Skip to main content

माझे ‘प्रौढ’ शिक्षण

सुनील Mon, 04/07/2016 - 16:15

लेख कुठाय?

सकाळी शीर्षक वाचून ठरवले की लेख दुपारी फुरसदीत वाचू!

बघतो तर लेख गायब!!!!!

तिरशिंगराव Tue, 05/07/2016 - 17:49

त्यांनी लेख खालसा केला.

किंवा त्यांना खलीने प्रौढ शिक्षण दिले, बहुतेक.

धर्मराजमुटके Sun, 10/07/2016 - 23:48

वॉव ! किती सुंदर लेख ! मागे मिपा की ऐसीवरच एक टिंब (.) एवढा भरगच्च मजकूर असलेला लेख वाचायला मिळाला होता. ती लेखाची कमाल मर्यादा असेल असे वाटले होते. मात्र आज शुन्य टिंब असलेला लेख आला आणि धन्य जाहलो.
लाभले आम्हास सौख्य वाचतो मराठी !
लगे रहो !

अनु राव Tue, 12/07/2016 - 09:24

In reply to by .शुचि.

:-) माझ्या डोक्यात प्रतिसाद लिहील्यावर प्रकाश पडला.

शुचि - आज वाचले, नखे खाणार्‍या लोकांना अ‍ॅलर्जीचा त्रास कमी असतो.

.शुचि. Tue, 12/07/2016 - 21:13

In reply to by अनु राव

होय मी देखील कालच वाचले. मला वाटतं इम्युनिटी जबरदस्तीने डेव्हलप होत असेल :) सततच जीवाणुंवर हल्ला करावा लागल्याने, पेशी अनुभवी व तयार होत असाव्यात :)

Nile Tue, 12/07/2016 - 21:44

In reply to by .शुचि.

मला वाटतं इम्युनिटी जबरदस्तीने डेव्हलप होत असेल

अ‍ॅलर्जी म्हणजे विक इमुनिटी/इम्युन सिस्टीम नाही. उलट अ‍ॅलर्जीचा त्रास ओव्हर अ‍ॅक्टीव्ह इम्युन सिस्टीम मुळे होतो.