ट्रोजन युद्ध भाग १- पूर्वपीठिका.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

ट्रॉय शहर डार्डनेल्स खाडीच्या पूर्व किनार्‍यावर गॅलीपलीच्या - पहिल्या महायुद्धातील प्रसिद्ध युद्धक्षेत्र - समोरील किनार्‍यावर आहे असा पुरातत्त्व शास्त्रज्ञांचा तर्क आहे आणि गेली १००-१२५ वर्षे तेथे उत्खनन करून ९ थरांची एक प्राचीन वसाहत प्रकाशात आणण्याचे काम चालू आहे. त्या थरांपैकी एक म्हणजे होमरचे ट्रॉय असावे.

दीड वर्षांपूर्वी मी ते उत्खनन पाहण्यासाठी इस्तनबूलहून गेलो होतो. त्यावर आधारित असा माझा लेख 'उपक्रम'च्या २०११ च्या दिवाळी अंकात तीन भागांमध्ये http://diwali.upakram.org/node/147 येथपासून पाहता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच आपला लेख वाचला. मस्त आहे!!! थर क्र. ७ अ हे होमरचे ट्रॉय असावे असा बहुतांश लोकांचा तर्क आहे खरा. आणि हे सर्व आवर्जून जाऊन पाहणे म्हणजे जबराच!! मान गये Smile

बीबीसीची एक डॉक्युमेंटरी पाहिली त्यात हिटाईट रेकॉर्डमध्ये एका बेक्ड क्ले टॅब्लेटवर सरळ लिहिलेले आहे- "अलेक्सान्द्रॉस, प्रिन्स ऑफ विलुसा". उत्खनन केलेले ट्रॉय, पायलॉस येथील गुलाम स्त्रियांची सापडलेली नोंद आणि ही पॅरिसची नोंद पाहून मला तरी तो पुरावा एकदम निर्णायक वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्तच रे! ट्रॉय हा चित्रपट सोडल्यास याबबतीतली माहिती इल्ला.
अजून एकदा वाचावा लागेल. शिवाय काही संदर्भ मला माहित नाहित तेही आधी शोधुन-वाचुन ठेवावे लागतील.

डोळस होऊन वाचल्यावर पुन्हा प्रतिक्रीया देईनच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख तत्काळ उडवावा.
सदर लेखक नुसताच पहिला लेख टाकून उत्सुकता चाळवून नंतर त्याविषयावर पोबारा करतात.
ह्या निंद्य कामात ऐसी ने तरी सहभागी होउ नये असे वाटते.
(पब्लिश करायचाच असेल तर ह्यांच्याकडून पाच पन्नास हजार रुपये डिपॉझिट मह्णून ठेवून घ्यावेत. ठराविक मुदतीत पुढील लेख न आल्यास डिपॉझिट जप्त व्हावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रोचक लेखमाला.
बरीच पात्रं आणि त्याची अजब नावं यामुळे परत एकदा सावकाश वाचावा लागेल.
मला अधुनमधुन रामायण का जाणवतय? म्हणजे ते तीन देवी, सफरचंद मुळे कौसल्या, कैकयी आठवल्या. हरणाची शिकार आहेच. वहीनीमधे इंटरेस्ट असलेला भाऊ...आणि मुख्य म्हणजे पळवून नेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी समुद्र ओलांडुन केलेलं युद्ध.
पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

हो कथा तशी साधारणपणे सिमिलर आहे खरी. काही व्यक्तिरेखा, उदा. ओडीसिअस या महाभारतात शोभाव्यात अशाही आहेत. पण अ‍ॅगॅमेम्नॉनला वहिनीत इंटरेस्ट असल्याचे कुठे दिसत नाही. ते हल्ला करण्याचे निमित्तमात्र असावे असेच वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण अ‍ॅगॅमेम्नॉनला वहिनीत इंटरेस्ट असल्याचे कुठे दिसत नाही.

फॉर द्याट म्याटर, लक्ष्मणाचा भौगोलिक उगम लक्षात घेता, त्याससुद्धा वहिनीपेक्षा भावात सुप्त (!) इंटरेस्ट असण्याची शक्यता अधिक असावी, अशी शंका निर्माण होते.

