे तिचे हालच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिडल अमेरिका अस काही नसत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अस काही नसत

Smile लै दिवसांनी. त्या प्रतिसाद देणार्‍या ताई परत काय दिसल्या नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टी पार्टी जेव्हा जन्मास आली, फोफावली ... जवळपास तेव्हाच ऑक्युपाय क्षक्षक्ष चळवळ सुद्धा जन्मास आली होती.

----

जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपणा साऱ्‍यांची ‘फसवणूक’ एकदा कळली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्‍या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं ? ’’

- प्रस्तावना-ह(फ)सवणुक पु.लं.देशपांडे

----

इमां मुझे रोके है और खिचे है मुझे कुफ्र
काबा मेरे पीछे है ... कलीसा मेरे आगें (गालिब)
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रशियात पुटिनच सर्व निर्णय घेतात, चीनमध्ये २०५० पर्यंत वेगळाच समाजवाद दिसेल असे तेच म्हणतात आणि त्यापैकी पन्नास टक्के साध्य केलेलं आहे, अमेरिकेत काही नवा समाजवाद आणण्याची मागणी करणारी मिडल अमेरिका असू शकते आणि ट्रंपसाहेब पुतिनच्या मदतीने ( दोघांचा मागच्या वर्षीचा फोटो) आख्खी अमेरिकाच मिडल करू शकतील.
पाहा -
१) हु वॅाज पुटिन,
२) हु वॅाज कार्ल मार्क्स,
( यु ट्युब)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणते की ..... भारतीय अर्थव्यवस्थेचा हत्ती आता दौडू लागलेला आहे.
.
नोटबंदी आणि जीएस्टी ह्या दोन्ही शॉक्स मधून सावरलेला आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुसता दौडू लागला आहे की बागडू पण लागला आहे ?
अनेक वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण अर्थमंत्री होते, तेंव्हा म्हणाले होते, ' भारतीय अर्थव्यवस्था आता आर्थिक गरुडभरारी घेण्याच्या स्थितीत आहे. तेंव्हापासून आम्ही वाट बघतोय हो त्या उड्डाणाची!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

फेसबुक पानं विकणं आणि विकत घेण्याचा धंदा २०१९साठी तेजीत आहे -
Decoded: The business of Facebook pages – selling Modi, God, patriotism and more

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुण्यात बंद दणक्यात आहे. डेक्कन कोथरुड बंद, लक्ष्मी रस्त्यावर बसवर दगडफेक वगैरे साग्रसंगीत झालं आहे. इतर ठिकाणची काय हवा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बंदची हाक देणाऱ्या पब्लिकचा एकूणात आयक्यू पाहता मुंबईकरांनी उत्स्फूर्त बंद पाळला. बुलेटवरुन 'जाणता राजा'वाले झेंडे घेऊन जाऊन लोकांनी आपलं आर्थिक मागासलेपण दाखवायचा गोड प्रयत्न केला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
(१) मोदी असत्य बोलत आहेत हे तपशीलात न शिरता व तपासणी न करता मान्य करतो.
.
(२) माझं म्हणणं हे आहे की मोदींनी हे असेच जुमले करावेत. फडतूसांना फसवणंच योग्य आहे. खरंतर नुसतं योग्यच नाही तर स्पृहणीय, प्रशंसनीय आहे.
.
(३) भारतात काय अन अमेरिकेत काय - प्रत्येकाला असंच वाटतं की माझं आयुष्य/जीवन अनमोल आहे पण त्याची काळजी सरकारने वहावी. इतरांनी माझ्या आरोग्यावर बराच खर्च करावा आणि मला पटवून द्यावे की माझे जीवन अनमोल आहे. माझे जीवन कोणासाठी अनमोल आहे ? - हा प्रश्न कधीही, कोणीही विचारू नये. डॉक्टर व फार्मा कंपन्यांना मात्र सक्त वेसण घालावी की जेणेकरोन ते मला नाममात्र दरांत (नि:शुल्क हे जास्त बरं) आणि दर्जेदार सेवा तत्परतेने देतील. जोडीला डॉक्टरांनी व औषध कंपन्यांनी अधुनमधुन आमच्याकडून, आणि विचारवंतांकडून मेडिकल एथिक्स ची लेक्चरे पण ऐकून घ्यावीत.
.
(४) खालील प्यारा लक्षणीय. प्रॉफिटियरींग हा शब्दच किती चक्रम आहे !!! प्रॉफिट च्या विरुद्ध असतो तो लॉस. मग जे डॉक्टर नाममात्र शुल्क घेऊन काही रुग्णांचे उपचार करतात त्यासाठी - "लॉसियरींग" हा शब्द काढणार का ??? त्यातून सुद्धा ते अनैतीक प्रॉफिटियरिंग ??
.
.
.

