'नी' ची कहाणी

हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.
मैत्रिणीला गळ्यातले करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. तिला हव्या असलेल्या तारखेच्या आत गळ्यातले बनवले. त्याच वेळेला 'नी' हे नाव नक्की केले.
मी बनवलेल्यापैकी विकलेला हा पहिला दागिना.

यातला दगड सिंधुदुर्गातल्या नदिकाठी गोळा केलेला आहे.
धातू जर्मन सिल्व्हर आहे.

- नी

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (10 votes)

प्रतिक्रिया

फार सुंदर. हे असं तारांचे गळ्यातले बनविताना, एखादं सुट्टं टोक रहाणार नाही याची फार खबरदारी घ्यावी लागत असेल नाही (म्हणजे टोचू नये या दृष्टीकोनातून)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादं सुट्टं टोक रहाणार नाही याची फार खबरदारी घ्यावी लागत असेल नाही (म्हणजे टोचू नये या दृष्टीकोनातून)? <<<
हो अर्थातच घ्यावी लागते. टोके डिझाइन खराब दिसणार नाही अश्या तर्‍हेने मुडपणे, ती बाहेर रहाणार असतील तर घासून घासून गुळगुळीत करणे वगैरे लागतेच करायला.
यासाठीच प्रॅक्टिस जरूरीची होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

कारण एका मैत्रिणीने भेट म्हणून दिलेली अशी तारांची माळ मी घातली अन काही तासात टोचू लागली होती. मला त्यावरुनच हा प्रश्न मनात आला.
.
कोयरीचं ताराकाम अप्रतिम जमलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा बाप्पा ही खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा गणपती आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'गळ्यातली धोंड' म्हणू या का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणा काहीही, कोणी अडवलेय? फक्त ते जे काही आहे त्याचे गणपतीशी साधर्म्य वाटत नाही म्हणून विचारले इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
बाप्पा मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'कर्टसी'मधला 'ई' खाल्ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथल्या साइट अ‍ॅडमिनना विनंती की माझा हा धागा अप्रकाशित करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

का नीधप?
बर्‍याच प्रतिक्रिया या सकारात्मक आहेत अन थोड्याफार ज्या अन्य आहेत त्या थट्टेच्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळ्या पार्श्वभूमीवर जर्मन-सिल्वरचे काम सुंदर दिसतेय. तुमचे जे 'नी' हे बोधचिह्न आहे, तेही असे तारेत करून मध्ये पदक म्हणून (तांब्याचा पत्रा आणि त्यावर 'नी' च्या वेलांट्या, अथवा एखादा लालसर दगड आणि तो 'नी' या तार-कामाने मढवलेला वगैरे.) गुंफता येईल.
शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप सुंदर दागिने आहेत तुमचे! हातात कला असेल असेल तर कोणतेही माध्यम प्रभावीपणे वापरता येते खरे. तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि तुम्ही इथे कलादालनात सहभागी होत रहाल अशी सदिच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे हे ही. फक्त दगड कानात किंवा गळ्यात घातल्यानंतर दागिना खूप जड होतो का अशी शंका आली.
माझ्याकडे एक गारगोटीचं कानातलं आहे, पण तेही काही वेळानंतर नको वाटते. कित्येक वर्षांत घातलंच नाहीय मग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

मलाही हीच शंका वाटते. काही वेळाने तो कमरपट्टा म्हणून वापरता येऊ शकतो. दगड एका अंगाला करायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

वरच्या चित्रातला दागिना अजिबात जड नाही.
माझ्याकडे वजनकाटा नाही पण रेग्युलरली दागिने घालणार्‍या व्यक्तीला हा अजिबात जड होणार नाही.
त्या चित्रातल्या दागिन्यातल्या दगडाची उंची सव्वा इंचापेक्षा किंचित जास्त व दीड इंचापेक्षा कमी आहे. रूंदी एक इंच. दगडाची जाडी पाव इंचाच्या अर्ध्याच्याही कमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

छान आहे. पण गणपती वाटत नाही मलापण. अर्थात माझ्या दृष्टीच्या मर्यादा असू शकतील.
अवांतर: तीनजणांनी तारे देऊनही 1 स्कोअर दिसत होता. एवढा वाईट आहे का धागा Fool

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा गणपती आहे हे कुठून सुरू झाले माहित नाही.
माझे तसे म्हणणे नाही.
धागा अत्यंत वाईटच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

Biggrin चांगलाय गं धागा. मी पाच तारे दिले. आणि मला साखळी जास्त आवडली पेंडंटपेक्षा. ते मला कोयरीसारखं वाटत होतं. पण प्रतिसादात काहीजणांनी 'बाप्पा आवडला' लिहीलय म्हणून मी कंफ्युज झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0