द्वेष
डॉ. एस. पी. दोरुगडे
Removed
मानवसमुहाचा/समाजाचा द्वेष
मानवसमुहाचा/समाजाचा द्वेष करता
पी जी वुडहाऊस ने म्हणे I don't hate in plurals असा क्वोट दिलेला होता. असा काहीतरी seemingly मानवतावादी, आदर्शवादी क्वोट दिला की आपण अजरामर होतो असा भ्रम असावा त्यांचा. धर्मांनी (उदा. ख्रिश्चन, हिंदु) जे सांगितले आहे ते वुडहाऊस यांनी एक पायरी पुढे नेऊन ठेवले.
म्यानेजर. एक वेळ साप पाळावा,
म्यानेजर.
एक वेळ साप पाळावा, पण म्यानेजर पाळू नये. (बाकी प्रिस्क्राइब केलेला विचार करते आहे.)