मूलभूत हक्क

माझ्या सुमारे ६ वर्षांच्या अनुभवावरून अशा निष्कर्षा प्रत पोहोचलो आहे , की यच्चयावत मराठी संस्थळां वर हिंदू अध्यात्म / देवता /आराधना /उपासना /साधना याविषयी कोणीही अभ्यासू ने /श्रद्धाळूने काही लेख टाकला रे टाकला कि कथित सुधारणा वाडी / विज्ञान वादी / अंधश्रद्धा इत्यादी मंडळी त्यावर तुटून पडतात
. हे गैर आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वधर्म-उपासना स्वातंत्र्य हे भारतीय राज्य घटनेने दिलेले आहे ,असे असताना कथित नव -मतवादी किंवा सुधारक अथवा हिंदू धर्मद्वेषी मंडळी मूलभूत हक्कावर घाला घालू पहात आहेत .

यासन्दर्भ्जात सुप्रीम कोर्टात पिटीशन दाखल करावी का? असा विचार सध्या सुरु आहे …….

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

जरुर! आपला तो मूलभूत हक्क आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

+१
मात्र त्यासाठी इथे धागा काढायचे प्रयोजन समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्री उडन खटोला ह्यांचे ह्यापूर्वीचे धागे, इथली कामगिरी http://www.aisiakshare.com/user/1064/authored ह्या ठिकाणी पाहता येउ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सध्या तुमची अभिव्यक्ती फार आखूड आहे अशी तक्रार आहे. चर्चाविषय म्हणून जे काही लिहायचं असेल ते लिहा, पण व्यवस्थित अभ्यास करून लिहा. उगाच काहीतरी मताची एक पिंक टाकली आणि त्याला समर्थन देणारा विदा नाही, लिंका नाहीत असा प्रकार इथे करू नका. आधीही तुम्हाला एक तंबी मिळाली आहे. ही आणखी एक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उडन खटोला, तुमचा मुद्दा तथ्यहीन नाही.

विज्ञानवादी/सुधारणावाद्यांनी जर प्रचंड टीका केली व धर्म्/उपासना/अध्यात्म यांच्यावर सडकून टीका केली व धर्म्/उपासना/अध्यात्म ह्या विचारधारा म्हणून अप्रचलित (नामशेष नव्हे) झाल्या तर व्यक्तीचे स्वातंत्र्य कमी होते हे सुधारणावाद्यांना लक्षात येत नाही.

विज्ञानवाद्यांनी म्हणूनच उपासनावाद्यांचे ब्रेनवॉशिंग करणे ... किंवा इंटेलेक्च्युअल बुलडोझिंग करणे कमी करावे असे मला वाटते.

Persuasion हा एक भाग झाला. पण इंटेलेक्च्युअल बुलडोझिंग हे संयुक्तिक वाटत नाही.

---

अर्थात याचा अर्थ असाही होतो की - माझ्यासारख्या (तथाकथित) (स्युडो) क्यापिटलिस्ट लोकांनी ही समाजवाद्यांचे ब्रेनवॉशिंग करणे / इंटेलेक्च्युअल बुलडोझिंग कमी करणे गरजेचे आहे. कारण समाजवाद ही विचारधारा म्हणून अप्रचलित झाली तर त्याचा परिणाम - व्यक्तीचे/समाजांचे/राष्ट्रांचे स्वातंत्र्य कमी होण्यात होतो - हे ओघानेच आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>व्यक्तीचे स्वातंत्र्य कमी होते हे सुधारणावाद्यांना लक्षात येत नाही.

चॉइस या अर्थी स्वातंत्र्य असायलाच हवे या कल्पनेशी सहमती नसल्याने असहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गब्बर, नीतीशास्त्रातील एक जुनाच प्रश्न विचारतो.
लोकांना आत्मघात करुन घेण्याचा "चॉइस" किंवा "हक्क" असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आत्मघात करण्याचा चॉइस हा व्यक्ती सिस्टिमबाहेर असेल तर असतोच. जेव्हा व्यक्ती डेमॉक्रसी मधे सहभागी होते तेव्हा खरेतर हा चॉइस व्यक्ती स्वतःहून बंद करते. म्हंजे लोकप्रतिनिधीकरवी कायदा करून आत्मघाताचा चॉइस सरेंडर करते (व्यक्ती).

