नाशिक
(लहान असतना लिहिलेली कविता)
नाव माझ्या गावाचे नाशिक,
आहेत त्याचे खुप रसिक!!!
इतीहास आहे त्यात सहभागी,
सापडत नाही इथे कोणी अभागी!!!
नदी ईथली गोदावरी,
निर्माण झाली जेव्हा शंकरांनी केली जटाधरी!!!!
रामाने पुर्ण केला इथे वनवास,
गुन्हेगार भोगतात इथे कारावास!!!
साजरा करतात महाउत्सव कुंभमेळ्याच्या सणाला,
अशा माझी आहे नशिक मागे पाडील सार्या जगाला!!!!!!!!!
प्रतिक्रिया
??!
माने ??
माने इथेच राहतात का?
धनंजय (माने)
इथे ऐसीवर नुसतेच धनंजय राहतात.
ह्या वर्षी अशी ही बनवाबनवी ला
ह्या वर्षी अशी ही बनवाबनवी ला २५ वर्ष झाली
कल्ट फिल्म या शब्दाच्या अनेक
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
धन्यवाद.....
धन्यवाद.....
वाव
वाssव् ! मस्तच.
सरफरोश - "बच्चा नहीं, बाप है
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
दितोपाहै - "पुरणमाशी पे
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
!!!
गुन्हेगार 'भोगतात' बोले तो नक्कीच काहीतरी अनप्लेझण्ट क्याटेगरीतले असणार. आणि 'करवास' बोले तो हाताचा वास.
काही भलभलती चित्रे डोळ्यांसमोरून तरळून गेली. असो.
..अहो..म्हणजे सक्तीचे
..अहो..म्हणजे सक्तीचे ब्रह्मचर्य.
..तुमाला झंटलमन लोकान्ला एवडा पन....इ इ.
नाही...
...तेवढ्या पुढचा विचार केला नव्हता.
त्यांनी ती कविता बाल्यावस्थेत लिहिली होती की नाही? तशीच आमच्या कल्पनाशक्तीची धावही बालपणातच अडकली होती.
असो.
मला "कारावास" म्हणायचे
मला "कारावास" म्हणायचे होते....
मनोज, आपण अजुनही संपादन करु
मनोज, आपण अजुनही संपादन करु शकता.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
माहीती बद्दल धन्यवाद,संपादन
माहीती बद्दल धन्यवाद,संपादन केले आहे.
"संपादन केले आहे"
नवीन लेखकांना सं'पादण्याची' फारच गरज असते बुवा...
नाव माझ्या गावाचे नाशिक, आहेत त्याचे खुप रसिक!!!
मग , साहित्य संमेलनाला कोण कोण येतंय नाशिकला ?
पाने