Skip to main content

समानता?

Taxonomy upgrade extras

या विषयावरील चर्चा बहुवाचित असेलच असे गृहीत धरून नमनाला हे वाक्यभर तेल वाहून माझ्या भूमिकेच्या मांडणीस सुरुवात करते.

माझ्या दृष्टीने एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, सर्वांच्या क्षमतेत बसणार्‍या गोष्टीच फक्त कराव्यात हेच योग्य आहे.

एक वेगळे उदाहरण देऊन माझी तात्त्विक भूमिका अधिक स्पष्ट करते.

ग्रामीण भागाचे लेखनातील चित्रण आणि वास्तव

Taxonomy upgrade extras

लेख आवडला!
शिवाय ननि म्हणतात तसही वाटतच.
एकूण विसाव्या शतकातलं परिचित साहित्य वगैरे असू दे नैतर मागील वीसेक वर्षात अमेरिकेत गेलेल्या पब्लिकचे विविध ब्लॉग.
"रम्य" वगैरे आटह्वणी. "संथ" , "निवांत" आणि "प्रसन्न" हे फक्त गावच असतं.
हे गाव कोकण किंवा गोव्यातच असतं.(फार्फार तर पुणे -कोल्हापूर मधला समृद्ध कृषी असलेला, हरित पश्चिम महाराष्ट्र)
ह्यांच्या गावतही लोकं अगदि उपाशी वगैरे नसतात.
.
.
.
च्यामारी, आम्ही गावाकडे पाहतो तेव्हा कमालीचं दारिद्र्य आणि १९८० च्या दशकात विलास रकटे असलेले दोन चित्रपट "निखारे" आणि "प्रतिकार" ह्याच्यात दाखवलय तसलच गाव दिसतं राव.

'दिल चाहता है'च्या निमित्ताने

Taxonomy upgrade extras

>> दिल चाहता है मधलं ते "सिध" चं किरदार आठवा. की जो चित्रं काढतो, (एकतर्फी का होईना पण) प्रेम करतो, मित्रांबरोबर पार्टीला (डिस्को मधे)/गोव्याला जातोच, गप्पाटप्पा करतोच, मौजमजा करतोच. पण तरीही व तेव्हाही काहीसा तनहा असतो.

Finding Fanny आणि मी

वि.सू - ही समीक्षा नाही. चित्रपटातील सौंदर्यस्थळे आणि कलाकारांचा अभिनय इ.इ. बद्दल काही विशेष समजणार नाही. आणि चित्रपट पाहिला नसेल तर वाचू नका.
पण चित्रपट बघितल्यावर माझ्या डोक्यातला चित्रपट आणि बघितलेला चित्रपट खूप वेगळा निघाला. त्याबद्दल हे उगाच.

समीक्षेचा विषय निवडा

ही बातमी समजली का? - ४१

व्यवस्थापक : अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.
=======

जयललिता यांना शिक्षा ठोठावल्यानंतर विविध वृत्तपत्रात आलेले अग्रलेखः

ऐसीअक्षरे दिवाळी कट्टा - प्राथमिक चर्चा

Taxonomy upgrade extras

दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात (११/१२ किंवा १९/२० ऑक्टोबर) एखादा जंगी कट्टा करायचा झाल्यास कुणी इंट्रेष्टेड आहे का?

पुणे किंवा ठाणे किंवा मुंबई, सोईची तारीख (अनेकांना नोव्हेंबर वा डिसेंबरात सोईचं असल्यास तशी तारीख), वेळ, जागा... सगळंच लोकसहभागानुसार ठरवता येईल.

त्या सुमारास गब्बर, अमुक, अपरिमेय ही मंडळी भारतात येणार असल्याचं ऐकलं आहे. इतरही कुणी असतील, तर सांगा.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

chawadee

“नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत.

“अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात! घारुअण्णा, ऐकताय का?”, नारुतात्या शक्य तितका गोंधळलेला चेहरा करत.

“कसं चळ लागलंय बघा बारामतीकरांना!”, घारुअण्णा उद्विग्न होत.

केल्विन आणि तारे ...

थोडा (फार नाही वीसएक वर्षे :प) ऊशिरच झाला, माझी आणि 'केल्विन'ची दोस्ती व्हायला.
नाहीतर "मोठी होउन तू कोण होणार?" या प्रश्नाला 'केल्विन' असचं ऊत्तर दिले असते! (आपल्या मित्रं मैत्रिणींहून मोठं/महत्त्वाचे कोण असता म्ह्णा आपल्यासाठी :))
रोज सकाळी उठून सर्वातआधी केल्विन समोर हजेरी लावते, एकदा त्याची भेट झाली की, त्या जोरावर दिवसाची कुस्ती खेळायला तयार आपण. (मी ऑफिसला जाणे आणि तिथे जाऊन काम करणे हे कुस्ती ़खेळण्यापेक्षा कमी समजत नाही!)
उठल्या-उठल्या केल्विनचे पराक्रम पाहून भर सकाळी तारे चमाकले ना ;)

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १

मानवाने ज्या दिवसापासून सागरसंचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या जलतत्वाच्या या सर्वात रौद्र अविष्काराशी त्याचं अनोखं नातं निर्माण झालेलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आणि ग्रंथांमध्ये मानवाच्या सागराशी असलेल्या बंधाचे उल्लेख आढळतात. इजिप्शीयन आणि ग्रीक संस्कृती बहरल्या त्या भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात तर द्रविडीयन संस्कृती बहरली ती हिंदी महासागर आणि त्याचे भाग असलेल्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काठी.