Unethical profiteering by private hospitals is a serious issue. Competition from quality government-run hospitals is a better way to force private facilities (often run by politicians or their cronies) to cut prices and improve service than using price controls.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मते हा जुमला नसून खरोखरच कॊंग्रेसपेक्षा भजप आणि मोदी हे जास्त सोशालिस्ट आहेत. हा लेख त्याबद्दल तक्रार करणारा वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदी इंदिरा गांधींचा भाऊ शोभतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मते हा जुमला नसून खरोखरच कॊंग्रेसपेक्षा भजप आणि मोदी हे जास्त सोशालिस्ट आहेत.

.
याबद्दल कोणतेही दुमत नाहि, नव्हते.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> (२) माझं म्हणणं हे आहे की मोदींनी हे असेच जुमले करावेत. फडतूसांना फसवणंच योग्य आहे. खरंतर नुसतं योग्यच नाही तर स्पृहणीय, प्रशंसनीय आहे.
हे तुमचं मत आहे . माझ्या मते मोदी भ्रष्टाचार्यांच्या नव्या संधी निर्माण करेल. शिवाय मुख्य loser टॅक्स पेयिंग वर्ग राहील, फडतूस नव्हे.

>> (३) भारतात काय अन अमेरिकेत काय - प्रत्येकाला असंच वाटतं की माझं आयुष्य/जीवन अनमोल आहे पण त्याची काळजी सरकारने वहावी. इतरांनी माझ्या आरोग्यावर बराच खर्च करावा आणि मला पटवून द्यावे की माझे जीवन अनमोल आहे. माझे जीवन कोणासाठी अनमोल आहे ? - हा प्रश्न कधीही, कोणीही विचारू नये. डॉक्टर व फार्मा कंपन्यांना मात्र सक्त वेसण घालावी की जेणेकरोन ते मला नाममात्र दरांत (नि:शुल्क हे जास्त बरं) आणि दर्जेदार सेवा तत्परतेने देतील. जोडीला डॉक्टरांनी व औषध कंपन्यांनी अधुनमधुन आमच्याकडून, आणि विचारवंतांकडून मेडिकल एथिक्स ची लेक्चरे पण ऐकून घ्यावीत.

बरोबर, मोदी सरकारचं मत हेच आहे. हे बघा.
https://www.thehindubusinessline.com/companies/abbott-withdraws-one-more...

बाकी आर्टिकल च्या लेखकूचा सल्ला अल्सो रद्दी .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मते मोदी भ्रष्टाचार्यांच्या नव्या संधी निर्माण करेल. शिवाय मुख्य loser टॅक्स पेयिंग वर्ग राहील, फडतूस नव्हे.

,
याबद्दल माझ्या मनात कोणताही संदेह नाही.
फडतूस हे बाय डिफॉल्ट जो.मा.ला. असतात. सगळे फायदे उपटुन घेऊन वर ममव, नोकरशहा, व राजकारण्यांच्यावर दोषारोप करायला पुढे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

To stop selling premium Xience Alpine stent; says price cap makes it an unsustainable business

