खेळविषयक
झहीर खान निवृत्त!
Taxonomy upgrade extras
क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती.
- Read more about झहीर खान निवृत्त!
- 16 comments
- Log in or register to post comments
- 20561 views
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५
Taxonomy upgrade extras
क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची ११ वी विश्वचषक स्पर्धा शनिवार १४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीला न्यूझीलँड वि. श्रीलंका हा स्पर्धेतील सर्वात पहिला सामना खेळला जाईल. १८-२१ मार्च या चार दिवशी ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत, उपांत्य फेरीचे २ सामने २१ मार्च व २४ मार्च रोजी आहेत व अंतिम सामना रविवार २९ मार्च या दिवशी खेळला जाईल.
ही स्पर्धा न्यूझीलँड व ऑस्ट्रेलिया हे दोन देश संयुक्तपणे आयोजित करीत आहेत. यापूर्वी १९९२ मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा याच देशांनी संयुक्तपणे आयोजित केली होती.
- Read more about क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५
- 26 comments
- Log in or register to post comments
- 23532 views
आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ११
Taxonomy upgrade extras
- Read more about आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ११
- 13 comments
- Log in or register to post comments
- 16929 views
आनंद विरुद्ध कार्लसन - डाव १०
Taxonomy upgrade extras
- Read more about आनंद विरुद्ध कार्लसन - डाव १०
- 4 comments
- Log in or register to post comments
- 9399 views
आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ९
Taxonomy upgrade extras
- Read more about आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ९
- 4 comments
- Log in or register to post comments
- 8684 views
आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ८
Taxonomy upgrade extras
- Read more about आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ८
- 3 comments
- Log in or register to post comments
- 7472 views
आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ७
Taxonomy upgrade extras
- Read more about आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ७
- 14 comments
- Log in or register to post comments
- 16168 views
आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ६
Taxonomy upgrade extras
- Read more about आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ६
- 6 comments
- Log in or register to post comments
- 8599 views
आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ५
Taxonomy upgrade extras
- Read more about आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ५
- 6 comments
- Log in or register to post comments
- 12570 views
आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ४
Taxonomy upgrade extras
चौथा डाव सुरू व्हायला केवळ दहा मिनिटं शिल्लक आहेत. कालच्या विजयानंतर आनंद आणि कार्लसेन या दोघांचंही पारडं समसमान झालेलं आहे. दुसऱ्या डावातली आनंदची एक चूक सोडली तर आत्तापर्यंत दोघांचाही खेळ चमकदार आणि विश्वविजेतेपदाच्या मॅचसाठी साजेसा झालेला आहे. आज काय होतं ते पाहू.
- Read more about आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ४
- 14 comments
- Log in or register to post comments
- 16442 views