Skip to main content

द्वेष

Removed

तिरशिंगराव Sat, 24/10/2015 - 20:16

ज्या मानवसमुहाचा/समाजाचा द्वेष करता

अजूनपर्यंत कोणाचाही घाऊक द्वेष केलेला नाही म्हणून पास.

अरविंद कोल्हटकर Sat, 24/10/2015 - 20:56

आम्ही गीता नेहमी वाचतो म्हणून 'अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥ ह्या उच्च पातळीवर पोहोचलेलो आहोत. तदनुसार आमचा 'पास' नोंदवावा.

गब्बर सिंग Sat, 24/10/2015 - 22:40

मानवसमुहाचा/समाजाचा द्वेष करता

पी जी वुडहाऊस ने म्हणे I don't hate in plurals असा क्वोट दिलेला होता. असा काहीतरी seemingly मानवतावादी, आदर्शवादी क्वोट दिला की आपण अजरामर होतो असा भ्रम असावा त्यांचा. धर्मांनी (उदा. ख्रिश्चन, हिंदु) जे सांगितले आहे ते वुडहाऊस यांनी एक पायरी पुढे नेऊन ठेवले.

अस्वल Sat, 24/10/2015 - 22:49

In reply to by गब्बर सिंग

"Hate" हा शब्द वुडहाऊसच्या वेळी आजच्याइतका थिल्लर झाला नव्हता म्हणून असेल बहुतेक.
संदर्भ - "I hate you like I love you" आणि इतर अनेक सोशल्मिडिय वचने.

Nile Sun, 25/10/2015 - 02:34

एक वेळ साप पाळावा पण कोणीही पाळू नये.

-सर्वद्वेष्टा

राजेश घासकडवी Sun, 25/10/2015 - 10:59

एक ब्रह्मचर्य मी आहे पाळलेलं,
पण त्याला कधी पिंजर्यात नाही ठेवलं.
हवं तेव्हा येतं, हवं तेव्हा जातं...

अरुण कोलटकरांचे शब्द,जसे आठवले तसे.