कविता
तोतया
विचाराची लांबी मोजता येते का?
एकक हे विवेकाची सांतता आहे का?
वरील दोन ओळी कविता का नाहीत?
हे कमीतकमी अक्षरांत सांगा
विचाराची लांबी मोजता येते का?
एकक हे विवेकाची सांतता आहे का?
वरील दोन ओळी कविता का नाहीत?
हे कमीतकमी अक्षरांत सांगा
उत्तर
मला वाटते म्हणून. (३ शब्दात उत्तर). :)