Skip to main content

साहित्य

‘द नाईव्ह अँड द सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट’ - ओरहान पामुक

नोबेल पुरस्कारविजेता तुर्की लेखक ओरहान पामुक याची काही साहित्यविषयक व्याख्यानं ‘द नाईव्ह अँड द सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांचं मराठी भाषांतर लवकरच प्रकाशित होत आहे. त्या निमित्ताने भाषांतरकारांच्या प्रस्तावनेतला हा संपादित अंश.

रामायण व महाभारत - भाग ५

Taxonomy upgrade extras

रामायण व महाभारत ही कथानके कोणत्या काळात घडली असावीत? त्याविषयी कोणते वेगवेगळे मतप्रवाह आहेत? त्यांमागील पुरावे कोणते?

रामायण व महाभारत - भाग ४

Taxonomy upgrade extras

रामायण व महाभारत या दोन गोष्टींतून तत्कालीन समाजाचे काय प्रकारचे चित्र दिसते?

रामायण व महाभारत - भाग १

Taxonomy upgrade extras

रामायण व महाभारत या काव्यांकडे आपण एका वेगळ्या प्रकारे पाहू शकतो. हा इतिहास आहे की नाही; राम आणि कृष्ण देव होते की नाही हे प्रश्न बाजूस ठेवू. ही दोन काव्ये त्या काळातील आपला देश आणि समाज याबाबत बरेच काही सांगतात. जी माहिती मिळते ती फार उद्बोधक आहे.

ज्ञानाची आस असलेले नंदा खरे

नंदा खरे गेले यावर क्षणभर विश्वास बसत नाही. कारण अगदी अलिकडे त्यानी लिहिलेले "धिस इज हाऊ दे टेल मी द वर्ल्ड एण्ड्ज" (लेखिका निकोल पर्लरॉथ, प्रकाशक ब्लूम्सबरी, २०२१) या पुस्तकाचे एक नवच शस्त्र हे परीक्षण वाचत असताना त्यांची ज्ञानाविषयी असलेली उत्कंठा, नवीन काही वाचत असल्यास त्याबद्दल लिहिणे व ते वाचकापर्यंत पोचविणे, त्याविषयातील खाचा-खोचा समजून देणे, विनोदी अंगाने मल्लीनाथी करणे इत्यादी गोष्टी पटकन लक्षात आल्या.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

जागतिक पुस्तक दिनानिमित्त

आज २३ एप्रिल. जगभर 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून साजरा होत असलेला दिवस. यानिमित्त अस्तंगत होत चाललेल्या पुस्तक संग्रहाच्या छंदाविषयी दिवंगत. सतीश काळसेकर यांच्या खालील कवितेची आठवण झाली. म्हणून ऐसीवर शेर करत आहे. (कदाचित बहुतेकानी यापूर्वी ही कविता वाचलीही असेत. परंतु पुन्हा एकदा वाचावयास हरकत नसावी.)

पुस्तकांच्या संग्रहाविषयी

.......... सतीश काळसेकर

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

फ्रॅक्चर्ड फ्रीडम आणि काही नोंदी

काही दिवसांपुर्वी मी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे कोबाड गांधी यांचं प्रिझन मेमॉयर/ आत्मकथन वाचलं. त्याबद्दलच्या आणि ते वाचून काय वाटलं त्याच्या या नोंदी.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

नपेक्षा

अशोक शहाणे ह्यांचा कुठेतरी उल्लेख वाचून त्यांच्या "आजकालच्या (म्हणजे १९६०सालच्या) मराठी वाड्मयावर क्ष किरण" अशा चमत्कारिक आणि म्हणूनच लक्षात राहिलेल्या लेखाबद्दल कुतूहल निर्माण झालं. "नपेक्षा" ह्या पुस्तकात हा लेख असल्याचे समजल्याने ते पुस्तक मागवलं होतं.

पुस्तकाची पहिली ६ पानं वाचून चूक केली असं वाटून ते पुस्तक पुन्हा उघडलंही नव्हतं.
आज अचानक पुन्हा ते पुस्तक हाती लागलं आणि मागून सुरुवात केली.
संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर त्यात बरंच काही आहे हे जाणवलं, आणि पुन्हा वाचलं. थोडासा गोंधळलो.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

जेन ऑस्टीन वाचण्याच्या निमित्ताने

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

भाई : पु. लं.चे चुकीचे व्यक्तिचित्रण

तेंडुलकर, नेमाडे हे लेखक अन्य भाषिक भारतीयांना माहीत आहेत, त्याप्रमाणे पु.ल. नाहीत. हा चित्रपट पाहून एक विनोदाचा अट्टहास करणारा गमत्या माणूस अशी काहीशी प्रतिमा अन्य भाषिक मंडळींची होऊ शकते. त्या अर्थाने हा चित्रपट पु. लं.चे चुकीचे चित्रण करतो.