Skip to main content

कविता

विचाराची लांबी मोजता येते का?
एकक हे विवेकाची सांतता आहे का?

वरील दोन ओळी कविता का नाहीत?
हे कमीतकमी अक्षरांत सांगा

उपाशी बोका Thu, 22/01/2015 - 08:06

मला वाटते म्हणून. (३ शब्दात उत्तर). :)

अस्वल Thu, 22/01/2015 - 11:06

च्कॅ. मजा नाही. (५ अक्षरं)
(व्हॉट इज् सांतता?)