.
हे तर होणारच होते.
.
म्हणूनच बेयर च्या एका उच्चपदस्थ व्यक्तीने "आम्ही बनवतो ती औषधे ही तिसऱ्या जगतातील फडतूसांसाठी नसतात" - असं थेट विधान केलं होतं. अर्थातच भारतातल्या भंपक विचारवंतांनी ते विधान "गोऱ्यांचा ॲरोगन्स" वगैरे आहे असा आरडाओरडा केला होता.
.
मला वाटतं की फार्मा कंपन्या शेवटी वैतागून हॉस्पिटलांबरोबर स्पेशल-टाय-अप करण्याची पद्धती जोरात अंमलात आणतील. आत्ता ती पद्धती फार प्रचलीत नसावी असं मला वाटतं.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माकपचे संसदसदस्य म्हणतात की ..... सरकारने प्रत्य्येकाला समान वागणूक दिली पाहिजे.
.
प्रत्येक व्यक्तीला प्राप्तीकरातून १००% सूट दिली जावी ?
शेतकऱ्यांना (कृषि उत्पन्नावर) दिली जाते तसे ? हे तर अगदी संविधानानुसारच दिलं जातं की ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बरची धाव आयकरापर्यंत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुद्दा ठीकठाक आहे तुमचा.
.
मग सेल्स टॅक्स बद्दल बोलूया का ? उदा. सर्व उत्पादकांच्या उत्पादनांवर समान विक्रीकर (%) लावावा कारण प्रत्येक उत्पादकाला सरकारने समान वागणूक द्यायला हवी - हे कसं वाटतंय ?
.
आता म्हणून टाका की - गब्बर ची धाव करापर्यंत.
.
शेतकऱ्यांना कृषिकर्जावरील व्याजदरावर सबव्हेन्शन दिले जाते. ३%. मग सर्व उत्पादकांना का दिले जाऊ नये ?
.
चला शेतकरी हा जीवनावश्यक वस्तू निर्माण करतो म्हणून त्याला ३% सबव्हेन्शन द्यावे. ठीकाय. मग जीवनावश्यक वस्तूंमधे अन्न, वस्त्र, निवारा हे ३ येतात. मग बिल्डर लोकांना सबव्हेन्शन द्यावे का ? पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या दासानी ला सबव्हेन्शन द्यावे का ?
.
सर्व सरकारी इंजिनियरिंग कॉलेजेस (IIT असो वा CoEP, VJTI) मधे प्रवेशासाठी JEE चे निकष लावावेत का ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजीव गांधीच्या मारेकऱ्यांना सोडता येणार नाही ___ इति केंद्रसरकार
.
त्यांना खरंतर देहदंडाची शिक्षा व्हायला हवी. सोडून देण्याचा बकवास करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा.
.
फाशी जमत नसेल तर त्यांना तुरुंगातच अग्निसमाधी घ्यायला प्रेरीत करावे.
.
यांना सोडून दिले तर बरखा दत्त सारखे उटपटांग लोक काश्मिरी व पाकी दहशतवाद्यांना पण सोडून द्यावे अशी मागणी करतील. आणि मागणी मान्य केली नाही तर "ही हिपॉक्रसी आहे" चा आरडाओरडा सुरु करतील.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वच्छ भारत मिशन मुळे अनेकांचे प्राण वाचले - असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते.
.
पण हे असत्य आहे.
हे सत्य असूच शकत नाही.
कारण एकच - हे मिशन मोदींनी सुरु केलेले आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो, हे मोदींनी सुरू केलंय म्हणून असत्य आहे असं नाहीये. सरकारने एखादी गोष्ट केली आणि तरीही तिचा उयोग झाला - हे अशक्य आहे! तुम्ही तुमचीच विचारसरणी विसरत आहात गब्बर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरकारने एखादी गोष्ट केली आणि तरीही तिचा उयोग झाला - हे अशक्य आहे! तुम्ही तुमचीच विचारसरणी विसरत आहात गब्बर!

.
हम्म्म.
.
तसं तर नॅशनल डिफेन्स चे पण आहे. सरकारी सेनादलांनी पाकिस्तानपासून भारतीय जनतेचे अनेकदा (१९६५, १९७१, १९९९) रक्षण केले.
झालंचतर सरकारी इस्रो ने मंगळयान आणि इतर अनेक कार्यक्रम यशस्वी करून दाखवले.
.
आमची विचारसरणी खालीलप्रमाणे -
.

“The [classical] liberal Libertarian argument is in favor of making the best possible use of the forces of competition as a means of coordinating human efforts, not an argument for leaving things just as they are.”

.
-----
.
पण माझा क्वोट फुर्रोगाम्यांना उद्देशून होता. त्यांचा मोदीविरोध "काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या" च्या धर्तीवर चाललेला असतो.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो पण जर जनतेला स्वच्छता हवी असती तर मार्केटने ती पुरवलीच असती की. सरकार उगीच असल्या गोष्टी अभियानं वगैरे करून लादतं.

