चित्रपट
IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ९)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ९)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 12143 views
IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ८)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ८)
- Log in or register to post comments
- 5661 views
IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ६)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ६)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 9636 views
IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ५)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ५)
- Log in or register to post comments
- 7512 views
IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ४)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ४)
- Log in or register to post comments
- 8077 views
IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ३)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ३)
- Log in or register to post comments
- 8455 views
IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग २)
यावेळच्या महोत्सवातल्या दोन ‘क्रांत्या’. किंवा प्रतिक्रांत्या. एक म्हणजे जुनी मोराची जोडी परत आली. उडत्या गालिच्यावर उडी मारणारे आणि भारतीय भाषांच्या वर्षावात अ हे अक्षर खाणारे मोर. काळोख झाल्यावर चित्रपट सुरू होण्याअगोदर पडद्यावर इफ्फीचा दृश्य उद्घोष करणारे मोर. गेल्या वेळी बदलले होते. जुने मोर परतले हे चांगलं झालं.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग २)
- Log in or register to post comments
- 6574 views
IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग १)
गोव्यात लोक दारू प्यायला येतात. इथे यायचं आणि नुसती दारू प्यायची, हे काही खरं नाही. तसं करताना संवेदनशील मनाला अपराधी वाटत रहातं. आपण आपला वेळ काहीतरी अनैतिक कृत्य करण्यात वाया घालवत आहोत, अशी टोचणी लागते. मग ना दारू एन्जॉय करता येते, ना मित्रकंपनी बरोबर असल्याने दारूपासून दूर रहाता येतं.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग १)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 9205 views
हम फिल्मीस्तानी (फिल्म फेस्टिव्हल्सच्या निमित्ताने --- )
कलेच्या क्षेत्रात कोणतं माध्यम जास्त प्रभावी? शब्द की दृश्य? पुस्तक-वाचनप्रेमींचं उत्तर असेल शब्द, चित्रपटप्रेमींचं उत्तर असेल चित्रपट आणि सर्वसामान्य माणूस म्हणेल जगण्यातील थेट दर्शविणारं काहीही, शब्द असोत वा चित्रपट!
एक मात्र नक्की की वाङ्मय-भाषा-शब्द ह्यांच्याशी झालेली मैत्री कलेची सर्व दालनं वाचकापुढे मुक्तपणे खुली करते. शब्दांतून दृश्यं साकारली जातात आणि चित्रपटांतील दृश्यं वाचता येऊ लागतात.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about हम फिल्मीस्तानी (फिल्म फेस्टिव्हल्सच्या निमित्ताने --- )
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4315 views




