चित्रपट परिचय

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०१९

१० जानेवारीपासून पिफ सुरू होणार आहे. त्यातले काही चित्रपट मुंबईत यशवंत चित्रपट महोत्सव आणि नागपुरात ऑरेंज सिटी महोत्सवातही दाखवले जातील. त्या निमित्तानं पिफमधल्या काही निवडक चित्रपटांचा परिचय करून देण्यासाठी हा धागा.

TranslatorCubaFilm

'शोले'चा पर्यायी शेवट

शोले हा चित्रपट १९७५ साली आला. तेव्हापासून आजपर्यंत चित्रपटगृहात, दूरचित्रवाणीवर, कॅसेटवर, डिस्कवर हा चित्रपट कितीदा पाहिला ह्याची मोजदाद नाही. ह्यापूर्वी जेव्हा जेव्हा पाहिला तेव्हा शेवटी ठाकूरने गब्बरला मारून टाकण्याआधी पोलीस येतात व ठाकूरला (चित्रपटांतील नेहमीचे) भावनिक आवाहन करून गब्बरला पकडून घेऊन जातात. आज मात्र सिने मस्तीनामक वाहिनीवर शोले पाहिला तेव्हा वेगळा शेवट दिसला. ठाकूर व गब्बरची शेवटची हाणामारी चालू असताना व गब्बर गलितगात्र झाला असताना ठाकूरला गब्बर ज्या दगडी खांबापुढे उभा असतो त्यातून बाहेर आलेली आडवी तीक्ष्ण सळी दिसते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
Subscribe to RSS - चित्रपट परिचय