बदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे

'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे.

यासंदर्भात आजच्या मराठी बाल/कुमार पिढीच्या वाचनसवयी काय आहेत हे टिपण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही पिढी काय वाचते, कसं वाचते, का वाचते, कोणत्या भाषेतलं साहित्य वाचते वगैरे. या पिढीच्या वाचनसवयींची तुलना त्यांच्या पालकांच्या पिढीशी केली तर साधारण पन्नासेक वर्षांचं चित्र एकत्र पाहता येईल, आणि या काळात झालेले बदलही टिपता येतील.

यासाठी आम्ही दोन सर्वेक्षणं करत आहोत. किंबहुना एकाच सर्वेक्षणाचे हे दोन भाग आहेत. साधारण वाचत्या वयात असलेल्या मुलामुलींनी (वय वर्षे सात ते अठरा) भरायची एक प्रश्नावली आहे. जवळजवळ तशीच, पण थोडं वेगळेपण असलेली प्रश्नावली त्यांच्या पालकांनी भरायची आहे. खाली या प्रश्नावल्यांचे दुवे दिले आहेत. जर तुम्ही सात ते अठरा या वयोगटातल्या मुलामुलींचे पालक असाल, तर ही प्रश्नावली स्वत: भरा आणि आपल्या पाल्याकडूनही भरून घ्या. तुमच्या माहितीत असे आणखी पालक किंवा पाल्यं असतील, तर त्यांच्यापर्यंत या सर्वेक्षणाचे दुवे पोचवा.

या प्रश्नावल्यांतून जमा झालेल्या माहितीचं संकलन आणि त्यातून निघालेले निष्कर्ष घेऊन आम्ही येऊच!

मदतीसाठी आपले अनेक आभार!

पालकांसाठीची प्रश्नावली: https://drive.google.com/open?id=15d-pTRH8Sd83-dn5APxKRLxBuU6fSeormMkNjD...
पाल्यांसाठीची प्रश्नावली: https://drive.google.com/open?id=1TsILIyGdbh2iy-O449_8i6XolchjcDfs9wKX2I...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ध‌न्य‌वाद!
प्र‌सार केला जाईल‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ‌र‌ला.
(मी दोन्ही क्याटेग‌ऱ्यांत ब‌स‌त नाही. पाल्य‌वाला भ‌र‌लाय. पाल‌क नाही आव‌ड‌त.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

हे दोन्ही प‌र्याय‌ क‌से काय‌ निव‌डू श‌क‌तो?

१. पुस्त‌क‌ वाचेन‌
२. पुस्त‌क‌ वाच‌णं सोडून‌ बाकी काहीही क‌रेन‌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

दोन्ही प‌र्याय‌ नाही निव‌ड‌ता येणार‌. हा प्र‌श्न‌ विचार‌ण्यामाग‌चा हेतू असा आहे, की तुम्हाला स‌म‌जा मोक‌ळा दिव‌स‌ मिळाला त‌र‌ पुस्त‌काक‌डे व‌ळाल‌ की नाही. तुम‌चा मोक‌ळा वेळ‌ हा रिसोर्स‌ मान‌ला त‌र‌ तो रिसोर्स‌ पुस्त‌क‌ वाच‌ण्याव‌र‌ घाल‌वाल‌ का? (किती वेळ‌ पुस्त‌क‌ वाचाल‌ हे - किमान‌ या प्र‌श्नासाठी त‌री - म‌ह‌त्त्वाच‌ं नाही.)

स‌म‌जा तुम्ही पुस्त‌क‌ही वाच‌णार‌ असाल आणि इत‌र‌ गोष्टीही क‌र‌णार‌ असाल‌, त‌र‌ "पुस्त‌क‌ वाचेन‌" हा प‌र्याय‌ निव‌डावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

प्रश्नावल्या योग्य लोकांपर्यंत पोचवल्या आहेत. 'पुस्तके भेटवस्तू म्हणून देता का़?' असाही प्रश्न हवा होता असं एक जण म्हणाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो! अगदी पर्फेक्ट पॉईंट आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नमस्कार.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वांचे खूप खूप आभार.

