<वन मिस्टर मटक्या शोधी>
('टू मिसेस वाल्या कोळी' या कवितेपासून प्रेरणा घेऊन लिहायची तर शीर्षकांसाठी अनेक पर्याय होते. कारण चार शब्दांना प्रत्येकी किमान दोन अर्थ - म्हणजे विरुद्धार्थी करायचं झालं तरी दोनाचा चौथा घात इतके पर्याय! संबंधित शब्द वापरले तर अंतच रहात नाही. उदाहरणार्थ 'वन फाइंड्स उडद्या फुलपाखरू' किंवा 'फ्रॉम मिस्टर राम्या फिटर' वगैरे वगैरे... पण कोण बरं तो? काय नाव त्याचं लक्षात नाही... असो. त्याने म्हटलेलंच आहे की नावात काय आहे? प्रत्येक दिवस बाई आणि नेम धरला आज सुईत...
- Read more about
- 7 comments
- Log in or register to post comments
- 7362 views
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ३
१८१९ मध्येच विल्यम पेरीच्या नेतृत्वाखाली नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेने इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. एडवर्ड सॅबीन, फ्रेड्रीक विल्यम बीची यांचा या मोहीमेत समावेश होता. हेकला आणि ग्रिपर या दोन जहाजातून नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचा पेरीचा बेत होता. बर्फापासून वाचण्यासाठी जहाजाच्या सांगाड्यावर खनिजाचा लेप देण्यात आला होता. जहाजांच्या बाहेरील बाजूस ३ इंचाच्या लाकडाचा थर देण्यात आला होता. त्याशिवाय हवाबंद अन्नाचे डबे त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते!
- Read more about आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ३
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5248 views
चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य
“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.
“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.
“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.
“अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला? ”, घारुअण्णा बाळासाहेबांच्या आठवणीने डोळे ओले करीत.
- Read more about चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4601 views
काही प्रश्न काही उत्तरे
Taxonomy upgrade extras
दाऊदच्या व्याह्याला स्वयंपाकघरात नेऊन आग्रहाने भरवत होता, मुडदे पाडण्यासाठी आणलेली शस्रे सांभाळणारा गद्दार संजय दत्त तुम्हाला माफ करण्यालायक वाटत होता तेव्हा तुमचा हा हंगामी हिंदुत्ववाद कुठे गेला होता?
मायकेल जँक्सनला नाचवून रोजगारनिर्मिती केली ती फक्त स्वतःसाठी. स्वतःची मुलं व्यवस्थितरित्या इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवायची, उठसुट परदेशात मनसोक्त सुट्या घालवायच्या आणि ईकडे मराठी आणि महाराष्ट्राच्या नावाने गळा काढून मतांचा जोगवा मागायचा हा दांभिकपणा मतदारांच्या लक्षात येत नसेल का?
- Read more about काही प्रश्न काही उत्तरे
- 10 comments
- Log in or register to post comments
- 3651 views
सन्मानाने मरण्याचा हक्क
जीवन व मृत्यु
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सन्मानाने मरण्याचा हक्क
- 25 comments
- Log in or register to post comments
- 32088 views
इच्छामरण
Taxonomy upgrade extras
आत्ताच टीव्हीवर बातमी बघितली की ब्रिटनी मेनार्ड ही १ नोव्हेंबरला इच्छामरण स्वीकारणार आहे. ती २९ वर्षांची आहे आणि तिला असाध्य असा मेंदूचा कॅन्सर झाला आहे.
यावरून पूर्वी बघितलेला फ्रंटलाइनवरील हा कार्यक्रम आठवला. (हा व्हिडिओ काही जणांना त्रासदायक वाटू शकतो, त्यामुळे मनाने खंबीर लोकांनीच बघावा असे मी सुचवीन).
- Read more about इच्छामरण
- 41 comments
- Log in or register to post comments
- 33622 views
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - २
९ मे १६१९ ला जेन्स मंक हा डेन्मार्कचा दर्यावर्दी युनिकॉर्न आणि लॅम्प्रे या दोन जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून चीन आणि भारताचा किनारा गाठण्याचा त्याचा बेत होता. डेव्हीसच्या सामुद्रधुनीतून उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत त्याने ६९ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं. फ्रॉबीशरच्या उपसागरातून त्याने हडसनच्या सामुद्र्धुनीत प्रवेश केला. मात्रं या सामुद्रधुनीतून वाट काढण्यास त्याला तब्बल एक महिना लागला. सतत बिघडणारं हवामान आणि जोरदार आर्क्टीक वार्यांमुळे त्याच्या जहाजांची दयनीय अवस्था झाली होती.
- Read more about आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - २
- 3 comments
- Log in or register to post comments
- 6713 views
.
अमेरिकेतील भारतीयांचे तेथील वास्तव्य
Taxonomy upgrade extras
तिथल्या कार्यपद्धतीची, कार्यक्षमतेची ओळख होऊन त्यांची मने भारतातल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात, म्हणजे काँग्रेसच्या समजवादाविरोधात झुकू लागली. समाजवादी मात्यापित्यांची ही मुले कट्टर उजवी बनू लागली. क्रां
- Read more about अमेरिकेतील भारतीयांचे तेथील वास्तव्य
- 107 comments
- Log in or register to post comments
- 44272 views
श्रेणीदान व त्यामागील तर्क वगैरे
Taxonomy upgrade extras
काय राव, यात विनोदी कै नै. This research cannot be put to any (medical, etc) application as of now. हे सत्य आहे.
व्यवस्थापकः सदर प्रतिसाद व त्यावरून सुरू झालेली ही मुळ धाग्यावरील अवांतर चर्चा नव्या धाग्यावर हलवत आहोत. चर्चा प्रस्तावक यात योग्य ती भर घालु शकतात / बदल करू शकतात.
- Read more about श्रेणीदान व त्यामागील तर्क वगैरे
- 70 comments
- Log in or register to post comments
- 40493 views