Kay Sun, 03/07/2016 - 23:54 Like Dislike तेवढे एक भाषेचे तास सोडले तर सुमी Mon, 04/07/2016 - 13:36 तेवढे एक भाषेचे तास सोडले तर Log in or register to post comments Like Dislike लेख कुठाय? सुनील Mon, 04/07/2016 - 16:15 लेख कुठाय? सकाळी शीर्षक वाचून ठरवले की लेख दुपारी फुरसदीत वाचू! बघतो तर लेख गायब!!!!! Log in or register to post comments Like Dislike पाटी कोरी नका ठेवू. चिमणराव Mon, 04/07/2016 - 20:06 पाटी कोरी नका ठेवू. Log in or register to post comments Like Dislike त्यांनी लेख खालसा केला. आदूबाळ Mon, 04/07/2016 - 20:08 In reply to पाटी कोरी नका ठेवू. by चिमणराव त्यांनी लेख खालसा केला. Log in or register to post comments Like Dislike किंवा तिरशिंगराव Tue, 05/07/2016 - 17:49 त्यांनी लेख खालसा केला. किंवा त्यांना खलीने प्रौढ शिक्षण दिले, बहुतेक. Log in or register to post comments Like Dislike वॉव ! धर्मराजमुटके Sun, 10/07/2016 - 23:48 वॉव ! किती सुंदर लेख ! मागे मिपा की ऐसीवरच एक टिंब (.) एवढा भरगच्च मजकूर असलेला लेख वाचायला मिळाला होता. ती लेखाची कमाल मर्यादा असेल असे वाटले होते. मात्र आज शुन्य टिंब असलेला लेख आला आणि धन्य जाहलो. लाभले आम्हास सौख्य वाचतो मराठी ! लगे रहो ! Log in or register to post comments Like Dislike वरुन चवथा व खालून पाचवा फोटो .शुचि. Mon, 11/07/2016 - 17:28 वरुन चवथा व खालून पाचवा फोटो ग्रेटच. कलिजा खलास झाला. Log in or register to post comments Like Dislike फोटो कुठेत? अनु राव Mon, 11/07/2016 - 18:17 In reply to वरुन चवथा व खालून पाचवा फोटो by .शुचि. फोटो कुठेत? Log in or register to post comments Like Dislike गंमत मुद्दाम लिहीलय. .शुचि. Mon, 11/07/2016 - 18:48 In reply to फोटो कुठेत? by अनु राव गंमत :) मुद्दाम लिहीलय. Log in or register to post comments Like Dislike माझ्या डोक्यात प्रतिसाद अनु राव Tue, 12/07/2016 - 09:24 In reply to गंमत मुद्दाम लिहीलय. by .शुचि. :-) माझ्या डोक्यात प्रतिसाद लिहील्यावर प्रकाश पडला. शुचि - आज वाचले, नखे खाणार्या लोकांना अॅलर्जीचा त्रास कमी असतो. Log in or register to post comments Like Dislike होय मी देखील कालच वाचले. मला .शुचि. Tue, 12/07/2016 - 21:13 In reply to माझ्या डोक्यात प्रतिसाद by अनु राव होय मी देखील कालच वाचले. मला वाटतं इम्युनिटी जबरदस्तीने डेव्हलप होत असेल :) सततच जीवाणुंवर हल्ला करावा लागल्याने, पेशी अनुभवी व तयार होत असाव्यात :) Log in or register to post comments Like Dislike ? Nile Tue, 12/07/2016 - 21:44 In reply to होय मी देखील कालच वाचले. मला by .शुचि. मला वाटतं इम्युनिटी जबरदस्तीने डेव्हलप होत असेल अॅलर्जी म्हणजे विक इमुनिटी/इम्युन सिस्टीम नाही. उलट अॅलर्जीचा त्रास ओव्हर अॅक्टीव्ह इम्युन सिस्टीम मुळे होतो. Log in or register to post comments Like Dislike ओह. हे माहीत नव्हते. .शुचि. Tue, 12/07/2016 - 21:51 In reply to ? by Nile ओह. हे माहीत नव्हते. Log in or register to post comments Like Dislike बहुधा सेक्स एजुकेशनबद्दल दगड Wed, 13/07/2016 - 07:09 बहुधा सेक्स एजुकेशनबद्दल काहीतरी असेल असे समजून फार अपेक्षेने धागा उघडला,पण निराशा झाली. ;) Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments7236 views