हक्क असावा का ? हा मुद्दा विचार करण्यायोग्य आहे. (सध्या माझ्या माहीतीनुसार अनेक देशात हा हक्क म्हणून नाही.)

माझ्या मते व्यक्तीस आत्मघात करण्याचा संपूर्ण अधिकार असावा. पण म्हंजे असे की वर लिहिल्याप्रमाणे तो चॉइस जो बंद केलेला आहे तो बंद केला जाऊ नये.

मी स्वतः अशा एका परिस्थितीतून गेलेलो आहे पण मी त्या परिस्थितीला माझ्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकू दिला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. बुलडोझिंग करण्याचा यांना कोणीही हक्क दिलेला नाही. मजा म्हणजे कुरुंदकरांवर इतके सुधारणावादी असून देवळात सोवळे नेसून पूजा करतात म्हणून ओरडणारे हे लोक स्वतःच्या पोरांच्या मुंजी करतात तेव्हा त्यांचे लॉजिक कुठल्या कुरणात चरायला जाते कै माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्यांनी स्वतःच्या मुलाच्या मुंजी केलेल्या नाहित त्यांनी कुरुंदकराम्वर चिखलफेक करावी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कुणीही काहीही करावे. भारत स्वतंत्र आहे. आणि तसे कैतरी केल्यास मजा बघण्यासही आम्ही स्वतंत्र आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोस्तानो, व्हॅल्यु जजमेंट व सायंटिफिक जजमेंट, एफिशियन्सी व रॅशनॅलिटी ह्या संकल्पना समजून घेतल्यात व विकल्प, अधिकार व जबाबदारी यातला फरक लक्षात घेतलात तर या धाग्याकर्त्याची तक्रार ( व तिचा गाभा) समजून घेता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागाकर्त्याची तक्रार अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आहे त्यात काही तथ्य नाही. निदान ह्या (आणि इतर अनेक) संस्थळावर असे धागे प्रकाशित होतात आणि उडवले जात नाहीत. म्हणजेच अभिव्यक्ती करण्याच्या स्वातंत्र्यावर कुठलेच बंधन नाही.

धागा प्रसिद्ध झाल्यावर त्यावर तक्रार करू नये असे जर म्हणणे असेल तर ते इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे बंधन ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सध्याची जी तक्रार आहे, ती अभिव्यक्तीस्वातंत्र्य तर घेतलं पण त्याला जोडून येणारी जबाबदारी नाही घेतली त्याबद्दल केलेली आहे. अद्वातद्वा काहीही आरोप करायचे, आणि लोकांनी त्याचा जाब मागितल्यावर द्यायचा नाही हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही. काय म्हणायचं ते म्हणा, पण आपल्या वक्तव्याची जबाबदारी घ्या एवढी अपेक्षा धागाकर्त्याकडून पूर्ण होत नाही. धागाकर्त्याची अभिव्यक्ती, मत काय आहे हे मागाहून येतं, आधी विधानांची जबाबदारी घेण्यापासूनच प्रश्न आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कारण "कथित नव -मतवादी किंवा सुधारक अथवा हिंदू धर्मद्वेषी मंडळी " हे ही भारतीय नागरीक आहेत आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे " अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्य घटनेने दिलेले आहे" आणि हे लोक त्याचा उपभोग घेता...त्यांना जे वाटतं आणि ज्यांच्या विरोधात आवाज उठवावा वाटतो तिथे ते हा आवाज उठवतात आणि "अभिव्यक्ती स्वातंत्र्य " व्याख्येप्रमाणे त्यात काही गैर नाही ... "As simple as that"

आणि अदितीशी सहमत... माझ्याकडूनही एक तंबी ... असले छपरी चारोळी/एकोळी धागे बंद करा... आणि महितीपुर्ण लेख टाका-तुमचे नेहमीच त्यासाठी स्वागत आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा तर पटेना व अनुल्लेखाने तर मारवेना! असं काहीसं झालं आहे असे दिसतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बहुदा सर्व वेबसाईटवर हेच चालू असल्याने निदान इथल्या लोकांना कंटाळा आला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0