करोना फोटोफीचर - स्वॉब सेंटर - मंदार देशपांडे

करोनाच्या काळात स्वॉब टेस्टिंग हा प्रकार आपल्या परिचयाचा झाला. जिथे स्वॉब घेतले जातात त्या केंद्रात काम करणाऱ्यांना सतत PPE घालून वावरावं लागतं, नाही तर त्यांना संसर्ग होण्याचा धोका संभवतो. मंदार देशपांडे या पुण्यातील फोटोग्राफरने अशाच एका केंद्रात काढलेले हे बोलके फोटो आपल्याला बातम्यांच्या पलीकडचं वास्तव दाखवतात.

मंदार देशपांडे फोटो ०१

मंदार देशपांडे फोटो ०३

मंदार देशपांडे फोटो ०४

मंदार देशपांडे फोटो ०५

मंदार देशपांडे फोटो ०६

मंदार देशपांडे फोटो ०७

मंदार देशपांडे फोटो ०८

मंदार देशपांडे फोटो ०९

मंदार देशपांडे फोटो १०

मंदार देशपांडे फोटो ११

मंदार देशपांडे फोटो १२

मंदार देशपांडे फोटो १३

मंदार देशपांडे फोटो १४

मंदार देशपांडे फोटो १५

---
सर्व छायाचित्रे प्रताधिकार मंदार देशपांडे.

पुढचे फोटोफीचर - आळंदी

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे बोलके फोटो आपल्याला बातम्यांच्या पलीकडचं वास्तव दाखवतात.

- होय. मंदार देशपांडेनी चांगले मांडले आहेत. पाचव्या फोटोत शाळेच्या आवारात ठेवलेले रुग्ण कसे उदास दिसत आहेत. आणि सहाव्यातले ते बाळ आपल्याकडे बघतंय ते हलवणारं आहे.
कचरा धुणे/फवारणेही खूप काळजीचे आहेच.

जागेवरच एखादे कचरा जाळणारे मशिन असायला हवे असं मला वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यप!!! ते बाळ काय गोड आहे. त्याला त्या वॉर्डात पाहून, वाईट वाटलं. मुलगी वाटते चेहऱ्यावरुन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो पाहिल्यावर, 'स्वॉब नवा, घास नवा (कोरोनाचा)' हे भयाण वास्तव जाणवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0