वैद्यकशास्त्र
मदत हवी : मसाजर आणि नुगा थेरपी
Taxonomy upgrade extras
मी सुमारे आठ वर्षापूर्वी नुगा थेरपी ने मसाज / उपचार घेत होतो. त्याने गुढगेदुखी / पाठदुखी व इतर समस्यांवर बर्यापैकी फायदा /सुधारणा झाली . परंतु आमच्या शहरातील ते नुगा थेरपी चे केंद्र २०१० साली बंद पडले. त्यानंतर मी अनेक ठिकाणी चौकशी केली ,परंतु हे मशीन घरी बसवण्यास सुमारे दीड लाखापर्यंत खर्च येतो असे समजले. तसेच जुनी मशीन्स ओएलएक्स वर द्देखील ६५०००/- ते ८००००/- पर्यन्त उपलब्ध आहेत. परंतु इतकी इन्व्हेस्टमेंट मसाज साठी करणे मनास पटत नाही . परंतु त्या मसाज चा नक्की फायदा होतो हे खरे आहे. तर काय उपाय करावा?
- Read more about मदत हवी : मसाजर आणि नुगा थेरपी
- Log in or register to post comments
- 1941 views
आयुर्वेद
Taxonomy upgrade extras
( नम्र सूचना : होमिओपॅथीची तरफदारी कृपया करू नये. ती अत्यंत बंडल उपचार पद्धती आहे हे माझे स्पष्ट मत आहे.)
या विषयावर बराच जालीय धुरळा उडला असेल. तरीही मला काही प्रश्नांविषयी जाणून घ्यायला आवडेल.
१) आयुर्वेदाला भारतात राजमान्यता का आहे?
२) संपूर्ण आधुनिक वैद्यकाचा अभ्यास करणारे या "शास्त्रा"कडे कसे पाहतात?
- Read more about आयुर्वेद
- 26 comments
- Log in or register to post comments
- 18314 views