पुण्यातील नव्या भूषणांची माहिती - नव्याने
मित्रांनो,
विमान नगर परिसरात घडलेला बदल छायाचित्रातून सादर देऊन करून पुण्यातील नव्या भूषणांची माहिती करून देत आहे. असा प्रयोग इतर काही तरुणांना प्रेरणा देईल. अशी आशा करतो.
खालील लिंंकवरून पी पी टीवर पहा -
भाग १ हमारे घर के सामने
भाग २ बदलते चित्र
प्रतिक्रिया
प्रॉब्लेम
लिंका चालत नाहीत. जी-मेल वर घेऊन जातायेत.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
एच टी एम एल लिंक एमबेड करता
एच टी एम एल लिंक एमबेड करता येत नसल्याने तसे होत आहे.एडमिन मला मदत करावी ही विनंती.
एका नजरेत - शशि ओक
पीपीटी दिसतेय का?
या लिंक वरून
एका नजरेत - शशि ओक
नव्याने सादर... फुलस्क्रीनसाठी काळ्यापट्ट्यात चौकोन दाबा...
नमस्कार मित्रांनो,
जुने धागे पहात असताना या धाग्यामधील पीपीटी चालत नव्हती असे दिसून आले म्हणून पुन्हा नव्याने सादर. तरीही दिसत नसेल तर कळवावे. भाग १ यात ८ स्लाईड्स आहेत.
भाग २ ... १९ स्लाईड्स...
एका नजरेत - शशि ओक