सामाजिक
फुसके बार – २३ जानेवारी २०१६
Taxonomy upgrade extras
फुसके बार – २३ जानेवारी २०१६
‘
१) दातार जेनेटिक्सची कॅन्सरच्या निदानासाठीची चाचणी
दातार जेनेटिक्स या कंपनीची लिक्विड बायोप्सी या तंत्रावर आधारीत कॅन्सरची चाचणी करण्याची जाहिरात सध्या टीव्हीवर चालू आहे. ही चाचणी रक्ततपासणीच्या आधारावर होते व त्यातून कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरच्या पेशी ओळखल्या जातात असा दावा केला जातो.
कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचे निदान या चाचणीद्वारे होऊ शकते हा दावा योग्य आहे काय?
ही चाचणी जनसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखी असते काय?
एकूणच हे लिक्विड बायोप्सीचे तंत्रज्ञान कॅन्सरच्या निदानासाठी मोठी क्रांती आहे असे म्हणत येईल काय?
पॉर्न आणि आपण - सर्वेक्षण
Taxonomy upgrade extras
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी लागू होण्याआधीच हा निर्णय मागे घेतला. त्या निमित्ताने पॉर्नबद्दल सर्वसामान्यांची आणि अभ्यासकांची, पॉर्नच्या बाजूने आणि विरोधात अशी सगळ्या प्रकारची मतं प्रदर्शित झाली. पॉर्न बघणं चांगलं का वाईट, योग्य का अयोग्य याबद्दल काहीही मत न बनवता लोकांना काय वाटतं याचा थोडा अभ्यास केला जावा; लोक पॉर्न बघतात का, बघतात तर किती प्रमाणात, किती नियमितपणे बघतात; बघत नसतील तर का बघत नाहीत; पॉर्न ही घृणास्पद गोष्ट आहे का अनावश्यक याबद्दल समाजाचं काय मत आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं.
- Read more about पॉर्न आणि आपण - सर्वेक्षण
- 19 comments
- Log in or register to post comments
- 4742 views
स्वघोषित देशभक्त आणि युध्दडोहाळे
Taxonomy upgrade extras
मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होतो जेव्हा २६/११ चा हल्ला झाला. मला आठवतंय त्यावेळी मी होस्टेलवर होतो. हल्ल्याची बातमी कळली तेव्हा डोकंच सणकलेलं. पाकडे लई माजलेत त्यांना धडा शिकवायलाच हवा असं वाटायचं. आता युध्द होऊन जाऊदेच. एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागुनच जाऊदे अशा गरमागरम चर्चा रूमवर झडायच्या. मी त्यावेळी भारताने आता पाकिस्तानशी डायरेक्ट युध्द छेडायला हवं , घुसून मारायला हवं या मताचा होतो.
- Read more about स्वघोषित देशभक्त आणि युध्दडोहाळे
- 64 comments
- Log in or register to post comments
- 10529 views
डान्स बार व बैलांचे हाल - उर्फ - बंदी - एक उठवणे
Taxonomy upgrade extras
डान्स बार व बैलांचे हाल उर्फ बंदी - एक उठवणे
.
बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी मागे घेणाच्या केन्द्रसरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही बंदी तूर्त तरी कायम राहणार आहे. मागच्या महिन्यात ही बंदी मागे घ्यावी म्हणून सातारा की कोल्हापूर भागात राष्ट्रीय हमरस्ता अडवला गेला होता. या आंदोलनानंतरही ही बंदी उठवली नाही, तर यापेक्षाही उग्र आंदोलन करावे लागेल अशी धमकीही देण्यात आली होती. तू मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, अशा प्रकाराने ती नंतर उठवल्याचे दिसले.
- Read more about डान्स बार व बैलांचे हाल - उर्फ - बंदी - एक उठवणे
- 6 comments
- Log in or register to post comments
- 1781 views
सौंदर्य प्रसाधनापासून होणारे अपाय
Taxonomy upgrade extras
सौंदर्य उजळविण्यासाठी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्याएेवजी सहज उपलब्ध होणारी मेंदी, खोबरेल तेल, डाळीचे पीठ, रिठा, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती यांचा उपयोग केल्यास पैशाची बचत हाईल. तसेच बाजारातील स्वस्तात मिळणारी सौंदर्य प्रसाधने वापरल्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता असते.
खालील प्रसाधने नेहमी वापरली जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते.