असो. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"तर वहिनीच्या मिषाने ट्रॉयवर कब्जा करत येईल म्हणून अॅगॅमेम्नॉनने सर्व ग्रीसमधील फौजा जमवून ट्रॉयवर स्वारी केली" यातल्या 'मिषाने' शब्दाचा अर्थ काय? मी याच अर्थ 'अॅगॅमेम्नॉनला वहीनीत इंटरेस्ट होता' असा घेतला... चुकलं बहुतेक...
बाकी विकीलिँकस् दिल्या ते छान केलंत. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या मोठ्या पटावरच्या इतिहासातल्या काही गोष्टी, काही नावं ऐकून ठाऊक होती. हे सारं मुळातून वाचण्याचीही इच्छा होती. ते सगळं एकत्र, सोप्या भाषेत इथे आमच्यापर्यंत आणल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

@अस्मिता - तुमचे निरीक्षण बरोबर आहे. Comparative mythology नावाच्या विद्याशाखेत या साम्यस्थळांचा अभ्यास होतो. जोसेफ कॅम्पबेलचं या विषयावरचं लेखन वाचनीय आहे. माणसाला ज्या गोष्टींचा अचंबा वाटतो, भय वाटतं, हर्ष होतो; त्या साधारण सारख्याच असतात. याचंच प्रतिबिंब निरनिराळ्या संस्कृतींतल्या बोधकथांतील साम्यात पडलेलं दिसत असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाला ज्या गोष्टींचा अचंबा वाटतो, भय वाटतं, हर्ष होतो; त्या साधारण सारख्याच असतात. याचंच प्रतिबिंब निरनिराळ्या संस्कृतींतल्या बोधकथांतील साम्यात पडलेलं दिसत असावं.

म्हणजे नोआह/मनूच्या प्रलयकथांसारखे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://mr.upakram.org/node/3233 हा माझा उपक्रमावर एक धागा मध्यपूर्वेतील संस्कृतींबाबत. त्यात नोहा-मनू ह्यांच्या कथेचा उल्लेख होता.
तिथे प्रतिसादंतून समजलेली रोचक गोष्ट म्हणजे ह्याच लायनीवरच्या गोष्टी चीनी आणि मायन संस्कृतीतही आहेत.
(इंडो-युरोप आणि भूमध्य सागराच्या प्रभावाने मध्य्पूर्वही एकमेकांना सांस्कृतिकदृष्ट्या अधिक जोडलेली दिसते असे मला वाटे. चायनीज हे त्या कालात भौगोलिक सलगतेच्या अभावाने तुटल्या तुटल्यासारखे होते असा माझा समज. पण इथे हे कनेक्शन दिसतं. शिवाय मायन्स म्हणजे तर पाsssर वेगळाच खंड झाला की.)
असो.
असे साम्य दिसते हे खरे.
अलिफ्-लैला(अरेबियन नाइट्स), पंचतंत्र, बौद्धांच्या जातककथा, इसापनिती ह्या सगळ्या बेमालूम मिसळल्यात. शिवाय सॉक्रेटिस- कन्फ्युशिअस - गौतम बुद्ध ह्यांच्या नावावर सांगितल्या जाणार्‍या कथा,मुल्ल नसीरुद्दीन्च्या कथा,तेनालीराम -बिरबल ह्यांच्या कथा ह्या सगळ्या एकमेकांत इतक्या मिसळून गेल्यात की कुठलं वरिजनल हे ओळखणं आम पब्लिकला कठीण व्हावं. ह्य सगळ्यात समान धागा दिसतो बर्‍याचदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखमाला भारीये बे मनोबा. मिपावर फुल्टू हिट्ट झाली असती. उपक्रमाच्या "हे-डे" मध्ये टाकल्याने लोकांनी विच्छेदन एकदम नेहमीप्रमाणे केलेय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>> म्हणजे नोआह/मनूच्या प्रलयकथांसारखे?
हो, प्रलयाची कल्पना उत्तर अमेरिकेतल्या रेड इंडियन जमातींपासून ते सुमेरियन संस्कृतीतल्या गिल्गामेशच्या मिथकापर्यंत, नोआहपासून ते मनूपर्यंत दिसून येते. इहलोक आणि परलोक यांच्या सीमेवर असणारं एखादं कैलास पर्वतासारखं प्रतीक (Axis mundi) हेही अनेक संस्कृतींत आढळणारं एक सामयिक मिथक. गॅब्रिएल गार्सिया मार्केसच्या लेखनात डोकावणारी अनेक स्थानिक मिथकं बहुतेक म्हणूनच परिचयाची वाटून जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद बॅटमॅन, नंदन Smile
ग्रिकांमधे एक शंकरासारखा देव आहे असं वाचलेलं, डोक्यावर चंद्र, हातात त्रिशुळ असलेला. जसजसे लोक एका ठिकाणाहुन दुसरीकडे जातात (म्हणजे आर्य भारतात आले त्याटाइप) तसंतसा एकाच लोककथे मधे वेगवेगळा मसाला टाकण्यात येतो आणि एकाच ढाच्यातुन वेगवेगळ्या कथा तयार होतात.
बाकी खूप पूर्वी (म्हणजे कधी एके काळी आम्ही लहान होतो तेव्हा Smile ) सकाळ पुणे आवृत्तीत उन्हाळ्याचा सुट्टीत लहान मुलांसाठी एक पान यायचे. त्यात होमर, ओडीसी, इलियड बद्दल वाचलेले.
होमर आंधळा होता. ग्रिक देवता पर्वतावर राहतात. आणि मनुष्य पायथ्याशी. आणि त्या देवता अधुनमधुन मनुष्यवस्तीत येतात, लग्न वगैरे करतात, मुलं जन्माला घालतात, परत पर्वतावर जातात. लै मज्जा होती कै कै Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रीकांमध्ये देवांचे दोन मुख्य संघ आहेतः

