Skip to main content

राजकारण

अमेरिकन निवडणुकीत काय होणार?

Kamala Harris Donald Trump
कमला-दोलांड कांटे की टक्कर आहे असं म्हणतायत. ऐसीकरांना काय वाटतं? कोण निवडून येणार? आणि ते निवडून आल्यामुळे काय होणार अमेरिकेचं? आणि जगाचं?

विकीलीक्स : धोकादायक पण सुंदर?

ज्यूलिअन असांजची नुकतीच सुटका झाली आहे. तो कोण आहे? विकीलीक्स काय होतं? त्यामुळे काय झालं? याचा उहापोह या निमित्ताने पुन्हा एकदा.

ड्रॅगनची ज्ञानमहासत्ता

आपल्या शेजारील ड्रॅगन केवळ लष्करी महासत्ता झालेला नाही. तर आर्थिक महासत्ता झालेला आहे. आणि, आता ज्ञान महासत्ता देखील झालेला आहे.

कथा दोन सावरकरांची

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची १४१ वी जयंती २८ मे रोजी आहे. त्या निमित्ताने सावरकरांवरील एका महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकाचा राहुल सरवटे यांनी करून दिलेला हा परिचय. सावरकरांचं मराठीजनांमधलं आकलन आणि इंग्रजी आकलन यांत फरक असू नये, ही अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करतं का?

समीक्षेचा विषय निवडा

अहमदनगर ते अहिल्यानगर : नामांतर आणि ऐतिहासिक कोलांटीउड्या

या वर्षीच्या सुरुवातीलाच औरंगाबादचे नाव औपचारिकरीत्या छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अहमदनगरचे अहिल्यानगर करण्याची घोषणाही नुकतीच करण्यात आली आहे. या शहराला ज्याचे नाव होते तो अहमद निजाम शाह होता तरी कोण? आणि त्याचे योगदान काय?

मॉडर्निटी आणि कचरा

सध्या फ्रान्समध्ये चाललेल्या गडबडीच्या निमित्ताने काहीबाही वाचनात आले. वाचता वाचता सगळ्याच प्रकाराची जरा गंमत वाटू लागली. त्याबद्दल एक टिपण.

एक नवंच शस्त्र

आज आपले फोन-संगणक ते राष्ट्रीय वीज ग्रिड अशा सगळ्यांचं हॅकिंग केलं जाऊ शकतं. त्याचं भयप्रद वास्तव उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाचा नंदा खरे यांनी करून दिलेला हा परिचय.

समीक्षेचा विषय निवडा

दानिश सिद्दिकी

दानिश सिद्दिकी हा पुलित्झर मिळालेला पहिला भारतीय फोटोग्राफर होता. तो जे काम करत होता ते अतिशय आव्हानात्मक होतं. छायाचित्रकार इंद्रजित खांबे यांची आदरांजली.

बदल - शिल्पा केळकर

तुम्ही सगळे इथले नागरिक आहात, तरीही इथल्या राजकारणात सक्रिय भाग घेणे, आपल्याला हव्या असलेल्या उमेदवाराला मदत करणे, त्याच्यासाठी निधी उभा करणे अशा गोष्टी तुम्ही का करत नाही? आपणच जर उदासीन राहिलो तर गोष्टी कशा बदलतील, आणि सुधारणा कशी होईल? अमेरिकेच्या अरिझोना राज्यात राहणाऱ्या शिल्पा केळकर यांना त्यांच्या मुलीच्या प्रश्नांनी निरुत्तर केलं तेव्हा...?

महायुद्धांतली भावनिक आवाहनं

भारत-चीनमधल्या ताज्या संघर्षामुळे चिनी वस्तूंवर बंदी आणण्याची किंवा इतर भावनिक आवाहनं केली जात आहेत. त्या निमित्ताने ही पहिल्या / दुसऱ्या महायुद्धांतली काही भावनिक आवाहनं.