चौसष्ट्तेरा
चौसष्ट्तेरा
लेखक - जयदीप चिपलकट्टी
एखादी कलाकृती चौसष्ट्तेरा असणं म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी दोन उदाहरणं देतो.
(१) पिएरो मान्झोनीची 'मेर्दा द आर्तीस्ता' ही कृती. यामध्ये त्याने काही पत्र्याच्या चपट्या डब्या आतमध्ये स्वत:ची विष्ठा घालून सीलबंद केल्या आहेत, आणि प्रत्येकीवर तारखेचं लेबल लावून सही केलेली आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about चौसष्ट्तेरा
- 16 comments
- Log in or register to post comments
- 35822 views
गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट
गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट
लेखिका - मेघना भुस्कुटे
विशेषांक प्रकार
- Read more about गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट
- 14 comments
- Log in or register to post comments
- 31182 views
तेरा ट्रेडीसनल अत्याचार
तेरा ट्रेडीसनल अत्याचार
फार पूर्वीपासून मी धार्मिक वाङ्मय आणि रूढींची टिंगल करत आले आहे. का याचा विचार करत असताना असं वाटलं, काही शेजारीपाजारी होते तसे लोक शिंग फुटल्यानंतरच भेटले असते, तर कदाचित मी धर्मद्वेष्टी झालेही नसते. पण ’देवाच्या मनात’ तसं होणं नव्हतं.
विशेषांक प्रकार
- Read more about तेरा ट्रेडीसनल अत्याचार
- 62 comments
- Log in or register to post comments
- 97670 views
आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त
आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त
लेखक - मुक्तसुनीत
आयुष्यातल्या सुरुवातीच्या वर्षांमधे ज्या व्यक्ती आयुष्यात येतात त्यांचा परिणाम मोठा असतो हे वेगळं सांगायला नको. बगारामकाका ऊर्फ बाबाकाका या माणसाबद्दलही हे खरंच आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त
- 18 comments
- Log in or register to post comments
- 48999 views
पाखी
पाखी
लेखिका - नंदिनी
तसं बघायला गेलं तर माझा रोजचच दिवस. आणि रोजच्या दिवसांतच घडलेली एक क्षुल्लक घटना.
स्टाफरूममधे मी बसून वाचत होते. हातातलं पुस्तक बंद करून मी वर पाहिलं. पाखी केव्हापासून स्टाफरूममधे येऊन माझ्यासमोर उभी होती कोण जाणे.
"काय गं?" मी डोळ्यावरचा चष्मा काढत विचारलं.
विशेषांक प्रकार
- Read more about पाखी
- 5 comments
- Log in or register to post comments
- 19612 views
डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा
विशेषांक प्रकार
- Read more about डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा
- 18 comments
- Log in or register to post comments
- 53430 views
कविता
कवी - अनिरुद्ध अभ्यंकर
काळोख
आता मला हवा आहे
फक्त काळोख मिट्ट काळा...
ज्याच्या मिठीत
होतील अदृश्य
हे प्राक्तनाचे
ढळढळीत संकेत...
निदान टाळता तरी
येईल मला
माझीच नजर ...
--------------------------
निकाल
मला अजूनही
समजलं नाही...
प्रश्न सोपा होता
की
अवघड होते उत्तर...
पास की नापास
ते तर
तू
कधीच सांगितलं नाहीस...
विशेषांक प्रकार
- Read more about कविता
- 7 comments
- Log in or register to post comments
- 16666 views
मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे...
मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे...
लेखक - परिकथेतील राजकुमार
विशेषांक प्रकार
- Read more about मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे...
- 33 comments
- Log in or register to post comments
- 63767 views
कलाजाणिवेच्या नावानं...
कलाजाणिवेच्या नावानं...
लेखिका - शर्मिला फडके
विशेषांक प्रकार
- Read more about कलाजाणिवेच्या नावानं...
- 15 comments
- Log in or register to post comments
- 39015 views
पासष्टाव्या कलेच्या विळख्यात
पासष्टाव्या कलेच्या विळख्यात
लेखिका - उसंत सखू
खरं म्हणजे मला लहानपणापासूनच चौसष्ट कलांत निपुण व्हायचं होतं. व्यापक समाजहिताच्या दृष्टीनं चौसष्ट कलांनी माझ्याशी छत्तीसच्या आकड्यातून सख्य दाखवल्यानं, मला त्यातल्या काहींचा फक्त आस्वाद घ्यायची संधी साधावी लागली. बाकीच्या कला 'अकलेच्या' गुलदस्त्यात ठेवून फक्त सिनेमा उर्फ पासष्टाव्या कलेबद्दल लिहायचं आहे हे बरं झालं, नायतर एवढे कष्ट कोण करेल प्रभो!
विशेषांक प्रकार
- Read more about पासष्टाव्या कलेच्या विळख्यात
- 17 comments
- Log in or register to post comments
- 38613 views