१. टायटन्स.

२. ऑलिंपियन्स.

ऑलिंपियन्स हे खरेतर टायटन्सचीच पोरेबाळे. होत. पण त्यांच्यात "टायटॅनोमॅची" म्हणजेच मोठे युद्ध झाले, त्यात टायटन्सचा पराभव झाला आणि ऑलिंपियन्सचे राज्य सुरु झाले. या ऑलिंपियन्समध्ये सगळ्यात प्रमुख होता झ्यूस ऊर्फ जोव्ह-त्यांचा इंद्र. त्याचे सख्खे भाऊ म्हणजे पोसायडन ऊर्फ वरुणदेव आणि हादेस ऊर्फ यमराज. यांच्या देवता आपल्या फेव्हरीट भक्तासाठी देवता लैच कष्ट घेतात, पार ऑलिंपसपर्यंत गार्‍हाणी नेतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

clash of titans, wrath of titans, Odyssey हे चित्रपट ग्रीक मायथॉलॉजीवर आधारीत आहेत. रंजक आहेत. पर्सी जॅक्सन ची सिरीजही रंजक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हादेस ऊर्फ यमराज

याचा उच्चार "हीडिस" असा ऐकलेला आहे. हिडीस हा मराठी शब्द डोक्यात असल्याने कदाचित मला तसा ऐकू येत असावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर, मीही तोच उच्चार ऐकला आहे, पण जरा स्पेलिंगवाईज जावे म्हटले Wink बाकी ग्रीक स्पेलिंग Ἅιδης आहे, सबब उच्चार एदिस असा आहे. हिडीसपणाचे कनेक्शन माझ्या मनातही तेव्हाच बसले होते Smile

आणि पर्सी जॅक्सनची सीरिज माहिती नाही, पाहतो. ओडिसीपण पाहतो. क्लॅश ऑफ द टायटन्स पाहिला, आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लै भारी! ग्रीक मैथॉलॉजीवर सटरफटर वाचलेलं असलं आणि ट्रॉय पाहिलेला असला तरी विशेष काही माहित नाही, त्यामुळे लेखमाला वाचताना मजा येणार हे निश्चित.
त्यात ब्याटम्यानची वेगळीच शैली म्हणजे बक्लाव्यावर मध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी, पुढे वाचण्यास उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

लेख अतिशय आवडला. येथे दिल्याबद्दल आभारी आहे.
पुनर्वाचन आणि लिंकांचं वाचन करून आणखी प्रतिसाद देईन म्हणतो.
असेच लिखाण येत राहो ही सदिच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेख आवडला. बरीच नवी माहिती कळाली. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज सकाळमधे व्हॅलेन्टाईनच्या निमित्ताने माधुरी सौंदलगेकर ह्यांच्या लेखात अ‍ॅफ्रोडाइट व अ‍ॅडोनिस ह्यांची कथा आली आहे. आज वसंत पंचमी, भारतात काही ठिकाणी सुखी दांपत्य-जिवनासाठी रती-मदनाची पुजा केली जाते हे व्हॅलेन्टाईनच्या आसपास व्हावं हा विशेष योगायोग, लेखिकेने सकाळमधे अ‍ॅफ्रोडाइट व अ‍ॅडोनिसला रती व मदनाची उपाधी दिली आहे. वसंत पंचमीला सरस्वतीचीपण पूजा केली जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!!

