कुतुहलः आपल्याकडे ५१ रु / १०१ रु देण्याचि प्रथा आहे, काय कारण असावे बुवा?

कुतुहलः आपल्याकडे ५१ रु / १०१ रु देण्याचि प्रथा आहे, काय कारण असावे बुवा? सुट्टे का नाही - ५० / १०० देणे सोप्पे नाही का?

field_vote: 
0
No votes yet

आम्ही अगदीच निकड भासल्यास शक्यतो सव्वा रुपयाच देतो. ५१/१०१ची उधळपट्टी करणारे हे कोण लोक बॉ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, सव्वा तरी कशाला देता, एक रुपया का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कुणीतरी सांगितलेला अर्थ असा...

५०, १००, १००० ह्या व्यवहाराच्या बोली आहेत, केवळ कोरडा व्यवहार न राहता कृतज्ञतेचा अंश म्हणून वरचा एक रुपया..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकोळी धागा काढलात. सव्वोळी तरी काढायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सुचवणी: अशा प्रश्नांसाठी नविन धागा काढण्याऐवजी 'मनातले छोटे मोठे विचार' धाग्यांचा वापर करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोपे म्हणून आजकाल १०० किंवा ५० च दिले जातात. सव्वा रुपया करण्यासाठी लागणारे चार आणे दिसेनासे झालेत.

बक्षिस/आहेर/दान देताना, राऊंड फिगरमधे दिले, तर हे देऊन आता व्यवहार पूर्ण झाला, असा अर्थ प्रतीत होतो. वरली शेंडी आकडा अपूर्ण ठेवून अजूनही द्यायची इच्छा आहे, असे सुचवत असते.

(अस्मि यांना +१)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अडकित्ता व अस्मि याना +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवो देवाला 21,51,101 असे मोदक,प्रसाद, खन,श्रीफळ, चढवायची प्रथा आहे म्हणुन दक्षिणा पण तशीच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

बायदवे ऐसीवर हा पुण्य 1 वगैरे श्रेणीप्रकार कसला आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

१०१ पुण्यं झालि कि संमंकडुन तुम्हाला एक डु-आयडि बहाल केला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

० वर शेवट होतो व १ ने पुन्हा नवीन सुरुवात होते. त्यामुळे 'बरकत होवो' असं शुभचिंतन यामागे असतं. असेच पैसे मिळत राहोत व मोजणी कायम सुरू राहो... असा अर्थ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॉलमधल्या बहुतेक वस्तूंची किंमत ९९.०० रुपये किंवा ९९ रु. ९९ पै. अशी असते. किंवा नेक्स्ट राऊंड फिगरच्या १ रुपया कमी असते. याचे काय कारण असावे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच तत्त्व अनुसरून, अहेर म्हणा, दक्षिणा म्हणा, देताना, 'राउंड फिगर' देण्याचे इतकेच जर वावडे असेल, तर ५१ किंवा १०१च का? ४९ रुपये किंवा ९९ रुपये का दिले जात नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राउंड फिगर पेक्षा कमी किंमत दाखवली तर ती किंमत कमी वाटते, भाव चांगला मिळाला अशी भावना होते, आणि वस्तू विकत घेण्याची शक्यता वाढते.
राउंड फिगर पेक्षा थोडेच अधिक पैसे दिल्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या "पुष्कळ पैसे दिले" -> "देणार्‍याची दानत मोठी" अशी अस्फुट भावना मनात येत असेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक लोकांचा पगार राउंड फिगर मध्ये असावा.
उदा :-
दिवसाला २०० रुपये.
होते काय की १०१ रुपये दक्षिणा दिल्यावर उरतात ९९!
आता जे उरले त्यातले अधिकाधिक लुटायचे तर किंमत ९८,९७,९६ अशी ठेवून चालणार नाही!
म्हणून ९९.

दिवसाचा पगार १०० रुपये.
दक्षिणा देणार ५१.
खर्च करणार उरलेले ४९!

बाकी धनंजय म्हणतात ते चूक आहे.
psychological pricing वगैरे बकवास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाना, आम्रविकेत सुट्ट्या पैशांचा प्रश्न गंभीर नसावा.

सुट्टे नव्व्याण्णव रुपये शोधायला कोण यातायात करावी लागेल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

क्रेडिट कार्डावर ही अडचण येत नाही खरी. त्यामुळे हा मुद्दा लक्षात नाही आला.

पण ज्या देशांत/संस्कृतींत सुट्ट्या पैशांची अडचण भासते, अशा देशांना/संस्कृतींना 'राउंड फिगर'चे वावडे असावयास नको खरे तर. काय म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"बाटा प्राईस" psychological pricing आहे आणि statistics says that it works

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्यनारायण साठी कमीत कमी ५०१ दक्षिणा मिळाली पाहिजे. येण्याजाण्याचा खर्च + जर आपण त्याला सेमी स्किल कर्मचारी धरले तर कमीत कमीत 300 रु मजदूरी तर त्याला मिळाली पाहिजे. महागाई पाहता ५०१ ही कमीच दक्षिणा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चान्गला मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भराराला बोलवा रे कोणीतरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ भरारा .....

ही घ्या मारली हाक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars