संस्कृती

भीमसेन जोशींचे पुण्यस्मरण

आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील एक महान हस्ती, पंडित भीमसेन जोशी यांची पुण्यतिथी.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कुमार गंधर्व

कुमार गंधर्वांच्या अभिनव शैलीतील एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यांनी रागांच्या विस्तृत श्रेणीचे अन्वेषण केले. त्यांनी स्वत:ला विशिष्ट घराण्याशी निगडित माहितीपुरते मर्यादित ठेवले नाही; त्याऐवजी, त्यांनी दुर्लक्षित रागांचा अभ्यास केला, विसरलेली रत्ने पुन्हा जिवंत केली. या रागांमध्ये श्वास फुंकण्याची त्यांची क्षमता संगीतातील बारकावे आणि शास्त्रीय रागांच्या विशाल विस्तारात प्रयोग करण्याची त्यांची सखोल समज दर्शवते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

नागार्जुनाची शून्यता आणि धार्मिकतेची अशक्यता

प्रस्तुत निबंध नाशिक येथे भरलेल्या बृहन महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषदेच्या १५व्या द्वैवार्षिक अधिवेशनात २४ डिसेंबर २०२३ रोजी सादर करण्यात आला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

महाराष्ट्रातील कावी कला असलेल्या एकमेव श्री माउली मंदिराचा विध्वंस

झोळंबे दोडदामार्ग, सिंधुदुर्ग येथील श्री माउली मंदिराचा बेकायदेशीर विध्वंस धक्कादायक आहे. जीर्णोद्धार ही आपल्या कोकणातील आणि राज्यभरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारश्याला लागलेली मोठी कीड आहे. शंभर वर्षापूर्वीची कुठलीही वास्तू हा सार्वजनिक वारसा आहे आणि त्यात बदल करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी अनिवार्य आहे. श्री माउलीचे वारसा मंदिर उद्ध्वस्त होणे ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे!!

बातमीचा प्रकार निवडा: 

अभिनेत्री सीमा देव : आदरांजली

"ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन" या शब्दांपैकी "ज्येष्ठ" ,"यांचं" हे शब्द खरं तर उपरे आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जनम जनम के फेरे

xxx

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वेदांग ज्योतिष पंचागाबद्दल थोडेसे

भारतीय पंचांगामध्ये असलेली एक मोठी न्यूनता म्हणजे पृथ्वीवरील ऋतू आणि पंचागातील तिथी यांची सांगड घालण्यामधली या पंचांगाची अक्षमता. आपले सगळे सणवार हे पंचांगातील तिथी प्रमाणे येत असतात. परंतु या सणांच्या वेळी हवामान कसे असेल हे सांगणे मोठे दुरापास्त असते कारण हवामान हे ऋतूंप्रमाणे बदलते. पंचांग ऋतूंशी जुलवून घेण्यासाठी पंचांगकर्त्यांना अधिक महिन्यासारख्या नाना क्लुप्त्या योजाव्या लागतात. याच प्रमाणे दुसरी अडचण म्हणजे आपल्या पंचांगातील तिथी या चंद्राच्या कलांशी जुळवलेल्या असतात तर दिवस रात्र हे सूर्य उगवणे मावळणे याच्याशी संबंधित असतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

"बेटर कॉल सॉल"ची सांगता

...तर अशा प्रकारे सॉल गुडमनने निरोप दिला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मातीचे घरटे

काळ्या चिमण्यांच्या जोडीनं गॅलरीत लाईटच्या बोर्डावर छानसे मातीचा घरटं बनवले आहे. मी मातीचे घरटे पहिल्यांदाच पाहिलं. आता अंडे पण आहेत बहुतेक कारण गॅलरीत जायची चोरी झालीय कारण डोक्यावर चिवचिव करून घिरट्या घालतात. कोणत्या चिमण्या मातीचे घरटे बनवतात? माहिती असल्यास सांगावे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अजात : अरविंद जोशी

आज अतिशय जबरदस्त अशी डॉक्युमेंटरी पाहिली.

कॉपी पेस्ट ओळख :

१९३० च्या दशकात, वारकरी संप्रदायातील गणपती उर्फ हरी महाराज भभुतकर (जन्म १८८५-मृत्यू १९४४, रा. मंगरूळ दस्तगीर, जिल्हा अमरावती) यांनी त्यांच्या अनुयायांना त्यांच्या जाती सोडायला लावल्या.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे अनुयायी जातीच्या रकान्यात "अजात" लिहू लागले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - संस्कृती