@ मी: हे रोचक आहे Smile व्हॅलेंटाईन आणि वसंतपंचमी एकाच दिवशी येणे हा कॉमन इंडोयुरोपियन परंपरेचा परिणाम म्हणावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सनावळ्यांनी भरलेला इतिहासाचा आढावा वाचण्याची माझी प्रवृत्ती नाही. रोचक शैलीमुळे रस निर्माण झाला आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रॉय सिनेमा बघितला होता. मात्र या सगळ्या 'इतिहासा'ची गुंतागुंत माहीत नसल्याने विशेष कळला नव्हता.

मला नेहमी एक प्रश्न पडत आलेला आहे. योद्धा-नायक अनेक कथानकांमध्ये येतो. अकिलीस काय किंवा अर्जुन काय. पण अर्जुनाची वैयक्तिक वन ऑन वन युद्धं प्रसिद्ध आहेत. अकिलीसचं जे मी वाचलेलं आहे त्यावरून तो सेनापती असावा असं वाटतं. म्हणजे आपल्या नेताजी पालकर सारखा. तर यापैकी जास्त खरं कुठचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिते पण तोच प्रकार. अकिलीसने ट्रॉयला येताना ५० जहाजे आणली होती आणि त्यांत टोटल २५०० सैनिक होते. सेनापतीसारखे लढून त्याने १२ शहरे अन ११ बेटे ग्रीकांच्या ताब्यात आणली असा एक उल्लेख वगळता डीटेल उल्लेख नाहीत. इलियडात खुद्द अकिलीसच्या लढण्याचा उल्लेख हा हेक्टरला मारले तितपतच येतो. बाकी योद्ध्यांचीही तीच कथा. इलियडची काही द्रोण-पर्वासारखी वाटणारी बुक्स जी आहेत, त्यांमध्येही मुख्यतः वैयक्तिक १-ऑन-१ लढायांचाच उल्लेख जास्त आहे. सैन्याच्या ग्रूपचे उल्लेख आहेत, उदा. ग्रीक आणि ट्रोजनांच्या फॅलँक्सेसचे वर्णन आहे, नाही असे नाही. पण भर आहे तो वैयक्तिक हाणामारीच्या वर्णनावरच जास्त.

आता यावरून काय खरे-खोटे हे कसे ठरवणार? इतकी मोठी सेना होती तर ग्रूपने मारामारी केल्याशिवाय पर्यायच नाही. पण वैयक्तिक हाणामारीची वर्णने वाचली, की भारी वाटते, ऐकणार्‍याला जरा चेव येतो, शिवाय मुख्य मुख्य योद्ध्यांना वर्णनात महत्व जास्त असते, म्हणूनही फोकस तसा असेल. मला तरी असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लिखाणाची शैली आवडलीच. थिसीस लिहीला नाहीयेस ते मजेशीर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आज पुन्हा वाचला.. आता बरेच काही समजले आहे (असा दावा करायल काय जाते) असे वाटते आहे (हे टाकले की झाले Wink )आता दुसर्‍या भागाकडे जायला हरकत नै (जसं काय कोणी हरकत घेतच होतं Blum 3 )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शैली, बॅटमन्या, शैली!
नि रसाळ माहिती, ती मिळवायची चिकाटी, पुरवायचा उत्साह...
पण सरताज म्हंजे, शैली. जियो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा नकाशा पाहून ही जुनी लेखमाला आठवली. तस्मात् हे किंचित उत्खनन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुनी नव्हे, पुरातन आणि जीवाश्मरुपी लेखमाला.
सदर धागाकर्ते चांगले अंक प्रकशित करुन लेखमालेबद्द्ल एकदम अनभिज्ञ होतात ; अर्धवट लेखमाला सोडून देतात हे पूर्वीही बोललो होतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१
त्यातही बॅट्यासारख्या माणसाने प्रतिसादातून वाद/चर्चा घालण्या/करण्याबरोबरच काहीतरी असे अधिक लिहित रहावे ही जाहिर विनंती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!