आणि लिबर्टेरियन काही का म्हणेनात, मुळात तुमच्या विचारांचा त्यांच्या विचारसरणीशी संबंधच काय? तुम्ही मांडलेल्या मतांमध्ये 'मी काहीतरी तुम्हाला धक्का देणारं, उचकवणारं विधान करतो, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या' यापलिकडे काहीएक सूत्र नसतं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि लिबर्टेरियन काही का म्हणेनात, मुळात तुमच्या विचारांचा त्यांच्या विचारसरणीशी संबंधच काय? तुम्ही मांडलेल्या मतांमध्ये 'मी काहीतरी तुम्हाला धक्का देणारं, उचकवणारं विधान करतो, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या' यापलिकडे काहीएक सूत्र नसतं.

.
ऑ ?
.
अभिव्यक्तीमधे हे नसतं ? नसायला हवं ? राजकीय मुद्द्यांवरची अभिव्यक्ती ही या सूत्रावर किमान काही प्रमाणावर तरी आधारलेली नाहिये का ???
.
लोकांना माहीत नसलेलं, धक्का देणारं (इन्फर्मेशन शॉक म्हणा हवं तर ! ) हे "असं काही नसतं" - असं म्हणायचंय तुम्हाला ?
की "ये जो पब्लिक है ये सब जानती है, पब्लिक है.... अंदर क्या है बाहर क्या है ये सब कुछ पेहचानती है,,,,, ये पब्लिक है ये सब जानती है" - असं म्हणताय ?
.
जर हे सूत्र सर्वसाधारण असेल तर गब्बरने ते आचरलं तर ते लक्षणीय नाही ??
.
.
आणखी.....
.

I didn’t want to be subtle, I wanted to be heard: Mulk director Anubhav Sinha

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमकं काय घडलं ?
न्यू यॉर्क मधे संसदेच्या निवडणूकांमधे एक फुर्रोगामी स्त्री उमेदवार आहेत व त्या "प्रजातांत्रिक समाजवादी" असल्याचा दावा करतात. ये मोहतरमा आजकल एकदम सुर्खियोंमे आ गयी है.
एक सनातनी पत्रकार/समीक्षक (?) बेन शापिरो यांनी या बाईंना विवादाचे आव्हान दिले. विवाद म्हंजे या उमेदवार बाईंच्या ज्या राजकीय/आर्थिक/सामाजिक भूमिका आहेत त्यांबद्दलचा विवाद.
सर्वसामान्यपणे अमेरिकेत सनातनी लोक हे समाजवाद विरोधी (म्हंजे भांडवलवादी) मानले जातात. हे कितपत खरं आहे/नाही याबद्दल विवाद होऊ शकतो. पण किमान पर्सेप्शन तरी तसे आहे.
श्री शापिरो यांचे हे आव्हान ऐकल्याबरोबर या बाईंनी ताबडतोब हे आव्हान "स्त्रीछेडछाड" आहे असा आरडाओरडा सुरु केला. त्याचे पुढे काय झाले त्याबद्दल.
बाईंचे नाव अलेक्झांड्रिया ओकेसिओ कोर्टेझ. हरमीत धिल्लन यांनी या कोर्टेझ बाईंना ट्विट करून उत्तर दिलेले आहे.
.
.
Catcalling

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

$10K म्हणजे नक्की काय? डॉलर १० केल्व्हिन याचा नक्की अर्थ काय? निरनिराळ्या तापमानाला डॉलरची किंमत बदलते का? सावेद्रा एवढा रियल आहे तर त्याला प्रमाणलेखन का येत नाही?

आणि कोण बेन शपिरो? तो वादविवादाबद्दल पैसे देऊ करून नक्की काय सेवा विकत मागत आहे? धन्यवाद.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोण बेन शपिरो?

अरे हुज़ूर, कौन हरमीत धिल्लों पूछिए|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चौथ्या खांबाचे खरे रूप ___ तवलीन सिंग
.
हॅशटॅग्स - पुण्यप्रसून, मोदी, लुट्येन्स, मिडिया, चौथाखांब, सोनिया वगैरे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजेशीर आहे.

We of the Fourth Estate knew these things. We knew many more things about the Dynasty and the times in which it remained in power. It remained in power a long, long time. Did we speak ‘truth to power’ when Rajiv Gandhi justified the massacre of the Sikhs? Did we speak truth to power when inquiry commissions whitewashed and erased the Congress role? No we did not. So why is it suddenly so reprehensible?

