भा. रा. भागवत विशेषांक
बालसाहित्याचा दीपस्तंभ
- सौ. नीला धडफळे
.
गेली अनेक वर्षे बालवाचकांना आकर्षित करणाऱ्या मोजक्याच मराठी लेखकांमध्ये भास्कर रामचंद्र भागवत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बालसाहित्यातली त्यांची कामगिरी केवळ अनन्यसाधारण अशी आढळते. कथा, कादंबरी, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद या सर्व साहित्यप्रकारांत भागवतांच्या लेखणीने स्वैर संचार केलेला असला, तरी बालसाहित्यकार म्हणून जनमानसांत त्यांची प्रतिमा सुस्थिर झाल्याचे निदर्शनास येते.
विशेषांक प्रकार
- Read more about बालसाहित्याचा दीपस्तंभ
- 2 comments
- Log in or register to post comments
- 14398 views
गोरख आया! (पुस्तकात नसलेली 'फाफे'कथा)
***
.
"ट्टॉक्!" बनेश ऊर्फ फास्टर फेणे उद्गारला.
विशेषांक प्रकार
- Read more about गोरख आया! (पुस्तकात नसलेली 'फाफे'कथा)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 18282 views
भा. रा. भागवत यांचे भाराभर आभार
- जयंत नारळीकर
.
विशेषांक प्रकार
- Read more about भा. रा. भागवत यांचे भाराभर आभार
- 12 comments
- Log in or register to post comments
- 22734 views
बाल'मित्र'!
- सुबोध जावडेकर
.
विशेषांक प्रकार
- Read more about बाल'मित्र'!
- 9 comments
- Log in or register to post comments
- 19223 views
साता समुद्रापारची पुस्तकावळ
- ऋग्वेदिता पारख
मैत्रेयी माझी लेक. वय वर्षं ७. माझा बालवाङ्मयातला रस वाढत गेला, तो खरं तर तिच्याचमुळे.
विशेषांक प्रकार
- Read more about साता समुद्रापारची पुस्तकावळ
- 14 comments
- Log in or register to post comments
- 23723 views
फाफे आणि सोविएत सद्दी
- देवदत्त
.
विशेषांक प्रकार
- Read more about फाफे आणि सोविएत सद्दी
- 8 comments
- Log in or register to post comments
- 20725 views
उदे उदे गं!
- स्नेहल नागोरी
विशेषांक प्रकार
- Read more about उदे उदे गं!
- 4 comments
- Log in or register to post comments
- 14116 views
कुटुंबातले भारा - भाग २
.भारांच्या कुटुंबीयांशी गप्पा, मागल्या पानावरून पुढे चालू...
चंदर भागवत, भारांचे धाकटे चिरंजीव. फास्टर फेणेचा जन्म ज्यांच्या उपद्व्यापांमुळे झाला, तेच हे गृहस्थ. यांच्या क्रिकेटवेडामुळेच 'भाग्यशाली सिक्सर' हे भारांचं पुस्तक त्यांना अर्पण केलेलं आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about कुटुंबातले भारा - भाग २
- 11 comments
- Log in or register to post comments
- 19689 views
रॅबिलेच्या पायावर उभा भागवती प्रासाद
- हेमंत कर्णिक
विशेषांक प्रकार
- Read more about रॅबिलेच्या पायावर उभा भागवती प्रासाद
- 7 comments
- Log in or register to post comments
- 15760 views
गेला कुठे श्रीरंग? (भारांची शेवटची कथा)
- भा. रा. भागवत
.भारांनी लिहिलेली ही शेवटची कथा. 'विज्ञानयुग' या नियतकालिकाच्या १९९९ सालच्या दिवाळी अंकात ती प्रकाशित झाली होती. भारांनी आजारपणात घेतलेल्या काही अनुभवांवर ती आधारित आहे.
***
विशेषांक प्रकार
- Read more about गेला कुठे श्रीरंग? (भारांची शेवटची कथा)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 11087 views