तेवढे एक भाषेचे तास सोडले तर सुमी Mon, 04/07/2016 - 13:36 तेवढे एक भाषेचे तास सोडले तर Log in or register to post comments Like Dislike
लेख कुठाय? सुनील Mon, 04/07/2016 - 16:15 लेख कुठाय? सकाळी शीर्षक वाचून ठरवले की लेख दुपारी फुरसदीत वाचू! बघतो तर लेख गायब!!!!! Log in or register to post comments Like Dislike
पाटी कोरी नका ठेवू. चिमणराव Mon, 04/07/2016 - 20:06 पाटी कोरी नका ठेवू. Log in or register to post comments Like Dislike
त्यांनी लेख खालसा केला. आदूबाळ Mon, 04/07/2016 - 20:08 In reply to पाटी कोरी नका ठेवू. by चिमणराव त्यांनी लेख खालसा केला. Log in or register to post comments Like Dislike
किंवा तिरशिंगराव Tue, 05/07/2016 - 17:49 त्यांनी लेख खालसा केला. किंवा त्यांना खलीने प्रौढ शिक्षण दिले, बहुतेक. Log in or register to post comments Like Dislike
वॉव ! धर्मराजमुटके Sun, 10/07/2016 - 23:48 वॉव ! किती सुंदर लेख ! मागे मिपा की ऐसीवरच एक टिंब (.) एवढा भरगच्च मजकूर असलेला लेख वाचायला मिळाला होता. ती लेखाची कमाल मर्यादा असेल असे वाटले होते. मात्र आज शुन्य टिंब असलेला लेख आला आणि धन्य जाहलो. लाभले आम्हास सौख्य वाचतो मराठी ! लगे रहो ! Log in or register to post comments Like Dislike
वरुन चवथा व खालून पाचवा फोटो .शुचि. Mon, 11/07/2016 - 17:28 वरुन चवथा व खालून पाचवा फोटो ग्रेटच. कलिजा खलास झाला. Log in or register to post comments Like Dislike
फोटो कुठेत? अनु राव Mon, 11/07/2016 - 18:17 In reply to वरुन चवथा व खालून पाचवा फोटो by .शुचि. फोटो कुठेत? Log in or register to post comments Like Dislike
गंमत मुद्दाम लिहीलय. .शुचि. Mon, 11/07/2016 - 18:48 In reply to फोटो कुठेत? by अनु राव गंमत :) मुद्दाम लिहीलय. Log in or register to post comments Like Dislike
माझ्या डोक्यात प्रतिसाद अनु राव Tue, 12/07/2016 - 09:24 In reply to गंमत मुद्दाम लिहीलय. by .शुचि. :-) माझ्या डोक्यात प्रतिसाद लिहील्यावर प्रकाश पडला. शुचि - आज वाचले, नखे खाणार्या लोकांना अॅलर्जीचा त्रास कमी असतो. Log in or register to post comments Like Dislike
होय मी देखील कालच वाचले. मला .शुचि. Tue, 12/07/2016 - 21:13 In reply to माझ्या डोक्यात प्रतिसाद by अनु राव होय मी देखील कालच वाचले. मला वाटतं इम्युनिटी जबरदस्तीने डेव्हलप होत असेल :) सततच जीवाणुंवर हल्ला करावा लागल्याने, पेशी अनुभवी व तयार होत असाव्यात :) Log in or register to post comments Like Dislike
? Nile Tue, 12/07/2016 - 21:44 In reply to होय मी देखील कालच वाचले. मला by .शुचि. मला वाटतं इम्युनिटी जबरदस्तीने डेव्हलप होत असेल अॅलर्जी म्हणजे विक इमुनिटी/इम्युन सिस्टीम नाही. उलट अॅलर्जीचा त्रास ओव्हर अॅक्टीव्ह इम्युन सिस्टीम मुळे होतो. Log in or register to post comments Like Dislike
ओह. हे माहीत नव्हते. .शुचि. Tue, 12/07/2016 - 21:51 In reply to ? by Nile ओह. हे माहीत नव्हते. Log in or register to post comments Like Dislike
बहुधा सेक्स एजुकेशनबद्दल दगड Wed, 13/07/2016 - 07:09 बहुधा सेक्स एजुकेशनबद्दल काहीतरी असेल असे समजून फार अपेक्षेने धागा उघडला,पण निराशा झाली. ;) Log in or register to post comments Like Dislike
तेवढे एक भाषेचे तास सोडले तर
तेवढे एक भाषेचे तास सोडले तर