लाल अक्षरातील ॲसर्शन गंमतीदार आहे. शौरी, माधव गडकरी, एन राम सर्वांवर बोळा फिरवला तीन शब्दांत !!

बोफोर्स प्रकरण (किंवा एकूणच राजीव गांधींचा डाऊनफॉल) तेव्हाच्या पत्रकारांनीच घडवला. इव्हन त्यांचा मृत्यूसुद्धा (एक प्रकारे) त्यांनीच घडवला.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॅलिफोर्निया सरकार नवीन कायदा बनवत आहे..... ज्यानुसार कंपन्यांना त्यांच्या संचालक मंडलावर स्त्रियांची नियुक्ती करणे हे अनिवार्य असेल.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) how trump won - युट्युब
- पण एवढा/ढी डेटाबाजी न करताही आमचे राजकीय पंडित/ज्योतिषी भविष्य वर्तवतात.
मतदार ऐनवेळी पोपटासारखे भलतीच चिठी उचलतात.
हल्ली ते पोपटवाले ज्योतिषी बेकार झाले.

२) अॅन्ड्रॅाइड फोनमधला गुप्त कोड!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शोभा डे, तवलिन, थरुर यांचे लेख, ब्लॅाग सतत वाचायला हवेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोशल मिडीया, सेन्सॉरशीप, अल्गोरिथम्स, प्रायव्हसी वगैरे बद्दलचे भाष्य.
.
हा लेख झुक्या, डॉर्सी वगैरेंबद्दलचा आहे. म्हंजे ते वाटतात तितके स्मार्ट आहेत का ? कसे नाहीत ? याबद्दलचा.
.

The world expects great things of them, because they’re supposed to be geniuses. Problem is, they’re not. There’s nothing they can do except apologize, turn off their big machines and walk away. I doubt they’ll do that. Instead, they’re manufacturing baloney explanations about how they’ll use more technology, or maybe more people, to handle the civic duties they had hoped to avoid.

.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येताजाता पुण्यावर व पुण्यातल्यांच्यावर शेरेबाजी करणाऱ्यांसाठी.... पुणे हे देशातले सर्वात उत्तम शहर आहे - निवास करण्यासाठी.
.
स्त्रोत - केंद्रिय नागरी व्यवहार मंत्रालयाचा सर्वेक्षण अहवाल.
.
( ढिष्क्लेमर - गब्बर पुण्याचा नाही. गब्बर रामगढ जवळच्या एका जंगलात..... )
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रफाएल प्रकरण : भाजपाकडून चित्रफीत सादर. सादरकर्त्या पल्लवी जोशी.
.
चित्रफीत इथे आहे
.
"रोशन" जमाल ए यार से है अंजुमन तमाम...
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा.

बाय द वे आलू की फॅक्टरी हा वरिज्नली शेठचा डायलॉक होता असं ऐकून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सुषमाजींच्या ट्वीट्ची तारीख चुकीची आहे का? कारण जी तारीख दाखवत आहे त्या दिवशी डॉलर होता ६६.३९ आणि आज आहे ६९.८०. ट्वीटरतत्पर असलेल्या सुषमाजी आजही काहीतरी बोलणार अशी मला आणि सवासो करोड भारतीयांना खात्री आहे.

http://boltaup.com/wp-content/uploads/2018/05/shu.png

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपने केशवपन करनेकी बात कहीं
उसी समय, आपने खुदकी गरिमा खोयी|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मुकर्रर मुकर्रर !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी आधी ते केशव-पन असं वाचलं. म्हटलं हा कुठला pun!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मोदींनी काल जे काही गटारपुराण लावले होते ते .... गरिमाध्वंसच होता.
.
हे सगळं - आरेसेसप्रणीत अंत्योदयाची दुर्दम्य इच्छा, शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या माणसाच्या उन्नयनाची तळमळ, तळागाळातल्यांच्या उत्थानाचे ध्येय, दरिद्रनारायणाची सेवा - हा सगळा प्रकार त्या गटारगॅसवादाच्याच दिशेला जातो.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुसती पदवी मिळवणे म्हंजे शिक्षण नव्हे ___ राष्ट्रपति
.
कानून क्या करेगा, करेगा वो भरेगा, भरेगा वो मरेगा, मरेगा वो जियेगा.....नरेगा.... वगैरे वगैरे वगैरे. (कणेकरांच्या फिल्लमबाजीमधून साभार).
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्रंप यांनी केलेले कॉर्पोरेट टॅक्स कट्स व त्यांचा परिणाम म्हणून आता इतर देशांचे कर संकलन कमी होणार. व अमेरिका व इतर देशांमधे कॉर्पोरेशन टॅक्स कमी करण्याची स्पर्धा लागणार - असा आडाखा बांधला जात आहे. तूर्त तरी हा फक्त आडाखाच आहे. पण हे स्वागतार्ह आहे. लई आवडलं. फडतूसांचे फालतू लाड करायला निधी इकठ्ठा करण्यासाठी देशोदेशीच्या सरकारांकडून बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जे काही अनन्वित शोषण होते ते कमी झाले तर जास्त बरं होईल.
.
.

