दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२२ मार्च
जन्मदिवस : फारसी खगोलशास्त्रज्ञ उलुग बेग (१३९४), इलेक्ट्रॉनवरचा विद्युतभार मोजणारा रॉबर्ट मिलीकन (१८६८), अभिनेत्री, निर्माती रीज विदरस्पून (१९७६)
मृत्युदिवस : पत्रकार, लेखक प्रभाकर पाध्ये (१९८४), 'टॉम अँड जेरी'चा सहनिर्माता विल्यम हाना (२००१)
---
जागतिक जल दिन
१८९५ : ल्यूमिए बंधूंनी आपला 'कारखान्यातून बाहेर पडणारे लोक' हा आपला पहिला चित्रपट लोकांना दाखवला.
१९१२ : बंगाल राज्यातून बिहार वेगळे काढले गेले.
१९१६ : चिनी राजा युआन शिकाईने राज्य सोडले आणि चिनी प्रजासत्ताकाची स्थापना झाली.
१९२८ : महाराष्ट्र साहित्य पत्रिकेची सुरुवात.
१९४५ : इजिप्तमध्ये अरब लीगची स्थापना झाली.
१९४९ : माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात.
१९५४ : १९३९पासून बंद असलेले लंडनचे बुलियन मार्केट पुन्हा उघडले.
१९६० : आर्थर शॉलो आणि चार्ल्स टाऊन्स यांना लेझरचे पेटंट मिळाले.
१९६३ : बीटल्सचा पहिला अल्बम 'प्लीज प्लीज मी' प्रकाशित झाला.
१९७० : मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना.
१९९३ : इंटेलने पहिली पेंटियम चिप बाजारात आणली.
१९९७ : हेल-बॉप धूमकेतू पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आला होता.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- विवेक कुलकर्णी
- 'न'वी बाजू
प्रतिक्रिया
लेख हरवला काय? एकच ओळ दिसतेय.
लेख हरवला काय? एकच ओळ दिसतेय. तेवढ्यात पहिलं भाडं मिळालं का?
ह्या पोस्टमध्ये एवढाच अपडेट
ह्या पोस्टमध्ये एवढाच अपडेट आहे.
Seriously?
उद्या काय गाडीत पेट्रोल भरलं हा अपडेट देणार का?
थोडा वेळ घेतला तरी चालेल पण याचं ट्विटर बनवू नका. काय आहे, लिहिणं सोपं असतं. पण वाचकाची अर्थ लावताना वाट (आणि कायकाय) लागते.
+१
+१
आणि ३१ जानेवारी २०१७ इत्यादि या जर त्या घटनाक्रमाच्या प्रत्यक्षातल्या तारखा असतील तर तो घटनाक्रम बऱ्यापैकी भूतकाळातला अर्थात मागे पडलेला (किमान या घटना) असला पाहिजे. अशा वेळी एखादाच दोन ओळींचा अपडेट आजचा म्हणून देणं यात रसभंग होऊ शकतो.
अर्थात हा पूर्ण एक साहित्य फॉरमॅटचा प्रयोग असेल तर मग पुढे बघत रहावं हे बरं.
याला प्रघात आहे!
जॉर्ज मिकॅश (George Mikes) या ब्रिटिश (जन्माने हंगेरियन) लेखकाच्या How to be an Alien१ नावाच्या पुस्तकात, एका नव्याकोऱ्या इमिग्रंटाच्या दृष्टिकोनातून त्याला दिसलेले इंग्लंड, इंग्रज, आणि एकंदरच त्यांची जीवनपद्धती, यांवर त्याने 'खास आपल्या शैलीत'२ टिप्पणी केलेली आहे.
प्रस्तुत पुस्तकातील Sex नामक प्रकरण, लेखकाने
अशा एका वाक्यात गुंडाळलेले आहे.
सांगण्याचा मतलब, हा साहित्यफॉर्मॅट यापूर्वी इतिहासात यशस्वीरीत्या वापरला गेलेला आहे; त्यात नावीन्यपूर्ण असे काहीही नाही. आणि, तो प्रभावीसुद्धा होऊ शकतो.
(मात्र, मटीरियल तितक्या दमाचे पाहिजे.)
इत्यलम्|
--------------------
१ पुस्तकाची छापील प्रत (सेकंडहँड कॉपी) विक्रीस येथे उपलब्ध आहे. पुस्तक ज्या How to be a Brit नामक ट्रिलॉजीतील१अ पहिले पुस्तक आहे, त्या ट्रिलॉजीची किंडल आवृत्ती येथे विक्रीस उपलब्ध आहे.
१अ ट्रिलॉजीत How to be an Alien (1946), How to be Inimitable (1960), तथा How to be Decadent (1977) अशी तीन पुस्तके आहेत.
२ नाही तर मग कोणाच्या शैलीत टिप्पणी करावी म्हणे त्याने? व.पु. काळ्यांच्या, प्रवीण दवण्यांच्या, की गुलशन नंदा यांच्या? नि काय म्हणून?
माहितीपूर्ण श्रेणी दिली.
माहितीपूर्ण श्रेणी दिली.
माहितीपूर्ण
माहितीपूर्ण
इतकंही त्रोटक नको
इतकंही त्रोटक नको
वाचकांचा थोडा जास्त विचार करावा. बाकी प्रकार रोचक आहेच.
मग डायरीच्या पानातली जरा
मग डायरीच्या पानातली जरा चारपाच पाने एका लेखात टाका ना.
आम्ही जमेल तेवढा श्वास रोखून उत्कंठा वाढवून वाचू यावर विश्वास ठेवा.
पुण्यातल्या एका चौकापेक्षा इथे जास्ती लोक नसतात पण टाईम्स स्कवेअरमध्ये उभे आहोत असा आव आणूच. ( खवचट होतंय पण समझा करो. )
फर्स्ट हँड रिपोर्ट आवडतात हो आम्हाला. त्यासाठीच इथे येतो.
(मात्र, मटीरियल तितक्या दमाचे
(मात्र, मटीरियल तितक्या दमाचे पाहिजे.)
असणारच. केवळ मुंबईतील रस्ते न पाहता मीटर डाऊन करायला लावणारी गिऱ्हाइकं विविध भेटली तर.
गिल्टी ऍज चार्ज्ड!
गिल्टी ऍज चार्ज्ड!
पुढच्या वेळेस दुरुस्त करतो.