Skip to main content

भा. रा. भागवत विशेषांक

काही शब्द, थोड्या रेषा: भारांचे काही मानसपुत्र (आणि कन्या)

काही शब्द, थोड्या रेषा: भारांचे काही मानसपुत्र (आणि कन्या)

- 'भारा'वलेले

फास्टर फेणे
-------

-------

"रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?"

"रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?"
-------

.खरे तर संपादकीय ऋणनिर्देश करून झाला आहे. मग हे प्रकटन लिहिण्याचे प्रयोजन काय? प्रश्न रास्त आहे.

विशेषांक प्रकार

बालवाचक, पण सत्तरीतले!

बालवाचक, पण सत्तरीतले!

- मीना वैद्य

.
हा माझा अनुभव, म्हणजे इसवी सन १९५०-६० च्या दशकात एका लहान गावात शाळेत शिकणाऱ्या एका मुलीचा अनुभव. आता आठवणींच्या कप्प्यामधून बाहेर काढून कथन करते आहे.

भा. रा. भागवत - साहित्यसूची

भा. रा. भागवत - साहित्यसूची

- सौ. नीला धडफळे

.

क्रमांक प्रकाशन वर्ष पुस्तकाचे नाव प्रकाशन प्रकार रचनाप्रकार मूळ लेखक
माहिती उपलब्ध नाही अंतराळ प्रवासाचे पहिले पुस्तक माहिती उपलब्ध नाही अनुवादित

विशेषांक प्रकार

भागवत आजोबांची पगडी घातलेला इंग्लिश फाफे

भागवत आजोबांची पगडी घातलेला इंग्लिश फाफे

- मेघना भुस्कुटे

.


तेजस मोडक आणि प्रसन्न धांदरफळे. बन्याच्या इंग्रजीतल्या आणि 'अपडेटेड्‍ ' अवताराचे जनक.

माझं आणि फाफेचं नातं अजून संपलेलं नाही

माझं आणि फाफेचं नातं अजून संपलेलं नाही

- सुमीत राघवन

.इतकी वर्षं काम करत असूनही फास्टर फेणेच्या नावानं मला ओळखणारे लोक अजूनही भेटतात. ’फास्टर फेणे' ही मालिका १९८८ साली 'दूरदर्शन'वरून प्रदर्शित झालीे; म्हणजे जवळजवळ २७ वर्षांपूर्वी. तरीही ती ओळख अजून कायम आहेच.

एव्हलिन विलो: करामतींची राणी

एव्हलिन विलो: करामतींची राणी

- श्रीजा कापशीकर

.

पहिल्या 'मराठी बालकुमार साहित्य संमेलना'त भारांनी केलेले अध्यक्षीय भाषण (पूर्वार्ध)

हे अध्यक्षीय भाषण या अंकात समाविष्ट करण्यामागची भूमिका:

अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे 'संत साहित्य संमेलना'पासून ते 'आदिवासी साहित्य संमेलना'पर्यंत अनेक प्रकारच्या साहित्याची संमेलने भरतात. बहुतेक संमेलने ही त्या त्या प्रकारच्या साहित्याची उपेक्षा टाळणे, त्यांचे वेगळे वैशिष्ट्य जोपासणे, त्याबाबत चर्चा घडवून आणणे, साहित्याच्या मुख्य धारेत दखल घ्यायला लावणे, जनसामान्यांना त्या साहित्याची उद्दिष्टे स्पष्ट करून सांगणे, इत्यादी अनेकविध कारणांनी स्वतंत्ररीत्या संपन्न होत असतात. बालवाड्मय वा बालसाहित्यही त्यास अपवाद नाही.