The U.S. tax law will reduce what other countries collect from multinational corporations by 1.6% to 13.5%… Companies will be more likely to put profits and real investment in the U.S. than they were before the U.S. lowered its corporate tax rate from 35% to 21%, according to the paper. That will leave fewer corporate profits for other countries to tax. And as that happens, other countries are likely to chase the U.S. by lowering their corporate tax rates, too, creating the potential for what critics have called a race to the bottom. …Mexico, Japan and the U.K. rank near the top of the paper’s list of countries likely to lose revenue…

.
.
preemptively - “गब्बर के ताप से तुम्हे एक ही आदमी बचा सकता है, एक ही आदमी … खुद गब्बर ”
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदींचे भाषण ऐकण्याचा काय फायदा .... जर.... ... आपल्याला त्यातला विदा पडताळून पहायला लागत असेल तर ???
.
.
आयुष्मान भारत योजना जाहीर
.
मोदीजी, आरोग्य हे क्षेत्र केंद्रसूचीत नाही व समवर्तीसूचीत सुद्धा नाही. कशाला ज्यात-त्यात राडा करताय ??
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखातून

When JNU student leader Umar Khalid was attacked, the noise said he deserved it. The noise tried to shape the attempt to murder as a publicity stunt.

इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्याची बातमी ऑफिसात कळल्यावर तेव्हाच्या ऑफीसातील एका म व प्रतिनिधीने नेमकी हीच शक्यता वर्तवली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे त्यांचे, लाल किल्ल्यावरचे शेवटचेच भाषण असेल, कदाचित!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

हे त्यांचे, लाल किल्ल्यावरचे शेवटचेच भाषण असेल, कदाचित!

.
हे वाक्य बव्हर्थसूचक आहे की केवळ मे २०१९ मधे होऊ घातलेल्या निवडणूकांबद्दल बोलताय ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केवळ २०१९ ची निवडणुक हो!
बाप रे, हा धोका लक्षांत आलाच नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

बाप रे, हा धोका लक्षांत आलाच नव्हता.

हा धोका काहीच नाही. आता आयटी सेल नजर ठेवून आहे तुमच्यावर

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समाजवादाचे अनंत उपकार - २३ लाख व्हेनेझुएली लोक देशोधडीला लागले. नव्हे नव्हे त्यांनी देशाटन केले. आनंदाने बागडत बागडत ते शेजारील देशांमधे रहायला गेले. .
.

Oil-rich Venezuela has been sinking deeper into an economic and political crisis. Hyperinflation and widespread shortages of food and medicine are battering the country, and the International Monetary Fund projects inflation could top 1 million percent by year’s end.

..
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की अमेरिकेने व युरोप ने आमच्याविरुद्ध कट-कारस्थान रचले आहे व त्यामुळे आमची आर्थिक स्थिती समस्याजनक झालेली आहे.
.
आम्ही महान, प्रामाणिक, नीतीवान, कष्टाळू होतो, आहोत व असूच. फक्त काये की त्यांनी आमच्याविरुद्ध कट केला, आमचे शोषण केले, आम्हाला फसवले व म्हणून आमच्याकडे समस्या आहे.
.
निष्कर्ष - सिस्टिम च्या समस्यांसाठी नेहमी सिस्टिम बाहेरचे जबाबदार असतात.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://timesofindia.indiatimes.com/city/meerut/this-i-day-hindu-mahasab...

आधी शरीया कोर्टासाठीच्या मागण्या, मग संविधानदहन, मनुस्मृतीचे गुणगाण सारखे गायलेच जात आहे, आता हे हिंदू कोर्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

गंगा उलटी वाहाते आहे खरी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0