दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१३ सप्टेंबर
जन्मदिवस : सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ हान्स ख्रिस्तिअन ग्राम (१८५३), संगीतकार आर्नॉल्ड शॉनबर्ग (१८७४), लेखक रोअल्ड डाल (१९१६), वास्तुरचनाकार तादाओ आंदो (१९४१), धावपटू मायकल जॉन्सन (१९६७), क्रिकेटपटू शेन वॉर्न (१९६९), टेनिसपटू गोरान इवानसेविच (१९७१), अभिनेत्री महिमा चौधरी (१९७३), हॉकीपटू वीरेन रास्कीन्हा (१९८०)
मृत्युदिवस : चित्रकार आंद्रेआ मांतेन्या (१५०६), लेखक व विचारवंत मिशेल द मोंतेन्य (१५९२), कवी श्रीधर पाठक (१९२८), स्वातंत्र्यसैनिक जतींद्र नाथ दास (१९२९), रंगभूमी अभिनेता, नाट्यशिक्षक केशवराव दाते (१९७१), कवी, लेखक सज्जाद जहीर (१९७३), 'पॉप आर्ट' कलाकार रिचर्ड हॅमिल्टन (२०११)
----
आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन
१५०१ : मिकेलांजेलोने डेव्हिड या शिल्पावर काम करायला सुरुवात केली.
१८१४ : ब्रिटिश सैन्याला बाल्टिमोर, मेरीलँड जिंकण्यात अपयश. येथून अमेरिकन सैन्याची सरशी होत गेली.
१९२९ : लाहोर कटातील आरोपी जतींद्र नाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
१९४८ : हैद्राबाद संस्थानात भारतीय फौजांनी तिन्ही बाजूंनी प्रवेश केला.
१९५६ : डिस्क स्टोरेज असणारा पहिला संगणक आयबीएमने व्यापारी तत्त्वावर विकण्यासाठी बाजारात आणला.
१९६८ : आल्बेनियाने वॉर्सा करारातून अंग काढून घेतले.
१९८९ : वंशद्वेष्ट्या अपार्थीड धोरणाविरोधात द. आफ्रिकेत, डेस्मंड टूटू यांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्यात मोठा मोर्चा.
२००१ : ९/११ नंतर अमेरिकेत नागरी विमानोड्डाणास सुरूवात.
२००८ : दिल्लीमध्ये बॉंबस्फोट; ३० ठार, १३० जखमी.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू