Skip to main content

नाशिक

(लहान असतना लिहिलेली कविता)

नाव माझ्या गावाचे नाशिक,
आहेत त्याचे खुप रसिक!!!

इतीहास आहे त्यात सहभागी,
सापडत नाही इथे कोणी अभागी!!!

नदी ईथली गोदावरी,
निर्माण झाली जेव्हा शंकरांनी केली जटाधरी!!!!

रामाने पुर्ण केला इथे वनवास,
गुन्हेगार भोगतात इथे कारावास!!!

साजरा करतात महाउत्सव कुंभमेळ्याच्या सणाला,
अशा माझी आहे नशिक मागे पाडील सार्‍या जगाला!!!!!!!!!

गवि Thu, 09/04/2015 - 12:05

In reply to by अमुक

माने ??

माने इथेच राहतात का?

'न'वी बाजू Fri, 10/04/2015 - 06:22

गुन्हेगार भोगतात इथे करवास!!!

गुन्हेगार 'भोगतात' बोले तो नक्कीच काहीतरी अनप्लेझण्ट क्याटेगरीतले असणार. आणि 'करवास' बोले तो हाताचा वास.

काही भलभलती चित्रे डोळ्यांसमोरून तरळून गेली. असो.

गवि Fri, 10/04/2015 - 06:36

In reply to by 'न'वी बाजू

..अहो..म्हणजे सक्तीचे ब्रह्मचर्य.

..तुमाला झंटलमन लोकान्ला एवडा पन....इ इ.

'न'वी बाजू Fri, 10/04/2015 - 07:17

In reply to by गवि

...तेवढ्या पुढचा विचार केला नव्हता.

त्यांनी ती कविता बाल्यावस्थेत लिहिली होती की नाही? तशीच आमच्या कल्पनाशक्तीची धावही बालपणातच अडकली होती.

असो.