सर्वेक्षणाचं विश्लेषण आणि निरीक्षणं, निष्कर्ष येथे वाचता येतील.

'रेषेवरची अक्षरे'चा बालसाहित्य अंक येथे वाचता येईल.

या लेखावरच्या (आणि संपूर्ण अंकावरच्या) प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

या सर्वेक्षणात सहभागी झालो होतो. निरीक्षणं, निष्कर्ष वाचले. चांगला उपक्रम ! जालीय अंकाच्या पीडीएफ मिळत नाही ही माझी बऱ्याच संस्थळावर ओरड असते. ऑफलाईन , कालांतराने वाचनासाठी पीडीएफ उपयुक्त असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची नेहमीची ओरड नेहमीच अयोग्य आहे, असं नव्हे. पण हे सगळं काम करणारे लोक हौशी असतात, आपापले कामंधंदे सांभाळून ही कामं करणारे लोक असतात. तेव्हा तक्रार करण्याआधी किमान अंक पूर्ण प्रकाशित होण्याची वाट बघायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी मान्य. पण कसं अगोदरच टुमणं लावून ठेवलेलं बर असतयं. नंतर मग पाठपुरावा करण्यात मज्जा येत नाही. मिपावर पै ताईंना मी अस्सच भंडावून सोडलं होतं. त्यांनी बिचाऱ्यांनी काही महिन्यांनी का होईना पण काहि लिंक्स दिल्या.
कालौघात आणि इतर कामाच्या व्यापात नंतर दोन्ही पार्ट्या विसरतात. इतकेच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वेक्षणाचं विश्लेषण व निष्कर्ष वाचले. मेघनाने आदूबाळाचा 'लक्ष्या' केलेला दिसतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेघनाने आदूबाळाचा 'लक्ष्या' केलेला दिसतोय!

'लक्ष्या करणे' म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ज्या गोष्टी आदूबाळाच्या लक्षात आल्या असाव्यात, त्या मेघनामुळे त्याच्या लक्ष्यात आल्या असाव्यात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तशी मला खातरी होतीच, पण एक्षप्लेन केल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उद्मेखून एक्षप्लेन केल्याबद्दल धन्यवाद असे म्हणावयाचे आहे का आपणांस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट3
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://www.reshakshare.com/

ही वेबसाईट हॅक झाली आहे का - क्रोम वर असा एरर मेसेज / वॉर्निंग येत आहे
Deceptive site ahead
Attackers on js.localstorage.tk may trick you into doing something dangerous like installing software or revealing your personal information (for example, passwords, phone numbers, or credit cards

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) अगोदरचे सर्वेक्षण पुरवण्या न लावता भरले होते.
२) आताच्या नवीन प्रश्नावलीच्या नियमात बसत नाही.
३) "जालीय अंकाच्या पीडीएफ मिळत नाही ही माझी बऱ्याच संस्थळावर ओरड असते. "
- आपणच बनवायची प्रत्येक{ आवडलेल्या} लेखाची - website-to-pdf छाप अॅप वापरून॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण प्रत्येक लेखाची वेगळी पीडीएफ बनवुन वाचल्यास तुकडे वाचल्यासारखे वाचते. पुर्ण अंकाची पीडीएफ असल्यास अंक संग्रही ठेवल्याचा फील येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळा अंक प्रकाशित झाल्यावर पीडीएफ येईलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धन्यवाद !
धमु तुला आदूबाळ वर भरोसा नाय काय ?

हाय हाय !

अवांतर : हाय हाय = आहे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ‌र‌ला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात सहभागी झालो होतो . खरं तर सध्या मी पालक आणि पाल्य दोन्ही नाही . पण पाल्य गटाला जास्त जवळ असल्याने ते निवडले . मी त्या गटात असतानाच्या वाचनसवयीनुसार; शक्य तितक्या प्रामाणिकपणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0