1. हेअर डाईज :
- Read more about सौंदर्य प्रसाधनापासून होणारे अपाय
- 7 comments
- Log in or register to post comments
- 2028 views
कुराण आणि प्रेषित सोडून
Taxonomy upgrade extras
इसवी सन सातव्या शतकाच्या सुमारास प्रेषित मोहंमद यांनी अरबस्तानात केलेले कार्य महत्वपूर्ण आहे यात शंकाच नाही. विखुरलेल्या आणि सतत एकमेकांशी भांडत आणि युद्धे करत असलेल्या अरबी टोळ्यांना इस्लामच्या झेंड्याखाली संघटित करण्याचे काम त्यांनी केले आणि संपूर्ण सामाजिक व धार्मिक क्रांती घडवून आणली. त्यावेळचा अरब समाज मूर्तीपूजा, कर्मकांड ,अनिष्ट प्रथा यात गुंतलेला होता. तत्कालीन सामाजिक स्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या मुहम्मदांनी सुधारणा घडविण्यासाठी ज्यू आणि ख्रिश्चन धर्मग्रंथांचा आधार घेऊन आणि त्यात बदल करून आणि भर घालून एका नवीन क्रांतिकारी धर्माची स्थापना केली.
- Read more about कुराण आणि प्रेषित सोडून
- 42 comments
- Log in or register to post comments
- 15803 views
शिवशक्तिसंगम – काय गवसले, काय राहिले?
Taxonomy upgrade extras
शिवशक्तिसंगम – काय गवसले, काय राहिले?
.
मारूंजीच्याजवळ परवा संघाचा पश्चिम महाराष्ट्र पातळीवरचा खूप मोठा मेळावा झाला.
एका दिवसाच्या काय, चार तासांच्या मेळाव्यातील कार्यक्रमाकरता उभा केलेला भव्यपणा हा मुख्यमंत्र्यांच्या स्टेडियममध्ये केलेल्या शपथविधीच्या पंधरा मिनिटाच्या झगमगीत कार्यक्रमासारखा वाटला. प्रचंड अनाठायी खर्च. भव्यतेवरचा हा खर्च दुष्काळनिधीकरता देता आला असता का? व्यासपीठ सर्वांपासून इतके दूर होते की नितीन देसाईंनी केलेली कलाकुसर जणु काही फक्त व्यासपीठावरील मोठ्या नेत्यांसाठीच होती.
नेहमीप्रमाणेच सगळीकडे शिस्त.
- Read more about शिवशक्तिसंगम – काय गवसले, काय राहिले?
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1433 views
शंकराचार्य उवाच
Taxonomy upgrade extras
शंकराचार्य उवाच
अ) महिलांनी मोकळे केस सोडणे ही आपली संस्कृती नाही.
आ) महिलांनी मोकळे केस सोडणे संहारक देवताचे लक्षण आहे.
इ) स्वधर्माचे पालन करताना महिलांनी केस मोकळे न सोडता छान वेणी घालणे अपेक्षित आहे.
ई) आपला धर्म हा पतीव्रतेचा धर्म आहे.
उ) महिलांनी वेणी घालणे या मागे विज्ञान असून शास्त्र सुद्धा आहे.
ऊ) पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपण स्वधर्म विसरत चाललो आहोत.
करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य नृसिंह सरस्वती यांची ही मुक्ताफळे आहेत. हे महाशय टीव्हीवरील कार्यक्रमात बोलतात तेव्हा थोडेतरी तारतम्य बाळगतात. येथे मात्र ते फारच सुटलेले दिसत आहेत.
- Read more about शंकराचार्य उवाच
- 13 comments
- Log in or register to post comments
- 4366 views
प्रसुतीसाठी साडेसहा महिन्यांची भर पगारी सुट्टी
Taxonomy upgrade extras
प्रसुतीसाठी भर पगारी सुट्टी साडेसहा महिन्यांची - स्वागतार्ह पाऊल. आता अंमलबजावणी किती लवकर होते पहायचं
- Read more about प्रसुतीसाठी साडेसहा महिन्यांची भर पगारी सुट्टी
- 123 comments
- Log in or register to post comments
- 32576 views
सिलेक्टीव्ह कायद्यांची सिलेक्टिव्ह अंमलबजावणी आणि आपण
Taxonomy upgrade extras
व्यवस्थापकः हे लेखन इथे हलवले आहे. अश्या प्रासंगिक विचारांसाठी वा प्रश्नांसाठी योग्य त्या धाग्याचा उपयोग करावा.